एकूण 2030 परिणाम
जुलै 16, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक पावनखिंडीत फरसबंदी मार्गाचे काही अवशेष शिल्लक आहेत, काळाच्या ओघात नष्ट होत असलेले फरसबंदी मार्गातील अवशेषाचे संवर्धन करु, असा विश्वास खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला. संसद आदर्श ग्राम योजना येळवणजुगाई अंतर्गत पांढरेपाणी...
जुलै 15, 2019
आज दिवसभरात राज्यासह देशांत काय काय घडलं, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रात काय मोठ-मोठ्या घडामोडी घडल्या त्या वाचा एका क्लिकवर! 56 वर्षानंतर काँग्रेसमध्ये के. कामराज प्लॅन होणार यशस्वी? '...तर भारतावर मराठ्यांचं राज्य असतं' 'काँग्रेसची अवस्था म्हणजे बर्मुडा पँटसारखी; एक अध्यक्ष आणि पाच कार्याध्यक्ष'...
जुलै 15, 2019
मुंबई : काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर हे त्यांच्या विविध विषयांवरील व्याख्याने आणि लेखनामुळे अनेकदा चर्चेत असतात. आताही शशी थरूर यांचा एक व्हिडिओ महाराष्ट्रात प्रचंड व्हायरल होत आहे. 'भारतात इंग्रजांचं राज्य नसतं तर आता भारताची स्थिती काय असती,' असा प्रश्न एका कार्यक्रमादरम्यान शशी थरूर यांना...
जुलै 14, 2019
कोल्हापूर - दिवंगत कवी आणि गीतकार जगदीश खेबुडकर यांची साहित्य-संपदा जतन करण्याचे कार्य शिवाजी विद्यापीठाने हाती घेतले आहे. विद्यापीठात लवकरच  खेबुडकरांचे स्वतंत्र दालन साकारणार असून, यात खेबुडकरांचा जीवनप्रवास रसिकांना अनुभवता येईल. त्यांच्या पहिल्या कवितेपासून त्यांनी लिहिलेली गीते,...
जुलै 12, 2019
विठुरायाचा आशीर्वाद आहे म्हणूनच पुन्हा पंढरपुरात आलो : मुख्यमंत्री... सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; मराठा आरक्षणास स्थगिती नाही... World Cup 2019 : आमची हीच चूक ठरली सर्वांत महाग : शास्त्री... श्रीदेवीचा अपघाती मृत्यू नाही तर खूनच...यासह राजकीय, क्रीडा तसेच मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या...
जुलै 12, 2019
‘अठरा दिवस वारीत चालताना आत्मानंद घेतला; पण पंढरीत आल्यानंतर एकच म्हणावेसे वाटते, पावलो पंढरी, वैकुंठ भुवनी...’, अशी भावना व्यक्त केली हरिदास बंडे या युवा वारकऱ्याने. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याबरोबर हरिदास पंढरीच्या भूमीत पोचला, तेव्हा त्याच्याशी संवाद साधला. तो म्हणाला, ‘‘आज...
जुलै 12, 2019
पंढरपुर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला धरुन गेल्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आषादी एकादशीची पंढपुरातील पूजा रद्द झाली होती. या वर्षी मात्र, त्यांनी सपत्नीक विठुरायाच्या चरणी आपला माथा टेकवत त्याची पूजा केली. त्यानंतर मराठा समाजाने त्यांचा सत्कारही केला.  ''गेल्या वर्षी विठुरायाची पूजा...
जुलै 12, 2019
पुणे - विश्‍वातील प्रत्येक प्राणिमात्राबद्दल मैत्रीभाव बाळगण्याची शिकवण आपल्याला भगवान महावीर यांनी दिली आहे. तसे झाल्यास आपल्या कुटुंबापासून जागतिक पातळीपर्यंत शांतता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन आचार्य शिवमुनीजी महाराज यांनी गुरुवारी येथे केले. आचार्य शिवमुनीजी...
जुलै 12, 2019
आषाढ महिन्यात राज्यभरातील पावलांना आस लागते पंढरपूरच्या विठुरायाची. संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी या दिशेने निघतात. याच वेळी काही साहसी मंडळी अचाट धाडस करून इतिहासाचा एक एक पदर उलगडत, एका शौर्याच्या स्मृती जागवतात. पन्हाळा-पावनखिंड मोहीम असे या धाडसी उपक्रमाचे नाव आहे. कोल्हापुरातील काही ध्येयवेडी...
जुलै 11, 2019
वाखरी - ‘पावसात चिंब झालो असताना नाचत गात घेतलेला आत्मानंद अनुभवला आणि मनात आले, सर्व संतांच्या मांदियाळीत एकरूप होताना मला मिळालेला आनंद हा स्वर्गसुखाला लाजवेल असाच होता,’ अशी भावना सतरा वर्षांचा युवा वारकरी हर्षद देसडकर याने व्यक्त केली. माउलींच्या पालखी सोहळ्यात हर्षद ८८ क्रमांकाच्या दिंडीत...
जुलै 10, 2019
औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्रांती चौकातील पुतळ्याची उंची वाढविण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. त्यानुसार सोमवारी (ता. आठ) रात्री पुतळा स्थलांतराचे काम सुरू करण्यात आले होते. तब्बल आठ तासांनंतर तारेवरची कसरत करीत तीन टन वजनाचा हा पुतळा मंगळवारी (ता. नऊ) सकाळी ८.३०...
जुलै 10, 2019
भंडीशेगाव - ‘लावून मृदुंग श्रुती टाळघोष, सेवू ब्रह्मरस आवडिने,’ हा संतांनी दिलेला मंत्र वारीत वारकरी मोठ्या आनंदाने जगतो. पंढरीच्या वारीच्या वाटचालीत गायिलेले गाणे आत्मानंदाची अनुभूती देते, ही भावना आहे जालना जिल्ह्यातील गायक रविमहाराज मदने यांची. संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात दिंडी...
जुलै 09, 2019
कोणीही साथ दिली नाही, तरी निसर्ग साथ देतो. त्यालाच लोक देवाची साथ म्हणतात. संत तुकोबारांच्या पालखी सोहळ्याच्या मार्गावरील म्हाळूंग गाव येते. त्या गावात अशीच एक रणरागिनी माता भेटली. पालखी सोहळा पुढ सरकत होता. चहा घ्यायचा म्हणून म्हाळूंग येथील एका टपरी वजा हाॅटेल असलेल्या हाॅटेल पृथ्वीराजमध्ये थांबलो...
जुलै 08, 2019
सेवे लागी सेवक  झालो........ तुमच्या लागलो निज चरणा...... तुकोबारायांच्या या अभंगाची आठवण पदोपदी होत होती. त्याला कारणही तसेच होते. संत तुकोबारायांच्या पालखी सोहळा अकलूजमध्ये पोचला. त्यावेळी त्याचे जंगी स्वागत झाले. त्यात पोलिसही मागे नव्हेत. त्यांच्या हातात आज काठी नव्हती. होता तो नमस्कार होता....
जुलै 08, 2019
नीरा नरसिंहपूर - नीरा नदी कोरडी असल्याने संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना सराटी (ता. इंदापूर) येथे टॅंकरच्या पाण्याने स्नान घालण्यात आले. महाआरती व पूजेनंतर पालखीने पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन सोलापूर जिल्ह्यात अकलूज येथे प्रवेश केला. जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी सोहळ्यास निरोप देण्यात आला...
जुलै 07, 2019
कळंब - शहरातील वर्दळीच्या परिसरात पारधी समाजातील दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीनंतर गावठी पिस्तूलमधून गोळीबार झाल्याने दोघे गंभीर जखमी झाले. शनिवारी (ता. सहा) सायंकाळी साडेसातच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडलेल्या या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण...
जुलै 07, 2019
काही भागात दोन दिवस पाणी नाही मुंबई - मुंबई पालिकेने काही विभागातील जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने काही विभागातील पाणी पूरवठा खंडित करण्यात येणार आहे. दिनांक 9 आणि 10 जुलै रोजी तानसा (प) या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे के/पूर्व, एच/पूर्व आणि जी/उत्तर विभागातील पाणीपुरवठा...
जुलै 07, 2019
सराटी - इंदापूरचा मुक्काम आटोपून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज सराटीच्या मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सुरवड ओलांडून सोहळा बावड्यात पोचला. त्याच वेळी जोरात पावसाची सर आली. किमान अर्धा तास झालेल्या पावसाने सोहळ्याला चिंब भिजवले. पावसाबरोबरच स्वाती गांगुर्डे...
जुलै 07, 2019
नातेपुते - वारीच्या वाटचालीत आज पाऊस झाला. गावाकडेही पाऊस सुरू आहे. मात्र, पेरण्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. शेतकऱ्यांचे जीवन सुखी व्हावे, यासाठी दीर्घकालीन पावसाची आणि सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर आता पंढरपूर समीप आल्याने विठ्ठलाच्या भेटीची आस लागली आहे, अशी भावना यवतमाळ...
जुलै 07, 2019
देव-भक्तांच्या भेटीचा सोहळा म्हणजेच वारी. ही वारी महराष्ट्राची खरी ओळख आहे. महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचं आणि संस्कृतीचं वारी हे अविभाज्य अंग आहे. भक्तीच्या रसमयतेचं ते आनंदघन स्वरूप आहे. वृत्तीच्या एकालंबनात्मक दर्शनाचं ते विस्मयकारी आणि स्तीमित करणारं रूप आहे. प्रतिवर्षीप्रमाणं संतांचं बोट...