एकूण 255 परिणाम
जून 26, 2019
फिनोलेक्‍स चौक, पिंपरी - "वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या संगोपनाची' या संकल्पनेतून "सकाळ व फिनोलेक्‍स केबल' यांच्या वतीने आयोजित "साथ चल' या उपक्रमाला शहरातील लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालये आणि पोलिस मित्र परिवाराने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
जून 26, 2019
देहू - टाळ-मृदंग आणि तुकाराम... तुकाराम... नामघोषात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मंगळवारी (ता. २५) सकाळी देहूतील इनामदार वाड्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पालखीचे आगमन होताच ग्रामस्थांनी कमानीवरून पुष्पवृष्टी केली. या वेळी वारकऱ्यांनी...
जून 25, 2019
बुलडाणा : राज्यातील पावसाळी अधिवेशन हे 17 जूनपासून सुरू असून, यानिमित्त राज्यातील आमदार हे मुंबईकडे दर आठवड्याला प्रवास करत असतात. पहिला आठवडा संपल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील आमदार डॉ. राहुल बोंद्रे, आमदार डॉ. संजय रायमूलकर तसेच आमदार डॉ. शशिकांत खेडेकर हे दुसर्‍या आठवड्यातील अधिवेशनात हजेरी...
जून 24, 2019
पिंपरी - संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्यासाठी शहर पोलिस वाहतूक विभागाने बुधवारपर्यंत (ता. २६) वाहतुकीत बदल केले आहेत. काही रस्ते बंद केले असून त्याची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.  अशी असेल व्यवस्था पालखी मंगळवारी (ता. २५) देहू...
जून 21, 2019
आळंदी - आषाढी वारीसाठी माउलींची पालखी मंगळवारी (ता. २५) प्रस्थान ठेवणार आहे. यासाठी येथे होणारी गर्दी लक्षात घेता मरकळ औद्योगिक विभागात जाणाऱ्या अवजड, तसेच मालवाहू वाहनांना शुक्रवारपासून (ता.२१) बुधवारपर्यंत (ता. २६) आळंदी शहरातून प्रवेश बंदी करण्यात आली आहे, अशी माहिती आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ...
जून 21, 2019
देहू - आषाढी वारीसाठी देहूतून पंढरपूरकडे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवारी (ता. २४) प्रस्थान ठेवणार आहे. त्या पार्श्वभूमीवर देहूतील मुख्य देऊळवाड्यात देहूरोड पोलिसांकडून कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात येणार आहे. प्रस्थान सोहळ्याच्या वेळी देऊळवाड्यातील भजनी मंडपात भाविकांची गर्दी...
जून 19, 2019
देहू - आषाढी वारीसाठी जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवारी (ता. २४) पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्‍वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थानने जय्यत तयारी केली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मुख्य देऊळवाड्याबाहेरील परिसरात, तसेच सोहळ्यातील चांदीच्या...
जून 19, 2019
आळंदी - प्रदूषणमुक्त आणि आरोग्यदायी वारीसाठी आळंदी देवस्थान यंदा पालखी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांना मोफत सेवा देणार आहे. सर्व दिंड्यांना प्रत्येकी एक हजार कागदी पत्रावळी मोफत देणार आहे. पालखी मार्गावरील ग्रामपंचायती आणि पालिकांना वृक्षलागवडीसाठी प्रोत्साहन म्हणून रोपांचे वाटप करणार असल्याची माहिती...
जून 05, 2019
लोणावळा : लोणावळ्यातील नौदल प्रशिक्षण केंद्र असलेल्या आयएनएस शिवाजीमध्ये एका प्रशिक्षणार्थी जवानाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी (ता. 5) पहाटे उघडकीस आला.  आकाश साईनाथ कन्नाला (वय 20, सध्या रा. गंगा ब्लॉक, आयएनएस शिवाजी, कुरवंडे, लोणावळा. मूळ रा. पार्डी, निरमल,...
एप्रिल 29, 2019
चिखली : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली शहराच्या बाजार समिती परिसरात कुटूंबियांसमवेत झोपलेल्या नऊ वर्षीय चिमूकलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादाय घटना शुक्रवारी (ता. 26) रात्री चिखली येथे घडली. पिडीत मुलगी झोपेत असताना नराधमांनी तीला निर्जन स्थळी नेवून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. याप्रकरणी...
एप्रिल 24, 2019
सोलापूर : दोन समाजांत द्वेषभावना निर्माण होईल अशाप्रकारची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी 10 तरुणांवर गुन्हा दाखल झाला आहे. जातीय तणाव निर्माण होईल, अशी कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर करणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे. सायबर पोलिस ठाण्याचे पथक सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे.  डॉ. बाबासाहेब...
एप्रिल 22, 2019
पुणे - पुणे हा काँग्रेस आघाडीचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या पाच वर्षांत शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. हे चित्र बदलण्यासाठी काँग्रेसचा एक निष्ठावंत सैनिक म्हणून आपण निवडणूक रिंगणात उतरलो असून, पुणेकरांचा आपल्याला मनापासून पाठिंबा मिळेल, असा विश्‍वास काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी ‘सकाळ...
एप्रिल 16, 2019
नगरः छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणारा नगरसेवक श्रीपाद छिंदम याला शहरातून 23 एप्रिलपर्यत हद्दपार करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नगर शहरातून 262 जणांना हद्दपारीचे आदेश काढले आहेत. यामध्ये श्रीपाद छिंदम याचेही नाव आहे. शिवाय, त्याचा भाऊ श्रीकांत...
एप्रिल 03, 2019
उमरगा - अंधश्रद्धेतून मुळज (ता. उमरगा) येथील कुटुंबाने आपल्या मुलीचा विवाह देवीसोबत लावण्याचा प्रयत्न केला. बालविवाह प्रतिबंध समिती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी कुटुंबाचे समुपदेशन करीत या अघोरी प्रकाराला आळा घालण्यात यश मिळविले. मुळज येथे छत्रपती शिवाजी...
मार्च 21, 2019
शुक्रवारी (ता. 22) होणाऱ्या जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून हजारो भाविक आणि दिंड्या देहूत दाखल झाले. त्यामुळे देहूनगरी विठुनामाच्या गजरात दंग झाली आहे. गावात ठिकठिकाणी गाथा पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. भाविकांच्या...
मार्च 19, 2019
लोकसभा 2019 यवतमाळ : निवडणूक विभागाची परवानगी न घेता रॅली काढून, वाहनावर स्वत:चे छायाचित्र असलेले पोस्टर व मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहने भाड्याने करून बेकायदेशीरपणे पैसे खर्च करून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक विभागाने सुनील नटराजन नायर ऊर्फ प्रेमासाई महाराज यांच्यावर सोमवारी...
मार्च 19, 2019
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय हा पादचारी पूल कोसळल्याप्रकरणी या पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करणारे नीरजकुमार देसाई यांना सोमवारी साकिनाका येथून अटक करण्यात आली. ते प्रा. डी. डी. देसाईज फार्मचे मालक आहेत. हिमालय पुलासह दक्षिण मुंबईतील 36 पुलांचे स्ट्रक्‍...
मार्च 18, 2019
जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज बीज सोहळा २२ मार्च रोजी असून, सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक देहूत दाखल होऊ लागले आहे. या यात्रेच्या निमित्ताने निरनिराळ्या यंत्रणांच्या तयारीचा आढावा घेणारी मालिका आजपासून... देहू - जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज बीज...
मार्च 16, 2019
देहू - ‘‘संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त देहूत येणाऱ्या लाखो भाविकांना सोयीसुविधा देण्याबाबत कोणत्याही विभागाच्या अधिकाऱ्याने हलगर्जीपणा केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल,’’ असा इशारा हवेलीचे प्रातांधिकारी सचिन बारवकर यांनी दिला. संत तुकाराम महाराज बीज सोहळा...
मार्च 13, 2019
नगर : ''भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला आश्वासने दिली. धनगर समाजाचा प्रश्न निवडून आल्यावर एकाच आठवड्यात सोडवू, असे जाहीर सांगितले. मात्र हा प्रश्न अद्यापही भिजत पडला आहे. या समाजाची सरकारने फसवणूक केली,'' अशी टीका राष्ट्रवादी काॅंगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. नगरच्या कार्यकर्त्यांशी...