एकूण 110 परिणाम
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
जून 19, 2019
मुंबई : आपण सगळे भगव्याला मानणारी लोकं आहोत. माझी पहिली गुरूदक्षिणा भगव्यासाठी आहे. भगवा ध्वज माझा पहिला गुरु आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार) सांगितले. तसेच आम्ही दूर कधी गेलो नाही. जो तणाव होता तो दूर केला, असेही ते म्हणाले.  शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित...
जून 14, 2019
इस्लामपूर - ‘‘काँग्रेस देशासह महाराष्ट्रातून अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे.  विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पहायला मिळेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेताही राहिला नाही. बुडत्या जहाजात बसलेल्या माजी मुख्यमंत्र्यांना अतुल भोसलेंचे आव्हान पेलवणार नाही.’’  असे प्रतिपादन महसुलमंत्री ...
एप्रिल 16, 2019
सांगली - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराने बुधवारी (ता. १७) जिल्हा ढवळून निघणार आहे. श्री. शहा यांची तासगावमध्ये सकाळी दहाला, तर श्री. फडणवीस यांची संख (ता. जत) येथे दुपारी दोनला सभा होईल. दोन्ही ठिकाणी जोरदार तयारी सुरू असून, भाजपसाठी...
मार्च 04, 2019
मुंबई - तब्बल 22 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले परळ स्थानक अखेर रविवारी (ता. 4) "परळ टर्मिनस' म्हणून उदयास आले. रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे उद्‌घाटन झाले. उद्या (ता. 5)पासून येथून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू होणार आहे. यामुळे दादर स्थानकावरील "कोंडी'...
फेब्रुवारी 24, 2019
संपूर्ण महाराष्टाची आर्थिक प्रगती करायची असेल, तर सर्वांगीण प्रगतीमार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही. यासाठी शेतीचं आधुनिकीकरण, जलक्षेत्राचं आधुनिकीकरण, अन्नप्रक्रिया उद्योगांचा विस्तार, ग्रामीण उद्योगांचं सक्षमीकरण आणि ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेस अनुरूप शिक्षण या नवीन पंचसूत्रीवर लक्ष देणं गरजेचं...
फेब्रुवारी 15, 2019
तासगाव - आम्ही पेटलेले आहोत.. सर्वांच्या मनात राग आहे.. जवानांच्या गाडीवर भ्याड हल्ला केला आहे. त्याचा निषेध व्यक्त करतो. जवानांच्या कुटुंबानो काळजी करू नका. आम्ही सर्व जण तुमच्या पाठीशी आहोत. आम्ही जवानांच्या बलिदानाचा बदला घेणार आहे,अशा शब्दात पुलवामा येथे जैशे महंमद या दहशतवादी संघटनेने जवानांवर...
फेब्रुवारी 08, 2019
परभणी : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्यावतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शुक्रवारी (ता. 8) जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे...
जानेवारी 04, 2019
नवी दिल्ली : नवी दिल्ली- मुंबई मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी एक खूशखबर. रेल्वे या मार्गावर आणखी एक राजधानी एक्‍स्प्रेस लवकरच सुरू करणार आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण- नाशिक- खांडवा या मार्गाने ती नवी दिल्लीला जाईल, असे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी सांगितले. मध्य रेल्वेच्या मार्गाने धावणारी...
डिसेंबर 23, 2018
नागपूर : छत्रपती शिवाजी राजांचा पुत्र शोभावे असा पराक्रम शंभूराजांनी गाजविला. परंतु, इतिहासकारांनी शंभूराजांवर अन्याय केला, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्‍त केले. माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान व मोहन मते परिवारतर्फे रेशीमबाग मैदानावर शनिवारपासून आयोजित "शिवपुत्र संभाजी'...
डिसेंबर 18, 2018
बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत भूमिपूजन केलेले एकही काम अद्याप सुरु झालेले नाही. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मेट्रो प्रकल्प यांपैकी काम सुरु नाहीत. त्यांचे हात लागलेले एकही काम सुरु नाही, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते...
डिसेंबर 18, 2018
कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असलेल्या महाराष्ट्राला मी वंदन करतो. महाराष्ट्राने अनेक रत्ने दिली आहेत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाची सुरवात मराठीतून केली. नरेंद्र मोदी आज (मंगळवार) कल्याणमध्ये मेट्रो 5 मार्गाच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यांना यावेळी मराठीतून...
नोव्हेंबर 29, 2018
देवगाव रंगारी - मराठा समाजाला आरक्षणसंदर्भात गुरुवारी (ता.२९) विधानसभेत विधेयक मंजूर झाल्याबद्दल देवगांव रंगारी (ता.कन्नड, जि. औरंगाबाद) येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सकल मराठा समाज, भाजप व शिवसेनेच्या वतीने फटाक्यांची आताषबाजी करुन जल्लोष व्यक्त करुन आनंद...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाचे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आले. मराठा आरक्षण हे विधेयक एकमताने मंजूर झाले. विधिमंडळाचे कनिष्ठ सभागृह असलेल्या विधानसभेत हे विधेयक मांडल्यानंतर 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. #Big #...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरवात झाली असली आणि 'लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्रच घ्या' अशी सत्ताधारी भाजपच्या नेतृत्त्वाची कितीही इच्छा असली, तरीही महाराष्ट्रात मात्र हे शक्‍य होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : मराठा समाजाला स्वतंत्रपणे 16 टक्के आरक्षण देण्याबाबतचा मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाचा कृती आराखडा सादर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केला.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा मराठा आरक्षणाबाबतच्या कृती...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे - पुणे शहर हे राष्ट्रमाता जिजाऊ मॉंसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखले जाते. त्यामुळे पुण्याचे नाव बदलून जिजापूर करण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे सोमवारी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच, याबाबत...
नोव्हेंबर 06, 2018
अक्कलकोट : सीएम स्पर्धेत खेळाडूंनी विजयासाठी संघर्ष करावा,महाराष्ट्रातील युवक वर्ग भरकटत जाण्यापेक्षा चांगल्या मार्गाने जावेत आणि त्यांच्या जीवनात चांगले दिवस यावेत यासाठी स्पर्धेत भाग घ्यावा. पालकांनी आपल्या मुलांना या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवृत्त कारावेत आणि त्यांचे भविष्य आणि राज्य व...
ऑक्टोबर 31, 2018
विविध समाजघटकांना न्याय देण्यात, महिलांसह पीडितांना दिलासा देण्यात, उद्योग-व्यवसाय राज्यात आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. राज्यातल्या भाजप-शिवसेना युती सरकारची चार वर्षे शेतकरी, कष्टकरी, अल्पसंख्याक, महिला, युवक, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक आदी सर्वच घटकांसाठी वेदनादायी ठरली आहेत....
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई - राज्यातील 11 कोटी शिवप्रेमी जनतेची आस्था असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारक उभारणीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत, या स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पत्र लिहल्याने खळबळ उडाली. मेटे यांनी पाच पानांचे...