एकूण 216 परिणाम
ऑक्टोबर 20, 2019
पुणे : केंद्राप्रमाणेच राज्यातही मजबूत सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीला विजयी करा. त्याचप्रमाणे विकास हाच माझा अजेंडा असून, कोथरूड आणि पुणे शहराच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे, असे आवाहन भाजप महायुतीचे कोथरूडचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी केले.  पाटील यांच्या प्रचाराचा...
ऑक्टोबर 19, 2019
वडगाव शेरी (पुणे): गेल्या पाच वर्षामध्ये मोठया प्रमाणात विकास कामे केली आहेत. वडगाव शेरी मतदार संघामध्ये भाजपची ताकद वाढली आहे. विकास कामांमुळे नागरीकांचा भाजपला प्रतिसाद मिळत आहे. पराभव समोर दिसत असल्यानेच विरोधकांचा प्रचारात तोल ढासळलेला दिसतोत. विरोधक खोटया अफवा पसरवून, विजयी मिळण्याची भाषा करत...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रातल्या जनतेच्या मूळ प्रश्‍नावरच लढली जात आहे. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवाद आणि काश्‍मीरचे राज्यघटनेतील ३७० कलम हटविल्याचा मुद्दा प्रमुख केलेला असला, तरी महाराष्ट्रातली जनता हुशार आहे. भाजपच्या भपकेबाज प्रचाराला ती बळी पडणार नाही. सरकारच्या चुकीच्या...
ऑक्टोबर 19, 2019
नागपूर : दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातील प्रचाराच्या अंतिम दिवशी मुख्यमंत्री रोड शो करणार आहेत. दोन किलोमीटरच्या या रोड शोमध्ये सुमारे दहा हजारांहून अधिक समर्थक सहभागी होतील, असा दावा मुख्यमंत्र्यांचे प्रचारप्रमुख संदीप जोशी यांनी पत्रपरिषदेत केला.  शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. माटे...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - ‘भाजप छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करीत आहे. चौथीच्या अभ्यासक्रमातून इतिहास गायब करण्याचा प्रयत्न असो अथवा गडकिल्ले भाडेकराराने देण्याचा निर्णय असो. तमाम मराठी बांधवांचा अवमान हे सरकार करीत आहे. भाजपला या पापाचे प्रायश्‍चित्त द्यावेच लागेल...
ऑक्टोबर 18, 2019
येवला : 'पार्टी विथ डिफरन्स' असलेला भाजप शिस्तबद्ध पक्ष होता; परंतु आज शिस्त डायलूट झाली असून भाजपची अवस्था कशी झाली आहे, हे आपण पाहतोच. गेल्या पाच वर्षात विकास केला म्हणतात, पण या पक्षाचे एखादे तरी चांगले काम दाखवा. विकास केला असता, तर प्रचारात फौजा उतरवण्याची वेळ आली असती का? असा सवाल करून...
ऑक्टोबर 18, 2019
कोल्हापूर - लोकसभेच्या निवडणुकीत "जखम भळभळतेय' म्हणत एक - दोन तालुक्‍यात अखेरच्या टप्प्यात प्रचारात उतरताना तरुणांसोबत नदीत पोहण्याचा आनंद लुटलेले राज्यसभा सदस्य खासदार संभाजीराजे विधानसभेच्या प्रचारापासून दूरच आहेत. लोकसभेप्रमाणे याही निवडणुकीत त्यांची भूमिका स्पष्ट नाही, त्यामुळे ते भाजपच्या...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : परळी/ सातारा/ पुणे - राज्याच्या राजकीय पटावर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. वैद्यनाथाच्या साक्षीने परळीतून प्रचाराचे रणशिंग फुंकताना त्यांनी विरोधकांवर शरसंधान साधले. जे थकलेले, हरलेले आहेत, ते तुमचे काय भले करणार, असा सवाल करत त्यांनी मराठवाडा...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : पुणे - लोकसभेच्या मागच्या कार्यकाळात जनतेचे पैसे लुटणाऱ्यांना तुरुंगापर्यंत आणले होते. या कार्यकाळात काय सुरू आहे ते तुम्ही पाहत आहातच... दिल्लीपासून मुंबईपर्यंत अनेकांचे ‘नंबर’ त्यात आहेत. हा ‘सिलसिला’ येथेच थांबणार नाही. यापूर्वी ज्यांनी ज्यांनी लुटले, त्यांच्याकडून जनतेचे पैसे...
ऑक्टोबर 17, 2019
प्रभादेवीतल्या सभेत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा सरकारवर घणाघात केलाय. मेट्रोच मराठी माणसाचा घात करेल असं राज ठाकरेंनी म्हंटलय. तसच महाराष्ट्रातच पेट्रोल, डिझेल महाग का? असा सवालही राज ठाकरेंनी केलाय.देशावर आलेल्या मंदीचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसेल, हे अतिशय धक्कादायक असल्याचंही राज ठाकरेंनी...
ऑक्टोबर 17, 2019
वाराणसी : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केंद्रीय शिक्षण मंडळातून डावलण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. त्यातच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यामध्ये भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याचे...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : भाजप-शिवसेना सरकारच्या काळात म्हणजे नवपेशवाईत पुन्हा शिवरायांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत आहे. महाराष्ट्रा जागा हो, असे आवाहन काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केले आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाला...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाला केंद्रीय शिक्षण मंडळाकडून पुरेसे स्थान देण्यात येत नसल्याची टीका राज्यातून सातत्याने होत असताना राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने नेमका तोच कित्ता गिरवला आहे....
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : पुणे - राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राची सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे, तर त्यांना सत्तेवरून खाली खेचण्याचा चंग महाआघाडीच्या नेत्यांनी बांधला आहे. मतदानासाठी अवघे सहा दिवस राहिले आहेत. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या सभांनी राज्यातील राजकीय...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : राज्य सरकारकडून ऐतिहासिक गडकिल्ले भाड्याने देण्याचे धोरण आखले. त्यावर आता भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी यावर वक्तव्य केले. ते म्हणाले, गडकिल्ले भाड्याने देणे यात काहीही चुकीचे वाटत नाही. पर्यटनावर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असते. त्यामुळे गडकिल्ले भाड्याने दिल्यास आपल्या देशाची...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : पुणे - निवडणुकीत पुणे-नाशिकसारख्या शहरात शिवसेनेला एकही जागा दिलेली नाही. भाजपवाले त्यांची रोज इज्जत काढत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब असते तर शिवसेनेची आज अशी अवस्था झाली नसती, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना नेतृत्वावर टीका केली. त्याचवेळी...
ऑक्टोबर 13, 2019
साकोली (जि. भंडारा) : मतदार आता आंधळेपणाने मतदान करीत नाही. तो विकास करणाऱ्यालाच मते देतो आणि गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने विकासाची अनेक कामे केली आहेत. घराघरांत शौचालये झाली, ग्रामीण भागात सर्वांना वीज पुरविण्यात आली, गरिबांचे घरांचे स्वप्न साकार होत आहे, चांगल्या दर्जेदार रुग्णालयातून मोफत...
ऑक्टोबर 13, 2019
नांदेड : हिंगोलीचे माजी खासदार एड. शिवाजी माने आणि लोह्याचे माजी आमदार रोहिदास चव्हाण यांची रविवारी (ता. 13) घरवापसी झाली. एड. माने यांनी बाळापूर येथे तर रोहिदास चव्हाण यांनी लोहा येथील प्रचार सभेत आपल्या हाती पुन्हा शिवधनुष्य घेतला.  शिवसेना उमेदावारांच्या प्रचारार्थ शिवसेना...
ऑक्टोबर 02, 2019
इस्लामपूर - महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला असला तरी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी अपक्ष म्हणून लढावेच, असा निर्धार निशिकांत पाटील यांच्या समर्थकांनी आज येथे व्यक्त केला. निशिकांतदादांनी निवडणूक रिंगणात उतरावे, असा आग्रह करत एका...
सप्टेंबर 30, 2019
पुणे : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या मित्रपक्षांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपांची खलबले मुंबईसह दिल्लीमध्येही झाली. त्यानंतर भाजपतर्फे उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये नाराज झालेल्या उमेदवारांची नाराजी दूर करण्याचे आव्हान भाजपसमोर असताना आता त्यावर तोडगा काढण्यास सुरवात...