एकूण 4 परिणाम
मे 23, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज उदयनराजेंविरुद्ध माथाडी नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील अशी लढत झाली आहे. या निकालाबाबत दोन्ही...
एप्रिल 21, 2019
भोर - ‘भाजपच्या काळात शेतकरी दुःखी झाला असून, मागील दोन वर्षांत ११ हजार ९९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. भाजपची भूमिका लोकशाहीला बाधक असून, लोकशाही टिकवायची असेल; तर देशात भाजपशिवाय महाआघाडीच्या एकसंध विचाराची सत्ता आणावी,’’ असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. येथील यशवंत मंगल...
मार्च 14, 2019
पिंपरी - ‘केंद्रातील भाजपच्या सरकारने गेल्या निवडणुकीत सत्तेवर येताना दिलेली आश्‍वासने पाळली नसून, सर्व पातळीवर ते अयशस्वी ठरले आहेत. येत्या तीन आठवड्यांत कार्यकर्त्यांनी ते आपापल्या भागातील जनतेला सांगावे,’’ अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पदाधिकारी, बूथ अध्यक्षांना केली....
मार्च 13, 2019
नगर : ''भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला आश्वासने दिली. धनगर समाजाचा प्रश्न निवडून आल्यावर एकाच आठवड्यात सोडवू, असे जाहीर सांगितले. मात्र हा प्रश्न अद्यापही भिजत पडला आहे. या समाजाची सरकारने फसवणूक केली,'' अशी टीका राष्ट्रवादी काॅंगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. नगरच्या कार्यकर्त्यांशी...