एकूण 144 परिणाम
जून 19, 2019
देहू - आषाढी वारीसाठी जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवारी (ता. २४) पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्‍वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थानने जय्यत तयारी केली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मुख्य देऊळवाड्याबाहेरील परिसरात, तसेच सोहळ्यातील चांदीच्या...
जून 19, 2019
नाशिक - "संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज की जय', "ग्यानबा तुकाराम'सह विठुनामाचा गजर करत टाळ-मृदंगाच्या निनादात मंगळवारी (ता. 18) सकाळी साडेदहाच्या सुमारास संत निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्याने नाशिककडे प्रस्थान ठेवले. राज्यातील दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा दिंडीतून...
जून 19, 2019
आळंदी - प्रदूषणमुक्त आणि आरोग्यदायी वारीसाठी आळंदी देवस्थान यंदा पालखी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांना मोफत सेवा देणार आहे. सर्व दिंड्यांना प्रत्येकी एक हजार कागदी पत्रावळी मोफत देणार आहे. पालखी मार्गावरील ग्रामपंचायती आणि पालिकांना वृक्षलागवडीसाठी प्रोत्साहन म्हणून रोपांचे वाटप करणार असल्याची माहिती...
मे 15, 2019
शेगाव : येथील श्री गजानन महाराज संस्थानची 'श्री'ची पालखी पंढरपूर वारीकरीता भजनी दिंडी, गज व अश्वासह 8 जूनला सकाळी 7 वाजता निघणार आहे.  श्री क्षेत्र पंढरपूरला संतांच्या पालख्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून जातात. 1968 पासून श्री क्षेत्र पंढरपूरला पायी वारीची परंपरा सुरु आहे. यावर्षी...
फेब्रुवारी 19, 2019
तारळे - येथील ऐतिहासिक राजेमहाडीक घराण्यातर्फे 1920 पासून साजरी करण्यात येत असलेली शिवजयंती याही वर्षी परंपरेने साजरी करण्यात आली. प्रतिवर्षा प्रमाणे तारळे प्राथमिक शाळेची मुले व मुली भानजी राजेमहाडीक यांच्या ऐतिहासिक वाड्या समोर आल्यावर शिवप्रतिमा, सजविलेल्या पालखीत ठेऊन त्याचे विधिवत पूजन करण्यात...
जानेवारी 19, 2019
पु. ल. देशपांडे साहित्यनगरी, भिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलींच्या हस्ते पालखीतील ग्रंथांचे पूजन करून २८ व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला सुरवात झाली. ग्रंथदिंडीत भिलार, वाई, महाबळेश्वर व...
जानेवारी 18, 2019
भिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावीत्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलीच्या हस्ते पालखीतील ग्रंथांची पुजा करून 28 व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला सुरूवात झाली. या ग्रंथदिंडीत भिलार, वाई, महाबळेश्वर आणि सातारा परिसरातील शाळेतील...
सप्टेंबर 25, 2018
पुणे - वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीची सुरवात रविवारी महात्मा फुले मंडई येथून सकाळी साडेदहा वाजता झाली. तत्पूर्वी चौकातील लोकमान्य टिळक पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत आरती झाल्यावर मिरवणूक मार्गस्थ झाली. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या...
सप्टेंबर 13, 2018
पुण्याची ग्रामदेवता म्हणून कसबा गणपतीची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून कसबा गणपती प्रसिध्द आहे. मंदिराजवळील लाल महालातच शिवरायांचे बालपण गेले. पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवात कसबा पेठ गणपतीला मानाचे पहिले स्थान आहे. कसबा ही पुण्याची मुळ वस्ती आहे. येथून पुढे पुणे शहर...
ऑगस्ट 10, 2018
वणी (नाशिक) : येथे संत नामदेव महाराज पुण्यतिथी निमित्त पालखी मिरवणूक, दहीहंडी व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. येथील क्षत्रीय अहीर शिंपी समाजाच्या वतीने संत नामदेव महाराज पुण्यतिथी च्या निमीत्ताने गुरुवारी, ता.९ रोजी वणी येथील दत्त मंदीर सभागृहात संत...
ऑगस्ट 10, 2018
सटाणा - येथील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज सेवा मंडळ ट्रस्टतर्फे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६६८ वा पुण्यतिथी सोहळा आज गुरुवार (ता.९) रोजी शेकडो भाविक व समाजबांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह श्री संत नामदेव ...
ऑगस्ट 09, 2018
पिंपरी - जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी आणि महासाधू मोरया गोसावी यांची पालखी रथात आणलेली मूर्ती यांची बुधवारी (ता. ८) चिंचवडगाव येथे प्रतिकात्मक भेट झाली. हा सोहळा भाविकांनी ‘याचि देही, याची डोळा’ अनुभवला. संत तुकाराम महाराजांची पालखी परतीच्या प्रवासात यंदा प्रथमच...
ऑगस्ट 08, 2018
पिंपरी - ढोल-ताशांच्या खणखणाटात, रांगोळीच्या पायघड्या घालून जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे परतीच्या प्रवासात पिंपरीगाव येथे मंगळवारी जल्लोषात स्वागत करण्यात आले. ‘ज्ञानोबा.. तुकाराम’च्या गजरात पुणे-मुंबई महामार्गाने पिंपरी येथे दुपारी सव्वाचारच्या सुमारास पालखीचे आगमन झाले....
जुलै 30, 2018
वडापुरी - जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वडापुरी (ता. इंदापूर) येथे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजी करून भक्तीमय वातावरणात सायंकाळी ७ वाजता काटी चौकात ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. गोपाळपूर (पंढरपूर) येथिल श्रीकृष्ण मंदीरातील गोपाळकाला झाल्यानंतर शुक्रवार दिनांक २७ जुलै...
जुलै 23, 2018
पंढरपूर - देहूपासून निघालेला संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज सायंकाळी पंढरीत पोचला. सगळ्याच पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. संतभार पंढरीत दाखल झाल्याने आणि त्याच पावनभूमीत आल्याने जीवन धन्य झाल्याची भावना सत्तरी ओलांडलेल्या द्रौपदा रावंडले व शारदाबाई दारकोंडे यांनी व्यक्त केल्या. रथामागे...
जुलै 23, 2018
पंढरपूर - खांद्यावर भागवत धर्माची पताका, टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष करीत अठरा दिवसांपूर्वी निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने आज पंढरीत प्रवेश केला. विठूरायाच्या भक्तीने शेकडो किलोमीटर चालत आलेला भक्तीचा महासागर चंद्रभागेच्या काठावर विसावला. भाग गेला, शीन गेला । अवघा...
जुलै 21, 2018
भंडी शेगाव - पंढरीच्या वाटचालीत वेळापूरचा धावा केला, की पंढरपूर समीप आल्याची वारकऱ्यांची भावना होते. सावळ्या विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने पावलांना बळ मिळते. सकाळी वारकरी गोल रिंगणात उडीचा खेळ खेळले. तोंडले- बोंडल्यातील ओढ्यावर एकमेकांवर पाणी शिंपडत आनंद लुटला. आनंदाने बहरलेल्या वातावरणात सोहळाटप्पा...
जुलै 21, 2018
पिराची कुरोली (जि. सोलापूर) - तुका म्हणे धावा... पंढरी आहे विसावा, अशी आर्त हाक देत तोंडले बोंडलेच्या उतारावर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा धावा भक्तिमय वातावरणात झाला. पंढरीच्या ओढीने धावलेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसला. याच सोहळ्यात चार वेगवेगळ्या राज्यांतील...
जुलै 20, 2018
मंगळवेढा : शेगावहून निघालेल्या संत गजानन महाराज यांच्या पालखीचे आज शहरात भक्तिमय वातावरणात आगमन झाले. सर्वप्रथम दामाजी महाविदयालय येथे अध्यक्ष राहुल शहा, प्राचार्य एन.बी.पवार, किसन गवळी बासाहेब पाटील, अ‍ॅड रमेश जोशी यांनी स्वागत केले. तर बोराळे नाका येथे नगराध्यक्षा अरुणा माळी, संत...
जुलै 20, 2018
वेळापूर - हरिनामाचा अखंड जयघोष म्हणजे वारी, टाळ-मृदंगांचा गजर म्हणजे वारी, भक्तीची कसोटी म्हणजे वारी, सहनशीलतेचा साक्षात्कार म्हणजे वारी, तसेच लोकरंगांची उधळण म्हणजेही वारी... हे लोकरंगांचे अनोखे रूप गुरुवारी वेळापूरच्या माळरानावर पाहायला मिळाले.  रिंगण, धावा आणि त्यानंतर रंगलेल्या भारुडांनी...