एकूण 5 परिणाम
जुलै 15, 2018
पाली : पालीच्या सर्वांगिण व शास्वत विकासासाठी पाली नगरपंचायत होणे गरजेचे आहे. पालीच्या नागरिकांची देखील हिच इच्छा आहे. पाली नगरपंचायत झाल्यास पाली नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकणार असा विश्वास केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी व्यक्त केला. झाप येथील शुभमंगल कार्यालयात रविवारी (ता.15) झालेल्या...
एप्रिल 23, 2018
पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणून ख्यात असलेल्या स्वराज्याच्या राजधानीचा रायगडाचा सोलापुरातील तरुणाईने नुकताच अभ्यास दौरा केला. गड पाहण्याचा अनुभव रोमांकारी होता, असे तरुणाईने सांगितले. त्याविषयी... रायगडाला महाराष्ट्राच्या इतिहासात वेगळे स्थान आहे. रायरीसह १५ नावांनी ओळखल्या जाणारा हा किल्ला समुद्र...
एप्रिल 02, 2018
पाली (रायगड) : उन्हाची काहिली वाढली आहे. अशावेळी पाली बाजारात येणाऱ्या लोकांची तहान गार पाण्याने भागविण्यासाठी "एक संघर्ष समाजसेवेसाठी" या ग्रुपने पुढाकार घेतला. त्यांनी पाली बाजारपेठेत दोन ठिकाणी थंड पाण्याचे जार ठेवून मोफत पाण्याची व्यवस्था केली आहे. पाली हे तालुक्याचे ठिकाण आहे. खेड्यापाड्यातील...
ऑगस्ट 11, 2017
मुंबई - 'सत्ता गेली तरी घरी बसून चालणार नाही. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा आदर्श घ्यायला हवा,'' अशा शब्दांत नारायण राणे यांनी कॉंग्रेस नेत्यांना विधान परिषदेत सुनावले. इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या गौरव कार्याच्या प्रस्तावावर बोलताना राणे यांनी इंदिरा गांधी यांचे...
जुलै 31, 2017
कोल्हापूर - दुर्गराज रायगडचे संवर्धन करण्यासाठी आता सरकारच्या वतीने रायगड प्राधिकरण स्थापण्याच्या हालचाली सुरू आहेत. रायगड संवर्धन देशातील दुर्ग अभ्यासकांसाठी एक आदर्श ठरावा आणि त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांची या प्राधिकरणाच्या...