एकूण 146 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
कोल्हापूर - मोकांतर्गत कारवाई करण्यात आलेल्या संशयित सम्राट कोराणेच्या शिवाजी पेठेतील घराची झडती घेण्यात आली. तीन स्वतंत्र पथकांद्वारे त्याचा शोध सुरू असून, शहरासह जिल्ह्याबाहेर चार ठिकाणी पथकांकडून छापेही टाकल्याची माहिती शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी दिली.  कोल्हापूर...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे - मराठा साम्राज्यातील राज व सरदार घराण्यातील वंशजांनी एकत्र येत हिंदवी स्वराज्य महासंघाची स्थापना केली आहे. या ट्रस्टच्या अध्यक्षपदी श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले (तंजावर), तर कार्याध्यक्षपदी श्रीमंत महेंद्रसिंह पेशवा यांची निवड झाली आहे. ट्रस्टची नुकतीच शहरात बैठक झाली. तीत ही निवड करण्यात...
ऑक्टोबर 13, 2019
कोल्हापूर - खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांची आज पुण्यात भेट झाली. महाराष्ट्रातील क्रिकेटविषयी दोघांनी चर्चा केली. दरम्यान, विराटने दुर्गराज रायगडावर येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  संभाजीराजे यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदी नुकतीच...
ऑक्टोबर 06, 2019
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठ परिसर सध्या वेगवेगळ्या फुलांनी बहरला आहे. अनेकजनांचा आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरत आहे. विद्यापीठ परीक्षेचा आणि जैव विविधता सध्या पहावयास मिळत आहे. आठशे एकर परिसर असणाऱ्या या विद्यापीठात अनेक वेगवगळी झाडे, फुले,पक्षी वन्यजीव प्राणी आहेत.  अशातच शारदीय ऋतूमध्ये...
ऑक्टोबर 02, 2019
कोल्हापूर - नवरात्रात देवतांचे विविध रुपात दर्शन घडते आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनंतर ज्या रणरागिणी ताराराणींनी अतुलनिय शौर्याचा इतिहास घडविला, त्या करवीर राज्य संस्थापिका महाराणी ताराराणी यांच्या तख्ताचे (आसन) दर्शन घ्यायची संधी नवरात्राच्या निमित्ताने मिळाली आहे. महाराणी...
सप्टेंबर 30, 2019
पुणे : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या मित्रपक्षांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपांची खलबले मुंबईसह दिल्लीमध्येही झाली. त्यानंतर भाजपतर्फे उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये नाराज झालेल्या उमेदवारांची नाराजी दूर करण्याचे आव्हान भाजपसमोर असताना आता त्यावर तोडगा काढण्यास सुरवात...
सप्टेंबर 22, 2019
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाला इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टॅंडर्डायझेशन (आयएसओ) मानांकन मिळाले. ट्यू सूद साऊथ एशिया प्रा. लि. कंपनीने मूल्यांकन करून ‘आयएसओ ९००१: २०१५’ मानांकन दिले.  संपूर्ण विद्यापीठाला आयएसओ मानांकन मिळवणारे शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील पहिले आणि...
सप्टेंबर 21, 2019
विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजप सुरक्षित आहे. अशा वेळी जुळवून घ्यायचे की दोन हात करायचे, एवढेच शिवसेनेच्या हाती आहे. तेव्हा जागा पदरात पाडून घेण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करतील; पण तुटेस्तोवर न ताणता नंतर सोडून देतील. शिवसेनेच्या अन्‌ ठाकरे घराण्याच्या भविष्यासाठी तेच हिताचे आहे. ‘मी...
सप्टेंबर 17, 2019
राधानगरी - शंभर वर्षापूर्वी सिंचनाच्या माध्यमातून राजर्षि शाहू महाराजांनी राधानगरीसह कोल्हापूर जिल्ह्यात हरीतक्रांती आणली. तीच दिशा घेऊन राज्यभर जलसिंचनाची निती अवलंबली. महाराजांचा हा मुलमंत्र देशभर पोहोचवू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी केले.  येथे आज आलेल्या महाजनादेश...
सप्टेंबर 14, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा ठसका पाहून एकोणतीस पोलंडवासीय थक्क झाले. सह्याद्री प्रतिष्ठानच्या खेळाडूंनी सादर केलेला शिवकालीन युद्धकलेचा थरार पोलंडवासीयांची दाद घेणारा, तर ‘लेणं महाराष्ट्राचं’मधून मराठमोळ्या संस्कृतीचे रंग उलगडले, तसतसे उपस्थितांच्या शरीरावर रोमांच उभारले. खासदार...
सप्टेंबर 06, 2019
कोल्हापूर - गडकिल्ल्यांचे हॉटेल कदापि होऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांनी आदेश मागे घ्यावेत, अशी परखड प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली आहे.  छत्रपती शिवाजी महाराज यांचे मानबिंदू असलेले २५ किल्ले हेरिटेज हाॅटेल्स व लग्न समारंभासाठी दिर्घ मुदतीच्या...
सप्टेंबर 06, 2019
भोसरी - भोसरीतील गणेश मंडळांनी ऐतिहासिक, पौराणिक देखावे, आकर्षक मंदिरे, महाल, सजावट आदींबरोबरच जिवंत देखाव्यातून विविध सामाजिक विषय हाताळून नागरिकांत जनजागृतीचे काम केले आहे. काही मंडळानी साधेपणाने उत्सव साजरा करून पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. आळंदी रस्त्यावरील श्री गणेश तरुण मंडळाने तिरुपती...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली....
सप्टेंबर 03, 2019
कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या भाजप प्रवेशाने भाजपने राष्ट्रपतींच्या कोट्यातून राज्यसभेवर घेतलेले खासदार संभाजीराजे यांची अस्वस्थता वाढली आहे. मुंबईत रविवारी (ता. १) झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या सूचक वक्‍तव्यामुळे त्यांची नाराजी दिसून येत आहे....
ऑगस्ट 29, 2019
कोल्हापूर : वैद्यकीय व्यवसाय सांभाळत इचलकरंजी तालुका हातकणंगले येथील डॉ. ज्योती दशावतर बडे यांनी कोलाज मधून थ्रीडी शिवचरित्र साकारले आहे. तब्बल 12 थ्रीडी कोलाजमधून साकारलेल्या या चित्रात शिवाजी महाराजांचा जन्मकाळ ते मृत्यूपर्यंतचा सर्व प्रवास समावेश करण्यात आला आहे. डॉ. ज्योती बडे...
ऑगस्ट 24, 2019
वांद्रे : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावे भव्य असे 'कोल्हापूर भवन' उभारण्यासाठी मुंबईत जागा उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहिती युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली. मात्र, मुंबईत ही जागा नेमकी कुठे असेल, हे त्यांनी अद्याप स्पष्ट केले नाही. वांद्रे येथील म्हाडा...
ऑगस्ट 24, 2019
शेगाव : श्री गजानन महाराज संस्थान शेगावतर्फे राज्यातील पूरग्रस्तांसाठी 1 कोटी 11 लाख रुपयांचा मदतनिधी देण्यात आला. महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री शेगाव येथे आले होते. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त निळकंठ पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. त्यानंतर...
ऑगस्ट 21, 2019
कोल्हापूर - शिवाजी पुलाजवळ काल मध्यरात्री अलिशान मोटार व मोटारसायकलचा अपघात झाला. त्यात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला. सीपीआरमध्ये उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. सहदेव पांडुरंग जासूद (वय 51, रा. निगवे दुमाला, करवीर) असे त्यांचे नाव आहे. याची नोंद करवीर पोलिसात झाली.  याबाबत...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई: बोरिवलीमधील रिक्षावाले, फेरीवाले, मोची, किरकोळ व्यावसायिक, सामान्य नागरिकांनी आपापल्या कुवतीनुसार 10, 50, 100 रुपये देऊन जमा केलेला निधी म्हणजे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला मदतीचा हात आहे. मग ती रक्कम खासदार संभाजी राजे यांना भीक का वाटावी? असा प्रश्न भाजप नेते आणि...
ऑगस्ट 20, 2019
कोल्हापूर - ‘रेड झोनमध्ये केलेल्या बांधकामामुळे यंदा महापुराचा मोठा फटका बसला. अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले. येथून पुढे रेड झोनमध्ये बांधकाम करणाऱ्यांना शिवाजी पेठेच्या स्टाईलने हिसका दाखवू,’ असा इशारा पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, तटाकडील तालमीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिला....