एकूण 76 परिणाम
मार्च 06, 2019
औरंगाबाद - ‘एसईबीसी’तून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तत्काळ नियुक्‍तिपत्र देण्यात यावे, यासह अन्य २० मागण्या आचारसंहितेपूर्वीच मान्य कराव्यात, अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखविण्यासाठी विरोधी भूमिका घेऊ, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला. राज्य सरकारने केलेल्या...
मार्च 05, 2019
औरंगाबाद : 'एसईबीसी'तून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तत्काळ नियुक्‍तिपत्र देण्यात यावे, यासह अन्य 20 मागण्या आचारसंहितेपूर्वीच मान्य कराव्यात. अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखविण्यासाठी विरोधी भूमिका घेऊ, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला. राज्य सरकारने केलेल्या...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली राजर्षि छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना मागल्या दाराने खुल्या गटातील १० टक्के आर्थिकदृष्ट्या मागासांनाही लागू केली जाणार आहे.  शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत राज्य...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली राजर्षि छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना मागल्या दाराने खुल्या गटातील १० टक्के आर्थिकदृष्ट्या मागासांनाही लागू केली जाणार आहे. शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत राज्य...
फेब्रुवारी 19, 2019
सांगली - शिवजयंतीच्यानिमित्ताने अवघी सांगली सकाळपासूनच शिवमय होऊन गेली. काही मंडळांनी तर मध्यरात्रीच शिवजन्मोत्सव साजरा केला. मंडई परिसरातील छत्रपतींच्या अश्‍वारुढ पुतळ्याला रोषणाई करण्यात आली आहे. आज सकाळपासून अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींनी मंडई परिसरात गर्दी केली होती. भगवे फेटे घातलेल्या...
नोव्हेंबर 22, 2018
सटाणा : ''मराठा क्रांती मोर्चाने संयमी, शिस्तबद्ध व शांततापूर्ण मार्गाच्या आंदोलनातून आरक्षणासाठी पाठपुरावा केला. प्रत्येक मागणीबाबत तांत्रिक व कायदेशीर बाजू मांडली. मात्र भाजप सरकारने फक्त फसव्या घोषणा व कागदी घोडे नाचवत संपूर्ण मराठा समाजाची दिशाभूल केली आहे. सरकारवरील दबाव वाढवून समाजाच्या सर्व...
नोव्हेंबर 17, 2018
पुणे - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारला सादर केला. परंतु, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची सरकारला आठवण करून देण्यासाठी राज्यभरात मराठा संवाद यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार शुक्रवारी पुण्यासह नगर, नाशिक, औरंगाबाद, परभणी, जालना, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून संवाद...
ऑगस्ट 27, 2018
कोल्हापूर - ‘मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे...’ अशी घोषणा देत शालेय विद्यार्थीच आज रस्त्यावर उतरले. ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे..’, ‘कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही...’ अशा घोषणा देत त्यांनी सकल मराठा समाजाच्या शौर्यपीठावर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा दिला....
ऑगस्ट 26, 2018
कोल्हापूर - मराठा समाजाच्या आरक्षणावर चर्चा करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घ्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व आमदारांचे जम्बो शिष्टमंडळ मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्याचे नेतृत्व खासदार राजू शेट्टी करतील. त्या भेटीत मुख्यमंत्री जी भूमिका मांडतील, त्यावर सकल...
ऑगस्ट 21, 2018
कोल्हापूर - मराठा आरक्षणासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपली पाटीलकी पणाला लावावी, असे आवाहन शिवाजी पेठेतर्फे आज करण्यात आले. प्रसंगी पालकमंत्र्यांच्या दारात उपोषणाचा इशाराही यानिमित्त देण्यात आला. मराठा आरक्षणासाठी शिवाजी पेठेने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धडक...
ऑगस्ट 16, 2018
तळेगाव स्टेशन - मराठा क्रांती मोर्चाचे प्रतीक म्हणून तळेगाव-चाकण रस्त्यावरील सिंडिकेट बॅंकेसमोरील देशातील पहिल्या मराठा क्रांती चौकाचे नामकरण आणि स्मारकाचे शानदार अनावरण स्वातंत्र्यदिनी सकाळी करण्यात आले. नऊ ऑगस्टला राज्यभर झालेल्या मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाच्या अनुषंगाने जाहीर करण्यात आलेल्या "...
ऑगस्ट 15, 2018
औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी गेल्या २८ दिवसांपासून क्रांती चौकात सुरु असलेला ठिय्या स्वातंत्र्य दिनाच्या संध्येला स्थगित करण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाने ही घोषणा केली. मराठा क्रांती मोर्चाची ठिणगी जिथे पडली त्या क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
ऑगस्ट 12, 2018
नवी दिल्ली : राज्यकर्ते व हितसंबंधी घटक या आंदोलनाला बदनाम करणे, तसेच मराठा आणि अन्य बहुजन समाजात फूट पाडण्याचा डाव खेळत आहेत, असे टीकास्त्र सोडताना पवार यांनी म्हटले आहे की, मराठाला इतर समाजांपासून वेगळे व एकाकी पाडण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यांची ही योजना यशस्वी होऊ देता कामा नये,...
ऑगस्ट 10, 2018
पुणे - सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी क्रांती दिनी गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळाला. काही किरकोळ घटनांचा अपवाद वगळता जिल्ह्यात सर्वत्र शांततेत कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्ह्यातील मुस्लिम आणि जैन...
ऑगस्ट 10, 2018
पिंपरी - बंद असलेली दुकाने, ओस पडलेले रस्ते, ना स्कूल बस ना विद्यार्थी, सारे काही शांत शांत. अशा वातावरणात शहरवासीयांना गुरुवारची सकाळ अनुभवायला मिळाली. मात्र, साडेआठ-नऊ नंतर वेगवेगळ्या भागांतून निघालेल्या दुचाकी रॅली; रावेत, किवळे, पिंपळे गुरव, हिंजवडीत झालेल्या सभा आणि भोसरी व पिंपरीत दिवसभर...
ऑगस्ट 10, 2018
वडगाव मावळ - आरक्षणाच्या मागणीसाठी मराठी क्रांती मोर्चाने गुरुवारी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला मावळ तालुक्‍यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वडगाव, तळेगाव, लोणावळा, देहूरोड, कामशेत या मोठ्या शहरांसह छोट्या- छोट्या गावांतही कडकडीत बंद पाळण्यात आला. तळेगाव, लोणावळा, ऊर्से, बेबडओहोळ, टाकवे बुद्रूक या...
ऑगस्ट 10, 2018
सकल मराठा समाजाने आरक्षणासाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनाला उपनगरांमधील व्यापाऱ्यांसह विविध संस्था व संघटनांनी पाठिंबा दिला. नागरिकांसह कार्यकर्त्यांनीही शांतता राखली. त्यामुळे अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्वत्र शुकशुकाट होता. पोलिस बंदोबस्त असल्यामुळे चांदणी चौकातील घटनेचा अपवाद वगळता...
ऑगस्ट 09, 2018
मंचर : मराठा क्रांती मोर्चाने आयोजित केलेल्या बंदला मंचर शहरात 100 टक्के प्रतिसाद मिळाला. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सुनील बांगर यांच्या नेतुत्त्वाखाली मंचर शहरातून काढण्यात आलेल्या मोर्च्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिय्या आंदोलनात विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप...
ऑगस्ट 09, 2018
नांदेड : मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज पुकारण्यात आलेल्या बंदला नांदेड शहर व जिल्ह्यात चांगला प्रतिसाद लाभला. सकाळपासून शहर कडकडीत बंद होते.  शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा शहरातील आंदोलनाचे केंद्र बनला होता. या ठिकाणी 'आरक्षण आमच्या हक्काचे..नाही कुणाच्या बापाचे', एक...
ऑगस्ट 09, 2018
मायणी (जि.सातारा) : मराठा समाजाच्या तरुणांनी मोर्चा, ठिय्या आंदोलनावर समाधान न मानता आत्मक्लेष आंदोलन  करण्याचा निर्णय घेतला. समाजातर्फे आयोजित मोर्चा व ठिय्या आंदोलन संपताच त्यांनी 27 किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन वडुजच्या तहसिलदारांना निवेदन दिले.  आरक्षणासह विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या...