एकूण 4 परिणाम
जून 06, 2018
रायगड - ढोल ताशाचा ठेका, फडफडणारे भगवे ध्वज, शिवभक्तांचा सळसळता उत्साह व शिवछत्रपतींचा अखंड जयघोष अशा वातावरणाने दुर्गराज रायगड आज दुमदुमला. निमित्त होते अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्याचे. दरम्यान, समितीचे मार्गदर्शक, खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती...
मे 29, 2018
कोल्हापूर - अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे मंगळवार (ता. 5) पासून रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. यंदाच्या सोहळ्यात तीन लाखांवर भाविक सहभागी होणार असून त्यांच्यासाठी अन्नछत्रासह विविध सुविधा उपलब्ध केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, कार्याध्यक्ष...
फेब्रुवारी 18, 2018
निफाड : 'रयतेच्या राजा'च्या जन्मोत्सवाचा उत्साह सर्वत्र शिगेला पोहोचला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर निफाड शाळेतील शिक्षक गोरख सानप यांनी तयार केलेल्या द्विमिती चित्रातून विद्यार्थ्यांना शिवचित्रसृष्टीचे दर्शन घडवले. इयत्ता...
नोव्हेंबर 28, 2017
मालवणी मुलखाला खंडोबाचे वेड नाही. आम्हासी तो प्रिय सातेरी- रवळोबा. खंडोबाच्या नामावलीत रवळोबा आहे. पण आमच्या रवळनाथाशी खंडेरायांचे नाते नाही. मालवणी मुलखात गावागावात रवळनाथ आहे. तो भैरवही आहे. पण खंडोबा वेगळा आणि आमचा रवळोबा वेगळा. मालवणी मुलखात खंडोबाचे स्थान नाही. पार रायगड जिल्ह्यात...