एकूण 6 परिणाम
एप्रिल 23, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी पुण्यात भाजप महायुतीचे उमेदवार गिरीश बापट, काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्यासह ३१ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद होणार आहे. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे, भाजप महायुतीच्या कांचन कुल यांच्यासह १८ उमेदवार...
एप्रिल 22, 2019
पुणे - पुणे हा काँग्रेस आघाडीचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या पाच वर्षांत शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. हे चित्र बदलण्यासाठी काँग्रेसचा एक निष्ठावंत सैनिक म्हणून आपण निवडणूक रिंगणात उतरलो असून, पुणेकरांचा आपल्याला मनापासून पाठिंबा मिळेल, असा विश्‍वास काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी ‘सकाळ...
एप्रिल 21, 2019
भोर - ‘भाजपच्या काळात शेतकरी दुःखी झाला असून, मागील दोन वर्षांत ११ हजार ९९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. भाजपची भूमिका लोकशाहीला बाधक असून, लोकशाही टिकवायची असेल; तर देशात भाजपशिवाय महाआघाडीच्या एकसंध विचाराची सत्ता आणावी,’’ असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. येथील यशवंत मंगल...
एप्रिल 19, 2019
सातारा - सातारा लोकसभा मतदारसंघात बुधवारी धडाडलेल्या तोफांनी राजकीय पारा वाढविला. देवेंद्र फडणवीसांनी ‘राजा विरुद्ध प्रजा’, असे लढतीला स्वरूप दिले; तर राज ठाकरेंच्या सभेने ‘राजेंना’ ‘मत’रंग चढविला. फडणवीसांनी सातारा काबीज करण्याचा विश्‍वास व्यक्‍त केला; तर ठाकरेंनी कथित जोडगोळीच्या ‘ठिकऱ्या’...
एप्रिल 10, 2019
उत्साह  पिंपरी - महापुरुषांना अभिवादन, रखरखते ऊन, ‘जितेंगे भाई जितेंगे’चा जयघोष आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह... अशा वातावरणात मावळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी मंगळवारी (ता. ९) उमेदवारी अर्ज दाखल केला.  वाल्हेकरवाडीतील आहेर गार्डन...
मार्च 06, 2019
शिवसेना-भाजप युती झाल्याने खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मार्ग सुकर झाला असतानाच; प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण? याबाबत शिरूर मतदारसंघात उत्सुकता आहे. दूरचित्रवाणी मालिकेतून संभाजीराजांच्या भूमिकेतून घराघरांत पोचलेले अभिनेते अमोल कोल्हे यांचे नावे उमेदवार म्हणून पुढे येत आहे...