एकूण 75 परिणाम
जून 25, 2019
बुलडाणा : राज्यातील पावसाळी अधिवेशन हे 17 जूनपासून सुरू असून, यानिमित्त राज्यातील आमदार हे मुंबईकडे दर आठवड्याला प्रवास करत असतात. पहिला आठवडा संपल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील आमदार डॉ. राहुल बोंद्रे, आमदार डॉ. संजय रायमूलकर तसेच आमदार डॉ. शशिकांत खेडेकर हे दुसर्‍या आठवड्यातील अधिवेशनात हजेरी...
जून 24, 2019
मिरज - पुणे - मिरज लोहमार्गाच्या दुहेरीकरणातील शेणोली ते ताकारी टप्प्याची चाचणी बुधवारी होणार आहे. यानिमित्ताने पुणे-मिरज लोहमार्गाच्या इतिहासातील नव्या दालनाचा शुभारंभ होत आहे. प्रारंभी मोटर ट्रॉली पळवली जाईल; पाठोपाठ चाचणीची रेल्वे धावेल. दिल्लीतून सुरक्षा आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित...
जून 19, 2019
सावंतवाडी - चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी असलेल्या "चांदा ते बांदा' योजनेचे काम चंद्रपूरमध्ये यशस्वी प्रमाणे सुरू आहे; मात्र सिंधुदुर्गात या योजनेचा बट्ट्याबोळ झाला असून केसरकर यांनी चंद्रपूरचा दौरा करून या योजनेचा अभ्यास करावा, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी...
मे 20, 2019
मुंबई - हार्बर मार्गावर लवकरच सर्व लोकल सिमेन्स कंपनीच्या चालवण्यात येणार आहेत. िसमेन्स कंपनीच्या आणखी तीन लोकल धावणार आहेत. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवास वेगवान होण्यास मदत होणार आहे. जुन्या लोकल कमी उंचीच्या असतात. ‘सिमेन्स’च्या लोकलच्या तुलनेत या लोकलच्या डब्यांत कमी जागा असते. मध्य...
एप्रिल 08, 2019
जळगाव ः येथील ब्रिटिशकालीन शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या जागेवर नव्याने उड्डाणपूल उभारणी करण्याला सुरवात झाली आहे. त्या अनुषंगाने आधी पूल पाडण्याचे काम गेल्या महिनाभरापासून सुरू असून, पुलाच्या चारही बाजूंचे कठडे तोडण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. दरम्यान, या पुलाचा लोखंडी ढाचा पूर्णपणे काढण्यासाठी...
मार्च 31, 2019
जळगाव ः येथील शिवाजीनगर परिसरातील लोकांना गेल्या महिनाभरापासून शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल बंद असल्याने,  त्यात पर्यायी मार्ग केवळ दोन रेल्वेगेट ओलांडण्याचा असल्याने विद्यार्थ्यांपासून रुग्ण, सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. त्यात शिवाजीनगरातील मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार...
मार्च 25, 2019
जळगाव : जीर्ण झालेला शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल पाडण्याआधी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे आज निम्म्या शहरातील लोकांचे हाल होत आहेत. त्यास गल्ली ते दिल्लीपर्यंत सत्तेत असलेला भाजपच जबाबदार आहे. या परिसरातील हजारो नागरिकांना त्यांनी वाऱ्यावर सोडले आहे, असे प्रतिपादन लोकसभेच्या जळगाव...
मार्च 17, 2019
जळगाव ः येथील शिवाजीनगरात जाणारा रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुमारे वीस दिवसांपासून सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यास तब्बल अठरा महिने ते दोन वर्ष लागतील. या पुलाच्या कामामुळे शिवाजीनगरात राहणाऱ्या नागरिकांसह इतर ग्रामीण भागातील सुमारे अडीच ते तीन लाख नागरिकांना जळगावला येण्यासाठी किमान साडेतीन ते चार...
मार्च 14, 2019
मुंबई : पूल कोसळून निरपराधांचे मृत्यू होण्याची मुंबईकरांना जणू सवयच झाली आहे.. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ असलेला पादचारी पूल कोसळून आज (गुरुवार) किमान दोघांना जीव गमवावा लागला. आता नेहमीप्रमाणे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 'आम्ही त्यांना सांगितले होते', असे सांगत...
मार्च 04, 2019
मुंबई - तब्बल 22 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले परळ स्थानक अखेर रविवारी (ता. 4) "परळ टर्मिनस' म्हणून उदयास आले. रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे उद्‌घाटन झाले. उद्या (ता. 5)पासून येथून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू होणार आहे. यामुळे दादर स्थानकावरील "कोंडी'...
फेब्रुवारी 26, 2019
जळगाव : वाहतुकीस कोणताही पर्याय न देता शिवाजीनगरचा रेल्वे उड्डाणपूल आजपासून तोडण्याचे काम सुरू करण्यात आले. शिवाजीनगरातून मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी अमळनेर रेल्वे चौकी हा एकमेव पर्यायी मार्ग आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी शिवाजीनगरवासीयांसह परिसरातील नागरिकांना याचा फटका बसला. वाहतूक बंद केल्यानंतर...
फेब्रुवारी 25, 2019
जळगाव : ब्रिटिशकालीन शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाची कालमर्यादा संपुष्टात आली आहे. या पुलाचे नव्याने बांधकाम करण्यास सुरवात होणार आहे. त्यामुळे या पुलावरून होणारी वाहतूक उद्यापासून (ता. 25) बंद करण्यात येणार असून, पोलिस बंदोबस्तात पुलाच्या खोदकाम केले जाणार असल्याने दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या...
फेब्रुवारी 24, 2019
पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून शिवाजीनगर ते लोणावळा स्थानकादरम्यान लोकलसाठी एक स्वतंत्र लोहमार्ग निर्माण केला जाणार आहे. त्याचे भूमिपूजन सामाजिक राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते नुकतेच झाले. हा मार्ग येत्या सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असून, यामुळे लोकलच्या फेऱ्या वाढून त्याचा...
फेब्रुवारी 23, 2019
रेल्वे स्थानकांवर कडेकोट बंदोबस्त मुंबई - पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर देशात पुन्हा घातपाताची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला), मुंबई सेंट्रल, चर्चगेटसह मुंबईतील प्रमुख...
फेब्रुवारी 19, 2019
कल्याण - छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आज आपण सुरक्षित असून, त्यांच्या जीवनावर बोलण्यास सुरुवात केल्यास वेळ कमी पडेल असे प्रतिपादन आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याणमध्ये केले...
फेब्रुवारी 19, 2019
जळगाव ः शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्‍न 2001 मध्ये विधानसभेत मी मांडला होता; परंतु त्यावेळी निधी मिळाला नाही. मात्र मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांच्या प्रयत्नातून शासनाकडून हा या पुलाला निधी मंजूर झाला आहे. या पुलामुळे राजूमामांच्या जळगाव शहरापेक्षा माझ्या ग्रामीणला अधिक लाभ होईल,...
फेब्रुवारी 19, 2019
कोल्हापूर -  शिवजयंतीनिमित्त राजधानी दिल्लीत राष्ट्रोत्सवातून तीन दिवसांत महाराष्ट्राची यशोगाथा सादर केली जाणार आहे. तब्बल दोन हजारांहून अधिक महाराष्ट्रीयन कलाकार राष्ट्रोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य दिल्लीच्या कानाकोपऱ्यात पोचविण्याचे प्रयत्न...
फेब्रुवारी 18, 2019
पिंपरी - पुणे ते लोणावळादरम्यान प्रस्तावित तिसऱ्या आणि चौथ्या लोहमार्गाचा अंतिम अहवाल तयार झाला असून, येत्या महिन्यात तो मान्यतेसाठी रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात येणार आहे. बोर्डाकडून याला हिरवा कंदील मिळाल्यानंतर तो मंत्रिमंडळ समिती आणि निती आयोगाकडे मंजुरीसाठी जाणार आहे. या प्रस्तावासाठी...
फेब्रुवारी 17, 2019
कोल्हापूर - दोन वर्षांपासून खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने राजधानी नवी दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते. १९ फेब्रुवारीला होणाऱ्या शिवजयंतीसाठी यंदा जिल्ह्यातील शेकडो मावळ्यांचा ताफा आज ‘महाराणी ताराराणी एक्‍स्प्रेस’ या विशेष रेल्वेने दिल्लीला रवाना झाला...
फेब्रुवारी 16, 2019
लोणावळा - लोणावळा रेल्वे स्थानकात तिकीट संग्राहक असलेल्या उपेंद्र कुमार वीरबहाद्दर सिंह (वय ३९, सध्या रा. लोणावळा, मूळ बिहार) याने शुक्रवारी (ता. १५) दिलेल्या पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणेने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली. वडगाव न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत (ता....