एकूण 12 परिणाम
जुलै 17, 2019
कोल्हापूर - पाचगावमधील शिल्पकाराने साकारलेले बुद्धाचे शिल्प मॉस्को (रशिया) येथील निकोलस रुरीच म्युझियममध्ये असेल तर नक्कीच आश्‍चर्य वाटेल. पण, ही वस्तुस्थिती आहे. सतीश वसंतराव घारगे या अभिजात शिल्पकाराच्या हाताच्या बोटांची ती जादुई करामत आहे. विविध राष्ट्रपुरुषांचे, नेत्यांचे पुतळे तयार करण्यात हा...
जून 28, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर पूर्वेकडील जिब्राल्टर अशी सार्थ बिरुदावली मिरवणारा रायगड हा महाराष्ट्रातला दुर्गदुर्गेश्‍वर आहे. चहूबाजूनं तासलेले कडे, या कड्यांवर न उगवणारी गवताची काडी, अभेद्य, बलाढ्य आणि अजिंक्‍य असलेला हा रायगड. दक्षिणेतल्या हिंदू साम्राज्याची राजधानी असलेल्या देवगिरीच्या...
जून 06, 2019
पुणे : 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'चा जयघोष, पारंपरिक वेशात सुवासिनींनी केलेले औक्षण, मराठमोळया पुणेकरांचा जल्लोष आणि स्वराज्यगुढी उभारताना शिवज्योतींनी झालेली शिवरायांची महाआरती,  अशा शिवमय झालेल्या उत्साहपूर्ण वातावरणात शिवरायांना मानवंदना देण्यात आली. शिवजयंती महोत्सव...
जून 06, 2019
कोल्हापूर - रायगडावरील वास्तू जरूर शिवकालीन इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. पण काळाच्या ओघात काही वास्तू आणि वस्तू मातीच्या ढिगाऱ्याखाली दडल्या आहेत. त्यापैकी काही वास्तू खूप प्रयत्नांती आता पुन्हा प्रकाशात येत आहेत. यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात या शिवकालीन वास्तूंचे दर्शन शिवभक्तांना होणार आहे...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 10, 2019
कोल्हापूर - यंदा दुर्गराज रायगडावर ५ व ६ जूनला साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात जल व्यवस्थापन, युद्धकलेचा थरार व पालखी सोहळा आकर्षणाचा बिंदू ठरणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या...
मे 06, 2019
बेळगाव - येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. शिव जयंती निमित्ताने महाराष्ट्रातील विविध गडावरून शिवज्योत आणण्याची परंपरा येथे अनेक वर्षांपासून सुरू आहे. हीच परंपरा जोपासत रायगड, राजगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आदी गड किल्लांवरून...
फेब्रुवारी 17, 2019
कोल्हापूर - दोन वर्षांपासून खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने राजधानी नवी दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते. १९ फेब्रुवारीला होणाऱ्या शिवजयंतीसाठी यंदा जिल्ह्यातील शेकडो मावळ्यांचा ताफा आज ‘महाराणी ताराराणी एक्‍स्प्रेस’ या विशेष रेल्वेने दिल्लीला रवाना झाला...
ऑगस्ट 25, 2018
महाड - भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थी 24 आँगस्टला महाड येथील काळ व सावित्री नदीच्या संगमात पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते विसर्जीत करण्यात आल्या. तत्पूर्वी महाड येथील छ शिवाजी महाराज चौकात हा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. म्हसळा येथून कै...
जुलै 25, 2018
रसायनी (रायगड) - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चा रसायनी परीसरातील सकल मराठा समाज यांच्यावतीने बुधवार (ता 25) रोजी बंदला येथील रसायनी पाताळगंगा परीसराचे मुख्यालय वासांबे मोहोपाडा येथे आणि इतर ठिकानी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच रसायनी व चौक परीसरातील कार्यकर्त्यांनी...
जुलै 06, 2018
अभिनेता रितेश देशमुख आणि दिग्दर्शक रवी जाधव यांनी रायगडावर शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित मेघडंबरीत बसलेला फोटो काढल्याने त्यांच्यावर टिका झाली होती. शिवभक्त यामुळे नाराज झाले होते. पण यावर रितेशने फेसबुकवर केलेल्या एका पोस्टमधून माफी मागितली आहे. कोणालाही दुखावण्याचा आमचा हेतू...
जानेवारी 28, 2018
नवी दिल्ली : 69 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथवर वेगवेगळ्या राज्यांच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक मिळविला आहे. संरक्षण मत्री निर्मला सितारामन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापूर्वी महाराष्ट्राच्या चित्ररथाला 2015 मध्येही प्रथम क्रमांक मिळाला होता....