एकूण 4 परिणाम
एप्रिल 17, 2019
सातारा ः माझं देशाला आवाहन आहे, बेसावध राहू नका. देशात लोकशाही टिकणार का हुकूमशाही येणार, हे ठरवणारी ही निवडणूक आहे हे विसरू नका, हेच माझं तुम्हाला आवाहन आहे, असे आज (बुधवारी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. राज ठाकरे यांची येथील राजवाडानजीकच्या गांधी मैदानावर जाहीर सभा...
एप्रिल 12, 2019
नवी दिल्लीः मला मत द्या अन्यथा मी वाईट शाप देईन, असे भारतीय जनता पक्षाचे नेते साक्षी महाराज यांनी आज (शुक्रवार) म्हटले आहे. साक्षी महाराज हे वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. साक्षी महाराज हे भाजपचे खासदार असून ते उन्नावमधून निवडून आले आहेत. उन्नाव मध्ये...
मार्च 28, 2019
हिंगोली - लोकसभेच्या हिंगोली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करणाऱ्या माहूर येथील योगी श्‍याम भारती महाराज यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून दूरध्वनी आला आणि त्यांनी माघार घेतली. हिंगोली मतदारसंघातून भाजपतर्फे माहूर येथील योगी श्‍याम भारती महाराज...
मार्च 24, 2019
पुणे - ‘‘गेल्या दहा-वीस वर्षांपासून शहरात केवळ डीपी, मेट्रोसह इतर कामांची चर्चा होती. परंतु गेल्या पाच वर्षांत भाजपने पुण्याचा विकास आराखडा मंजूर केला असून, मेट्रोचे काम सुरू आहे. यासह विविध कामे सुरू आहेत. यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली असून, ही निवडणूक माझ्यासाठी प्रतिष्ठेची आहे...