एकूण 105 परिणाम
डिसेंबर 09, 2019
बीड : लढलेल्या शंभर टक्के जागा केवळ शिवसंग्रामनेच जिंकल्या आहेत. विधान परिषदेत आपण सर्वात सिनिअर असून अनुभवी आहोत. त्यामुळे भाजपने आपल्याला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद द्यावे, अशी मागणी शिवसंग्रामचे संस्थापक आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी सोमवारी (ता. नऊ) बीडमध्ये केली...
डिसेंबर 04, 2019
वारजे - वारजे येथील स्टेप आउट ट्रेकिंग ग्रुपचा दुसरा वर्धापन दिन नुकताच पार पडला. १८ नोव्हेंबर २०१७ ला निळकंठेश्‍वरच्या छोट्याशा ट्रेकने फील द नेचर अशी टॅगलाइन असलेल्या या ग्रुपची स्थापना झाली. दोन वर्षांत एकूण ३९ ट्रेक व ९०० हून अधिक गिर्यारोहकांनी सह्याद्रीच्या वेगवेगळ्या गड किल्ल्यांवर जाऊन...
नोव्हेंबर 27, 2019
सातारा : भाजप सरकारने पाच वर्षांत प्रतापगडासाठी काहीच केले नाही. पूर्णपणे दुर्लक्ष केले. हिंदूत्ववादी, शिवभक्‍त म्हणून त्यांची जबाबदारी होती; पण त्यांनी ती पाळली नाही. आज जे दिवस आले ते त्यांच्या चुकांचे फळ आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतापगडावरील भवानी मातेचे दर्शन घेतले असते, तर...
नोव्हेंबर 20, 2019
पिंपरी : सह्याद्री पर्वतरांगेमध्ये रायगड जिल्ह्यात असलेल्या सर्वाधिक म्हणजे 920 फूट उंचीच्या लिंगाणा सुळक्‍यावर पिंपरी-चिंचवड माऊंटेनिअरींग क्‍लबच्या पाच गिर्यारोहकांनी अल्पाईन या आधुनिक आणि नवीन पद्धतीचा वापर करत एका दिवसात यशस्वी चढाई केली.  लिंगाणा सुळक्‍याची समुद्रसपाटीपासून 3 हजार 100 फूट इतकी...
नोव्हेंबर 14, 2019
पोलादपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे महत्त्वाचे पान पोलादपूरनगरीत आहे. काव्यमय चरित्र समकालीन लेखक कवी कवींद्र परमानंद नेवासकर यांनी शिवरायांनी आग्रा ते रायगड या २२ दिवसांच्या प्रवासाच्या केलेल्या वर्णनानुसार काव्यमय शिवचरित्र साकारले. या शिवचरित्र भूमीत दुर्गसृष्टी...
नोव्हेंबर 08, 2019
वीकएण्ड पर्यटन - अरविंद तेलकर निसर्गानं मानवाला भरभरून दिलं आहे. नतद्रष्ट आणि कृतघ्न मानवानं मात्र निसर्गाच्या अनमोल देण्यावरच कुऱ्हाडीचे घाव घालण्यात समाधान मानलं. अशा परिस्थितीतही काही ठिकाणं वाचली. त्यातलंच एक ठिकाण आहे सिंधुदुर्ग जिल्हा. हिरव्यागार वनश्रीनं नटलेला, खळाळत्या नद्यांनी समृद्ध...
ऑक्टोबर 26, 2019
कोल्हापूर : परीक्षा संपून दिवाळीच्या सुटट्या लागल्यामुळे सध्या बालचमूंचे हात किल्ले तयार करण्यात व्यस्त झाले आहेत. कोल्हापूर शहरातील गल्ल्या मुलांच्या कलाकृतींतून उतरलेल्या आकर्षक किल्ल्यांमुळे सजल्या आहेत. - ग्रामस्थाच्या एका फोननंतर, राष्ट्रवादीच्या खासदाराने 24 तासांत बुजवून दिले खड्डे दिवाळी...
ऑक्टोबर 23, 2019
नागपूर ः दिवाळीची आतुरता ही लहान-मोठ्या सगळ्यांनाच लागलेली असते. दिवाळी अवघ्या चार दिवसांवर आल्याने घराघरांत गृहिणी साफसफाई, फराळ बनवण्याच्या घाईगडबडीत आहेत. तर, छोटे मावळे मात्र यंदा एखादा नवीन किल्ला "सर' करण्यासाठी, किल्ला बनवायचा कोठे, त्याचे सामान कोठून आणायचे, मावळे कसे गोळा करायचे, याबाबत...
ऑक्टोबर 18, 2019
कोल्हापूर - लोकसभेच्या निवडणुकीत "जखम भळभळतेय' म्हणत एक - दोन तालुक्‍यात अखेरच्या टप्प्यात प्रचारात उतरताना तरुणांसोबत नदीत पोहण्याचा आनंद लुटलेले राज्यसभा सदस्य खासदार संभाजीराजे विधानसभेच्या प्रचारापासून दूरच आहेत. लोकसभेप्रमाणे याही निवडणुकीत त्यांची भूमिका स्पष्ट नाही, त्यामुळे ते भाजपच्या...
ऑक्टोबर 13, 2019
कोल्हापूर - खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांची आज पुण्यात भेट झाली. महाराष्ट्रातील क्रिकेटविषयी दोघांनी चर्चा केली. दरम्यान, विराटने दुर्गराज रायगडावर येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  संभाजीराजे यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदी नुकतीच...
ऑक्टोबर 03, 2019
महाड : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जिल्ह्यात उमेदवारांनी आपले अर्ज आज (गुरुवार) दाखल केले. 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेले माणिक जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्याकडे दाखल केला. महाड १९४ विधानसभा मतदारसंघातून...
सप्टेंबर 19, 2019
महाड : सध्या राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू असल्याने सर्वत्र राजकीय नेते आणि कार्यकर्ते विविध यात्रा काढत आहेत. मात्र, काल (ता.18) शिवसेनेच्या काही राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी रायगडावर जाऊन घोषणाबाजी केल्याने नवा वाद सुरू झाला. - पंतप्रधान मोदींच्या सभेत सगळे बोलले पण खडसे...  काय आहे नेमके...
सप्टेंबर 06, 2019
महाराज आम्ही या पुढे तुमची सेवा करु शकणार नाही बरं का! आजवर आमच्या अनेक मित्रांनी गडकिल्ल्यांवर घाण केली. मात्र, त्यांना वेळोवेळी धडा दाखवत आम्ही गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा ध्यास घेतला. मात्र, आम्ही चुकलो. गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी दिवसरात्र एक करणं, दुर्गमातल्या दुर्गम गडांवर...
जुलै 17, 2019
कोल्हापूर - पाचगावमधील शिल्पकाराने साकारलेले बुद्धाचे शिल्प मॉस्को (रशिया) येथील निकोलस रुरीच म्युझियममध्ये असेल तर नक्कीच आश्‍चर्य वाटेल. पण, ही वस्तुस्थिती आहे. सतीश वसंतराव घारगे या अभिजात शिल्पकाराच्या हाताच्या बोटांची ती जादुई करामत आहे. विविध राष्ट्रपुरुषांचे, नेत्यांचे पुतळे तयार करण्यात हा...
जून 28, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर पूर्वेकडील जिब्राल्टर अशी सार्थ बिरुदावली मिरवणारा रायगड हा महाराष्ट्रातला दुर्गदुर्गेश्‍वर आहे. चहूबाजूनं तासलेले कडे, या कड्यांवर न उगवणारी गवताची काडी, अभेद्य, बलाढ्य आणि अजिंक्‍य असलेला हा रायगड. दक्षिणेतल्या हिंदू साम्राज्याची राजधानी असलेल्या देवगिरीच्या...
जून 06, 2019
पुणे : 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'चा जयघोष, पारंपरिक वेशात सुवासिनींनी केलेले औक्षण, मराठमोळया पुणेकरांचा जल्लोष आणि स्वराज्यगुढी उभारताना शिवज्योतींनी झालेली शिवरायांची महाआरती,  अशा शिवमय झालेल्या उत्साहपूर्ण वातावरणात शिवरायांना मानवंदना देण्यात आली. शिवजयंती महोत्सव...
जून 06, 2019
रायगड - छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४६ वा राज्याभिषेक सोहळा रायगडवर तुतारी, ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. पाच देशांचे राजदूत या सोहळ्यासाठी उपस्थित होते.  या...
जून 06, 2019
कोल्हापूर - रायगडावरील वास्तू जरूर शिवकालीन इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. पण काळाच्या ओघात काही वास्तू आणि वस्तू मातीच्या ढिगाऱ्याखाली दडल्या आहेत. त्यापैकी काही वास्तू खूप प्रयत्नांती आता पुन्हा प्रकाशात येत आहेत. यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात या शिवकालीन वास्तूंचे दर्शन शिवभक्तांना होणार आहे...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 10, 2019
कोल्हापूर - यंदा दुर्गराज रायगडावर ५ व ६ जूनला साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात जल व्यवस्थापन, युद्धकलेचा थरार व पालखी सोहळा आकर्षणाचा बिंदू ठरणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या...