एकूण 5 परिणाम
मे 24, 2019
लोकसभा 2019 जुन्नर : शिरूर लोकसभा मतदार संघातील ऐतिहासिक विजयानंतर आज शुक्रवारी ता.२४ रोजी सकाळी नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी किल्ले शिवनेरीवर येऊन शिवजन्मभूमीला वंदन केले. शिवनेरीवरील शिवाई मातेची पूजा व आरती करून दर्शन घेतले. शिवकुंज येथील बाल शिवाजी व जिजाऊ मातेस अभिवादन...
एप्रिल 18, 2019
केसनंद - ‘‘संभाजी मालिकेसाठी घर विकल्याचे खोटे सांगून शंभूप्रेमी तरुणांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांचे पितळ उघडे पडले असून, एका वाहिनीने त्यांचा खोटेपणा उघड केला आहे. अशा माणसाला छत्रपती शिवाजी महाराज व संभाजीराजांचे नाव घेत मतांचा जोगवा...
मार्च 23, 2019
पिंपरी चिंचवड : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे हे सध्या त्यांच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. आज (ता. 23) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे साजरी होत आहे. पुणे-आळंदी मार्गावरून डॉ. अमोल कोल्हे हे प्रचार दौऱ्यासाठी जात असताना...
मार्च 19, 2019
पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना दिलासा मिळाला असून, त्यांची ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका निवडणुकीच्या काळातही सुरू राहणार आहे. उमेदवाराची भूमिका असलेली मालिका ही खासगी वाहिनीवर सुरू असल्यास प्रक्षेपण थांबविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट...
मार्च 06, 2019
शिवसेना-भाजप युती झाल्याने खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मार्ग सुकर झाला असतानाच; प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण? याबाबत शिरूर मतदारसंघात उत्सुकता आहे. दूरचित्रवाणी मालिकेतून संभाजीराजांच्या भूमिकेतून घराघरांत पोचलेले अभिनेते अमोल कोल्हे यांचे नावे उमेदवार म्हणून पुढे येत आहे...