एकूण 138 परिणाम
फेब्रुवारी 25, 2019
बीड - राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविण्याची प्रक्रिया ऑनलाइन केली. बोगसगिरीला चाप लावण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया केल्याचा दावा करत यात पंचवीस लाख शेतकरी नसलेली खाती बाद झाल्याचा सरकारचाच दावा आहे. मग, शेतकरी नसताना पीककर्ज उचलणाऱ्यांवर सरकार...
फेब्रुवारी 06, 2019
औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना (कर्जमाफी) जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. जिल्हा बॅंक व महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या माध्यमातून 1 फेब्रुवारीपर्यंत 1 लाख 20 हजार 157 शेतकऱ्यांना 310 कोटी 88 लाख 30 हजार रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. ही प्रक्रिया नियमित...
जानेवारी 24, 2019
पेण : जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजप सरकारला जनता कंटाळली आहे. 'अब की बार, बस कर यार', असे जनता आता म्हणत आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज पेण येथे केले. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जनसंघर्ष यात्रेचे आज पेणमध्ये आगमन झाले. यावेळी पेण शहरातील...
जानेवारी 16, 2019
940 कोटी निधी शेतकरी सन्मान योजनेकडे वळवला; खावटी कर्ज माफ मुंबई - आदिवासी उपयोजनेचा 940 कोटी इतका निधी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेकडे वळवून आदिवासींचे 361 कोटींचे खावटी कर्ज माफ करत आदिवासी उपयोजनेच्या निधीवर राज्य सरकारने डल्ला मारत आवळा देऊन कोहळा...
डिसेंबर 22, 2018
पुणे - राज्य सरकारकडून राबविल्या जात असलेल्या कर्जमाफी योजनेत एकरकमी परतफेड योजना (ओटीएस) करण्यास अनेक शेतकरी नाखूश आहेत. विशेष म्हणजे काही बॅंकांमध्ये ओटीएसच्या रकमा भरूनही शेतकऱ्यांना माफीच्या रकमा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे आगीतून फुपाट्यात गेल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. छत्रपती शिवाजी...
डिसेंबर 22, 2018
अमरावती : सरकारतर्फे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना (कर्जमाफी) जाहीर होऊन दीड वर्षाचा कालावधी उलटला. शेतकरी आत्महत्येचा आलेख मात्र कमी झालेला नाही. अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात मावळत्या वर्षात 1,078 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. त्यात बुलडाणा जिल्हा...
डिसेंबर 12, 2018
सटाणा : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. आज बुधवार (ता.१२) येथील बाजार समितीत तालुक्यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन कांद्याला अवघा दीड रुपये प्रतिकिलो...
ऑक्टोबर 31, 2018
विविध समाजघटकांना न्याय देण्यात, महिलांसह पीडितांना दिलासा देण्यात, उद्योग-व्यवसाय राज्यात आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. राज्यातल्या भाजप-शिवसेना युती सरकारची चार वर्षे शेतकरी, कष्टकरी, अल्पसंख्याक, महिला, युवक, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक आदी सर्वच घटकांसाठी वेदनादायी ठरली आहेत....
ऑक्टोबर 07, 2018
सटाणा : भाजप-शिवसेनेला जनतेच्या प्रश्नांची जाणच नाही. त्यांनी जनतेला केवळ खोटी आश्वासनेच दिली. आता सरकारच्या पापाचा घडा भरलाय. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा काँग्रेसचेच सरकार आणले पाहिजे. त्यासाठीच हा जनसंघर्ष सुरु असून भाजप - शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार...
सप्टेंबर 06, 2018
जळगाव - राज्य सरकारने वर्षभरापूर्वीच जाहीर केलेल्या "छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने'साठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊनही केवळ पंधरा हजार कोटीच खर्च झाले आहेत, यामुळे आता उर्वरित वीस हजार कोटींचे वाटप कसे...
ऑगस्ट 11, 2018
कोरची : कर्जमाफीची प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू आहे कर्जमाफीच्या घोषणेला जवळपास एक वर्षाचा कालावधी लोटत असताना कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असल्याने अनेक शेतकरी शिवछत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजनेबद्दल वंचित राहत आहेत  शासनाच्या परिपत्रकात 1 एप्रिल 2001 ते 31...
जुलै 27, 2018
कोल्हापूर - रंकाळा तलावाच्या काठावरचा शालिनी पॅलेस, ट्रेझरी, बी. टी. कॉलेज, विल्सन पूल; एवढेच काय, विमानतळ आणि राधानगरी धरण ज्यांनी पूर्णत्वास नेले, अशा श्री छत्रपती राजाराम महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास छायाचित्रांच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर आणणे; राजाराम महाराज म्हणजे शाहू...
जुलै 24, 2018
लातूर - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत दीड लाखाहून अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एकरकमी तडजोड योजना (ओटीएस) जाहिर केली आहे. यात कर्जमाफीचे दीड लाख वगळून उर्वरित सर्व कर्जाची रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे. जिल्ह्यात या योजनेला शेतकऱ्यांनी...
जुलै 12, 2018
मंगळवेढा - तालुक्यातील शेतकर्‍यांच्या वीज, पाणी, शेतमाल दर, खरीप पीक विमा, कर्जमाफी शेतकरी आत्महत्या या विषयावर भारत भालके यांनी विधानसभेत आवाज उठविला. कलम 293 अन्वये तालुक्यातील विविध समस्याना पटलावर आणल्याने सभागृहात जोरदार चर्चा झाली. भालके यांनी 17000 शेतकर्‍यांना आपले प्राण शासनाच्या उपयुक्त...
जुलै 10, 2018
नागपूर : केंद्र सरकारची दीडपट हमीभावाची घोषणा शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असून, हिंमत असेल तर मंत्र्यांनी गावा-खेड्यात जाऊन दीडपट हमीभाव दिल्याची वल्गना करून दाखवावी. सरकार गावात गेल्यास शेतकरी त्यांना पळता भूई केल्याशिवाय सोडणार नाही, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले...
जुलै 09, 2018
औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना, पिक कर्ज तसेच शासनाने केलेल्या विविध घोषणांचा खरोखर शेतकऱ्यांना लाभ मिळाले आहे किंवा नाही याची माहिती घेण्यासाठी शिवसेनेच्यावतीने सोमवारी ( ता.9) सिडको परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या क्षेत्रीय कार्यालय परिहसरातील जिल्हा...
जुलै 05, 2018
बीड - शासनाने गतवर्षी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दीड लाखापर्यंतचे पीककर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील १ लाख ५५ हजार ३९७ शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पात्र ठरविण्यात आले होते. या सर्व शेतकऱ्यांचे ७४३ कोटींचे कर्ज माफ करण्यात आले...
जुलै 03, 2018
नागपूर - गेल्या चार वर्षात सरकारकडे कुठलेही नियोजन नाही. सर्वच आघाड्यांवर राज्यातील सरकार अपयशी ठरले आहे. प्रसिद्धीसाठी 'फिटनेस चॅलेज'चा स्टंट करणारे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी, कर्जवाटप, रोजगार देण्यात अपयशी ठरले. एकूणच राज्यातील सरकार 'अनफिट' असून 'एक्‍सायरी डेट' ठरल्याचे नमुद करीत विधानसभेतील...
जून 30, 2018
बीड - शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ केले असले, तरीही यात अनेक त्रुटी असल्याने बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. त्यामुळेच कर्जमाफीनंतरही जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. जानेवारीपासून...
जून 29, 2018
लातूर : राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना दीड लाख रूपयापर्यंत कर्जमाफी देण्यात येत आहे. यात दीड लाखाच्या पुढे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम भरल्यास दीड लाखाच्या कर्जमाफीचा लाभ मिळत आहे. दीड लाखाच्या पुढे एक लाख 70 हजार...