एकूण 174 परिणाम
फेब्रुवारी 25, 2019
बीड - राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविण्याची प्रक्रिया ऑनलाइन केली. बोगसगिरीला चाप लावण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया केल्याचा दावा करत यात पंचवीस लाख शेतकरी नसलेली खाती बाद झाल्याचा सरकारचाच दावा आहे. मग, शेतकरी नसताना पीककर्ज उचलणाऱ्यांवर सरकार...
फेब्रुवारी 06, 2019
औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना (कर्जमाफी) जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. जिल्हा बॅंक व महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या माध्यमातून 1 फेब्रुवारीपर्यंत 1 लाख 20 हजार 157 शेतकऱ्यांना 310 कोटी 88 लाख 30 हजार रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. ही प्रक्रिया नियमित...
जानेवारी 16, 2019
940 कोटी निधी शेतकरी सन्मान योजनेकडे वळवला; खावटी कर्ज माफ मुंबई - आदिवासी उपयोजनेचा 940 कोटी इतका निधी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेकडे वळवून आदिवासींचे 361 कोटींचे खावटी कर्ज माफ करत आदिवासी उपयोजनेच्या निधीवर राज्य सरकारने डल्ला मारत आवळा देऊन कोहळा...
डिसेंबर 22, 2018
पुणे - राज्य सरकारकडून राबविल्या जात असलेल्या कर्जमाफी योजनेत एकरकमी परतफेड योजना (ओटीएस) करण्यास अनेक शेतकरी नाखूश आहेत. विशेष म्हणजे काही बॅंकांमध्ये ओटीएसच्या रकमा भरूनही शेतकऱ्यांना माफीच्या रकमा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे आगीतून फुपाट्यात गेल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. छत्रपती शिवाजी...
डिसेंबर 22, 2018
अमरावती : सरकारतर्फे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना (कर्जमाफी) जाहीर होऊन दीड वर्षाचा कालावधी उलटला. शेतकरी आत्महत्येचा आलेख मात्र कमी झालेला नाही. अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात मावळत्या वर्षात 1,078 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. त्यात बुलडाणा जिल्हा...
ऑक्टोबर 04, 2018
मुंबई - शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमधून वगळण्यात आलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची खावटी कर्जे माफ करण्याचा निर्णय कर्जमाफीसंबंधी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने आज घेतला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील...
सप्टेंबर 06, 2018
जळगाव - राज्य सरकारने वर्षभरापूर्वीच जाहीर केलेल्या "छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने'साठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊनही केवळ पंधरा हजार कोटीच खर्च झाले आहेत, यामुळे आता उर्वरित वीस हजार कोटींचे वाटप कसे...
ऑगस्ट 11, 2018
कोरची : कर्जमाफीची प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू आहे कर्जमाफीच्या घोषणेला जवळपास एक वर्षाचा कालावधी लोटत असताना कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असल्याने अनेक शेतकरी शिवछत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजनेबद्दल वंचित राहत आहेत  शासनाच्या परिपत्रकात 1 एप्रिल 2001 ते 31...
जुलै 24, 2018
लातूर - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत दीड लाखाहून अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एकरकमी तडजोड योजना (ओटीएस) जाहिर केली आहे. यात कर्जमाफीचे दीड लाख वगळून उर्वरित सर्व कर्जाची रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे. जिल्ह्यात या योजनेला शेतकऱ्यांनी...
जुलै 10, 2018
नागपूर : केंद्र सरकारची दीडपट हमीभावाची घोषणा शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असून, हिंमत असेल तर मंत्र्यांनी गावा-खेड्यात जाऊन दीडपट हमीभाव दिल्याची वल्गना करून दाखवावी. सरकार गावात गेल्यास शेतकरी त्यांना पळता भूई केल्याशिवाय सोडणार नाही, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले...
जुलै 05, 2018
बीड - शासनाने गतवर्षी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दीड लाखापर्यंतचे पीककर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील १ लाख ५५ हजार ३९७ शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पात्र ठरविण्यात आले होते. या सर्व शेतकऱ्यांचे ७४३ कोटींचे कर्ज माफ करण्यात आले...
जुलै 03, 2018
नागपूर - गेल्या चार वर्षात सरकारकडे कुठलेही नियोजन नाही. सर्वच आघाड्यांवर राज्यातील सरकार अपयशी ठरले आहे. प्रसिद्धीसाठी 'फिटनेस चॅलेज'चा स्टंट करणारे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी, कर्जवाटप, रोजगार देण्यात अपयशी ठरले. एकूणच राज्यातील सरकार 'अनफिट' असून 'एक्‍सायरी डेट' ठरल्याचे नमुद करीत विधानसभेतील...
जून 30, 2018
बीड - शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ केले असले, तरीही यात अनेक त्रुटी असल्याने बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. त्यामुळेच कर्जमाफीनंतरही जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. जानेवारीपासून...
जून 29, 2018
लातूर : राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना दीड लाख रूपयापर्यंत कर्जमाफी देण्यात येत आहे. यात दीड लाखाच्या पुढे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम भरल्यास दीड लाखाच्या कर्जमाफीचा लाभ मिळत आहे. दीड लाखाच्या पुढे एक लाख 70 हजार...
जून 24, 2018
मुंबई - राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीला आज (ता. २४) एक वर्ष पूर्ण होत आहे. कर्जमाफीची व्याप्ती वाढवूनही योजनेअंतर्गत आजअखेर प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ३८ लाख ५२ हजार इतकी आणि त्यांच्या खात्यात १४ हजार ९८३ कोटी रुपये जमा झाले आहेत. वर्षापूर्वी फडणवीस सरकारने...
जून 23, 2018
जुन्नर - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जुन्नर तालुक्‍यातील ५१ हजार ६९४ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज दाखल केले होते. यापैकी २९ हजार २९३ लाभार्थ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला असल्याची माहिती सहायक निबंधक यशवंती मेश्राम व सहकारी अधिकारी एकनाथ...
जून 22, 2018
मंचर - आंबेगाव तालुक्‍यात छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना २०१७ कर्जमाफी मिळण्यासाठी ३८ हजार ७९८ शेतकऱ्यांनी सरकारकडे अर्ज केले होते. त्यापैकी २१ हजार ६९० अर्ज नामंजूर झाले असून, १४ हजार ५२७ जणांचे अर्ज मंजूर झाले आहेत. दोन हजार ५८१ जणांचे अर्ज अजूनही प्रलंबित आहेत...
जून 20, 2018
नागपूर : राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. याला वर्ष उलटून गेले; मात्र अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे विदर्भात कर्जमाफीचा फज्जा उडाला आहे. दुसरीकडे खरीप हंगाम सुरू होऊनही शेतकऱ्यांना कर्जासाठी बॅंकांच्या चकरा माराव्या लागत आहेत. अमरावती...
जून 20, 2018
महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना घोषित केली आहे. मात्र कर्जमाफीच्या अंमलबजावणीसंदर्भात सावळागोंधळ सुरू आहे. कर्जमाफीची घोषणा झाली, मात्र वेळोवेळी विविध घोषणा झाल्यामुळे आजसुद्धा कर्जमाफीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरूच आहे....
जून 12, 2018
जिल्ह्यात आतापर्यंत  714 कोटींची कर्जमाफी  जळगावः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील 1 लाख 90 हजार 322 सभासद शेतकऱ्यांना 714 कोटी 80 लाख रुपयांची कर्जमाफी माहिती देण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान...