एकूण 4 परिणाम
मार्च 19, 2019
पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना दिलासा मिळाला असून, त्यांची ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका निवडणुकीच्या काळातही सुरू राहणार आहे. उमेदवाराची भूमिका असलेली मालिका ही खासगी वाहिनीवर सुरू असल्यास प्रक्षेपण थांबविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट...
मार्च 13, 2019
लोकसभा 2019  नगर : एकीकडे व्याही, तर दुसरीकडे राजकीय मदत करणारे मित्र. आता प्रचार कोणाचा करणार? अशा कात्रीत आमदार शिवाजी कर्डिले सापडले आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी आमदार अरुण जगताप यांच्या नावाची घोषणा केली. कर्डिले जरी भाजपमध्ये असले, तरी व्याही जगताप...
मार्च 06, 2019
शिवसेना-भाजप युती झाल्याने खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मार्ग सुकर झाला असतानाच; प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण? याबाबत शिरूर मतदारसंघात उत्सुकता आहे. दूरचित्रवाणी मालिकेतून संभाजीराजांच्या भूमिकेतून घराघरांत पोचलेले अभिनेते अमोल कोल्हे यांचे नावे उमेदवार म्हणून पुढे येत आहे...
फेब्रुवारी 24, 2019
औरंगाबाद - ‘शिवछत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ’ अशा घोषणा, बॅनरनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात रंग भरणाऱ्या भाजपला लवकरच होणाऱ्या याच निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठीच्या मेळाव्यात शिवरायांचा विसर पडला. येथे बूथप्रमुखांच्या शनिवारी झालेल्या या मेळाव्यात शिवरायांचा ना फोटो होता, ना पुतळा...