एकूण 4 परिणाम
नोव्हेंबर 03, 2018
महाड : रायगड किल्ला संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून किल्ल्यावर सध्या सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी आज केली. यावेळी त्यांनी गडावर भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही असे काम केले जाईल, असे सांगितले. वारंवार आवाज उठल्यानंतर शासनाने रायगडसह...
जून 05, 2018
महाड : रायगडावर साजरा होणारऱ्या शिवराज्याभिषेकदिनासाठी विविध भागातून हजारो शिवप्रेमी मोठ्या उत्साहाने येत असतात. खांद्यावर भगवा झेंडा, हातात ज्योत, कुणी पायी तर कोण पालखी घेऊन रायगड वारी करतात. यावळी मात्र पर्यावरण वाचवा, देश वाचवा हा संदेश घेऊन कोल्हापूरहून साकलने निघालेला एक शिवप्रेमी सर्वांचे...
मार्च 26, 2018
अलिबाग - रायगडावर सुरू असलेल्या उत्खननात शिवकालीन वस्तूंचे अवशेष सापडले आहेत. पुण्यातील डेक्कन विद्यापीठाचे उपकुलगुरू प्राध्यापक वसंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या उत्खननात प्राचीन वस्तूंचे मोठे भांडार सापडले आहे. यावरून समकालीन इतिहास उलघडण्यास मदत होईल, असा विश्‍वास संशोधकांनी व्यक्त...
फेब्रुवारी 18, 2018
निफाड : 'रयतेच्या राजा'च्या जन्मोत्सवाचा उत्साह सर्वत्र शिगेला पोहोचला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर निफाड शाळेतील शिक्षक गोरख सानप यांनी तयार केलेल्या द्विमिती चित्रातून विद्यार्थ्यांना शिवचित्रसृष्टीचे दर्शन घडवले. इयत्ता...