एकूण 84 परिणाम
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर ः काही व्यक्ती इतिहासातल्या आहेत, परंतु त्या भूतकाळातल्या नाहीत. अशा महापुरुषांचा कधीच भूतकाळ होत नाही. म्हणूनच शेकडो वर्षानंतर त्यांचे स्मारक, त्यांचे पुतळे तयार होत आहेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव अनुयायांच्या हृदयावर कोरून ठेवलं असल्यानेच त्यांच्या पुतळ्यातून मिळणारी ऊर्जा मनाला...
ऑक्टोबर 04, 2019
नाशिक - कारगिल व त्यानंतर झालेल्या युद्धांतील शहीद जवानांना मानवंदना देण्यासाठी दिल्लीतील अभिषेक गौतम या ३० वर्षीय तरुणाने चक्क पाठीवर टॅटूद्वारे ६०१ शहिदांची नावे काढली आहेत. या माध्यमातून शहिदांना अनोखी मानवंदना देण्याचा मानस त्याचा आहे.  त्याच्या या निश्‍चयामुळे वीरांना मानवंदना देणारे चालते-...
सप्टेंबर 25, 2019
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमारचा बहुप्रक्षेपित आगामी चित्रपट 'हाऊसफुल 4' चे पोस्टर अखेर प्रदर्शित करण्यात आले आहेत. या पोस्टरमध्ये अक्षय कुमारसह इतर कलाकारही मजेशीर अंदाजात दिसत आहेत. इन्स्टाग्रामवर अक्षयने त्याच्या लुकचे पोस्टर शेअर केले. त्यामध्ये तो बाण खेचताना दिसतोय आणि 'बाला...
सप्टेंबर 18, 2019
जयसिंगपूर - येथील डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठाचा 39 वा युवा महोत्सव उत्साहात पार पडला. लोकसंगीत वाद्यवृंद, लोककला, लोकनृत्य, लघुनाटिका, मुकनाटय, समुुहगायन, भारतीय समुहगीत, एकांकिका आदी स्पर्धा झाल्या. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील 56 महाविद्यालयातील...
सप्टेंबर 14, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा ठसका पाहून एकोणतीस पोलंडवासीय थक्क झाले. सह्याद्री प्रतिष्ठानच्या खेळाडूंनी सादर केलेला शिवकालीन युद्धकलेचा थरार पोलंडवासीयांची दाद घेणारा, तर ‘लेणं महाराष्ट्राचं’मधून मराठमोळ्या संस्कृतीचे रंग उलगडले, तसतसे उपस्थितांच्या शरीरावर रोमांच उभारले. खासदार...
सप्टेंबर 04, 2019
सातारा ः गणेशोत्सव व दुर्गा देवी विसर्जनासाठीचा सुमारे 15 लाख रुपयांचा खर्च, लोकसभा निवडणुकीसाठीचा दोन लाख 75 हजारांचा प्रशासकीय खर्च आदी दर मंजुरीचे सुमारे 100 विषय उद्या (बुधवारी) होणाऱ्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. दरम्यान माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी...
ऑगस्ट 15, 2019
खडकवासला - छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ज्या गावाने भूमातेच्या रक्षणाचे काम केले ते गोऱ्हे बुद्रुक आज सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जात आहे. गावात सध्या १५ माजी सैनिक असून, १५ सैनिक सीमेवर देशाचे रक्षण करून इतिहास घडवत आहेत. अशा या सैनिकांच्या गावाचा स्वातंत्र्य दिनानिमित्त (ता....
जुलै 14, 2019
कोल्हापूर - दिवंगत कवी आणि गीतकार जगदीश खेबुडकर यांची साहित्य-संपदा जतन करण्याचे कार्य शिवाजी विद्यापीठाने हाती घेतले आहे. विद्यापीठात लवकरच  खेबुडकरांचे स्वतंत्र दालन साकारणार असून, यात खेबुडकरांचा जीवनप्रवास रसिकांना अनुभवता येईल. त्यांच्या पहिल्या कवितेपासून त्यांनी लिहिलेली गीते,...
जून 16, 2019
कोल्हापूर - कर्नाटकासह सीमाभागात निम्म्याहून अधिक कलानगरींतून महात्मा बसवेश्‍वर आणि राणी चन्नम्मा यांचे अनेक पुतळे साकारणारे ज्येष्ठ शिल्पकार एम. जी. सुतार यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांची दुसरी पिढीही या व्यवसायात कार्यरत आहे. त्यांचा मुलगा विनायक सुतार यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली...
मे 21, 2019
पुणे : सध्या नृत्याच्या नावाखाली वेडेवाकडे काही बघायला मिळते. वेशभूषेबाबत तर काही विचारायलाच नको. रानात औषधासाठी उपयोगी पडणाऱ्या वनस्पती असतात तशी विषारी झुडुपंही असतात. आपल्या सभोवतालच्या जगातून आपण उत्तम असेल ते वेचत जावे, वाईट असेल ते सोडून द्यावे. रविवारी (ता. १९) गोखलेनगरमधील कलाछाया केंद्रात...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 10, 2019
कोल्हापूर - यंदा दुर्गराज रायगडावर ५ व ६ जूनला साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात जल व्यवस्थापन, युद्धकलेचा थरार व पालखी सोहळा आकर्षणाचा बिंदू ठरणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या...
मे 03, 2019
कोल्हापूर - परंपरेप्रमाणे सोमवारी (ता.६) होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त शहरातील विविध ठिकाणी शिवजयंती सोहळ्याचे आयोजन केले आहे. सोहळ्यांतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. भगव्या पताका, झेंड्यांनी शहर शिवमय झाले आहे.  दरम्यान, शिवजयंतीनिमित्त बाजारपेठेत भगव्या पताका, झेंडे आणि...
मार्च 22, 2019
वीकएंड पर्यटन कोकणातलं थंड हवेचं ठिकाण कोणतं, असा प्रश्न कोणी विचारल्यास सहजपणे दापोलीचं नाव सांगितलं जातं. समुद्रसपाटीपासून सुमारे ८०० फूट उंचीवर वसलेल्या दापोलीतलं हवामान आल्हाददायक असतं. म्हणूनच उन्हाळ्यात इथं पर्यटकांची गर्दी असते. याच कारणामुळे दापोलीला ‘मिनी महाबळेश्‍वर’ असं सार्थ नाव मिळालंय...
मार्च 14, 2019
पिंपरी - ‘केंद्रातील भाजपच्या सरकारने गेल्या निवडणुकीत सत्तेवर येताना दिलेली आश्‍वासने पाळली नसून, सर्व पातळीवर ते अयशस्वी ठरले आहेत. येत्या तीन आठवड्यांत कार्यकर्त्यांनी ते आपापल्या भागातील जनतेला सांगावे,’’ अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पदाधिकारी, बूथ अध्यक्षांना केली....
मार्च 13, 2019
कल्याण : सत्तेवर येण्यापूर्वी आणि सत्तेवर आल्यावर मोदी सरकारने केवळ घोषणा केली असुन समाजातील सर्व स्तरातील नागरिकांची फसवणूक केली असुन लोकसभा निवडणुकीत जनतेत जाऊन यांच्या घोषणाचा परदाफार्ष करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांनी केले. कल्याण...
मार्च 10, 2019
नाटकाचा काहीही संबंध नसताना एका मित्राच्या आग्रहामुळं मी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेसाठी बॅकस्टेज करायला लागलो आणि नाटक या प्रकारानं मला झपाटून टाकलं. "पुरुषोत्तम करंडक जिंकायचाच' या स्वप्नाचा हा प्रवास पुढं सन 1999 मध्ये पूर्ण झाला. "पुरुषार्थ' या एकांकिकेमुळं वर्तुळ पूर्ण झालं. मात्र, हा...
फेब्रुवारी 22, 2019
जुनी सांगवी - जुनी सांगवीत संत श्री गजानन महाराज यांच्या १४१ व्या प्रगटदिनानिमित्त येथील श्री गजानन महाराज सेवा न्यास मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मंदीरात करण्यात आले आहे. यानिमित्त सोमवार ता. १८ पासून  ज्ञानेश्वरी पारायण तसेच विविध...
फेब्रुवारी 22, 2019
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती म्हणून आपला दबदबा निर्माण केलेले कर्तृत्ववान व्यक्तिमत्व, धगधगता आणि ज्वलंत इतिहास म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते. स्वराज्याच्या निर्मिती आणि जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान...
फेब्रुवारी 19, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याच्या निर्मितीसाठी सुरत लुटली. मात्र, आता शिवाजी महाराज यांचा शौर्यशाली इतिहास उलगडणारं पोवाडानाट्य सुरतच्या रसिकांना जिंकणार आहे. येथील शाहीर रंगराव पाटील यांनी महाराष्ट्रात प्रथमच ‘पोवाडानाट्य’ ही...