एकूण 120 परिणाम
जून 25, 2019
बुलडाणा : राज्यातील पावसाळी अधिवेशन हे 17 जूनपासून सुरू असून, यानिमित्त राज्यातील आमदार हे मुंबईकडे दर आठवड्याला प्रवास करत असतात. पहिला आठवडा संपल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील आमदार डॉ. राहुल बोंद्रे, आमदार डॉ. संजय रायमूलकर तसेच आमदार डॉ. शशिकांत खेडेकर हे दुसर्‍या आठवड्यातील अधिवेशनात हजेरी...
जून 22, 2019
हिंगणा : खरीप हंगाम 2018-19 मध्ये पावसाने दगा दिल्याने शेतकरी संकटात सापडला होता. दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वेक्षण करून अहवाल पाठवला होता. कर्जमाफीसाठी तालुक्‍यातील 4,257 शेतकरी पात्र ठरले असून, 29 कोटी 82 लाख 89 हजारांची कर्जमाफी केली आहे. ही आकडेवारी सहायक निबंधक सहकारी संस्थेने...
मे 07, 2019
बांबवडे - शिवकालीन विहिरीत आजही असलेला उत्तम पाण्याचा स्रोत म्हणजे शिवकालीन स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना! पांढरपाणी (ता. शाहूवाडी) येथील शिवकालीन विहीर आजही पिण्याच्या पाण्याकरिता गावासाठी वरदान ठरत आहे. जीर्ण झालेल्या या विहिरीचे संवर्धन होण्यासाठी लोकसहभागाची गरज आहे. पांढरपाणी हे गाव इतिहासात...
मार्च 17, 2019
जळगाव ः येथील शिवाजीनगरात जाणारा रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुमारे वीस दिवसांपासून सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यास तब्बल अठरा महिने ते दोन वर्ष लागतील. या पुलाच्या कामामुळे शिवाजीनगरात राहणाऱ्या नागरिकांसह इतर ग्रामीण भागातील सुमारे अडीच ते तीन लाख नागरिकांना जळगावला येण्यासाठी किमान साडेतीन ते चार...
फेब्रुवारी 25, 2019
जळगाव : ब्रिटिशकालीन शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाची कालमर्यादा संपुष्टात आली आहे. या पुलाचे नव्याने बांधकाम करण्यास सुरवात होणार आहे. त्यामुळे या पुलावरून होणारी वाहतूक उद्यापासून (ता. 25) बंद करण्यात येणार असून, पोलिस बंदोबस्तात पुलाच्या खोदकाम केले जाणार असल्याने दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या...
फेब्रुवारी 22, 2019
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ टेक्‍नॉलजी विभागातील फूड टेक्‍नॉलजी शाखेच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी ‘पान शॉट’ हे नवीन डेझर्ट (जेवणानंतरण खाण्याचा गोड पदार्थ) बनवला आहे. यामध्ये खाऊचे पान, बडिशेप, गुलकंद यासह व्हेनिला आईस्क्रीमही आहे. यातील प्रत्येक घटक हा...
फेब्रुवारी 19, 2019
कल्याण - छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आज आपण सुरक्षित असून, त्यांच्या जीवनावर बोलण्यास सुरुवात केल्यास वेळ कमी पडेल असे प्रतिपादन आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याणमध्ये केले...
फेब्रुवारी 19, 2019
शिर्सुफळ - सावळ (ता बारामती) येथील ज्ञानसागर गुरुकुलमधील चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दिल्ली येथील राष्ट्रपती भवन परिसरात साजरी केली. यामध्ये चिमुकल्यांनी केलेली महाराजांची व मावळ्यांची वेशभूषा भारतीयांसह याठिकाणी उपस्थित असलेल्या परदेशी पर्यटकांच्या...
फेब्रुवारी 19, 2019
जळगाव ः शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्‍न 2001 मध्ये विधानसभेत मी मांडला होता; परंतु त्यावेळी निधी मिळाला नाही. मात्र मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांच्या प्रयत्नातून शासनाकडून हा या पुलाला निधी मंजूर झाला आहे. या पुलामुळे राजूमामांच्या जळगाव शहरापेक्षा माझ्या ग्रामीणला अधिक लाभ होईल,...
फेब्रुवारी 12, 2019
कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे महिलांच्या ग्रामसभेत महिलांनी नवीन दारु दुकाने तसेच सांस्कृतिक कलाकेंद्राला तीव्र विरोध दर्शवित आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनानेही गावात दारुबंदीचा प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठविणार असल्याचे सांगितले. कोरेगाव...
फेब्रुवारी 12, 2019
कोल्हापूर - ‘जैविक शास्त्रांच्या संशोधनात भारतातील आघाडीच्या विद्यापीठांपैकी असलेल्या शिवाजी विद्यापीठाशी सामंजस्य कराराद्वारे सहकार्य वृद्धी ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. त्याचा बांगलादेशच्या संशोधक विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल,’ अशी भावना ढाका (बांगलादेश) येथील जहाँगीरनगर...
फेब्रुवारी 09, 2019
सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचा वर्धापन दिन आज विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी आयर्विन पुलावर निर्माल्य नदीत टाकणाऱ्याना गांधीगिरी पद्धतीने फुले देऊन प्रबोधनाची मोहीम राबवली. त्यानंतर मुख्यालयात दीप प्रज्वलन करुन केक कापण्यात आला. यावेळी फेसरिडींग...
फेब्रुवारी 02, 2019
जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला पाच फेब्रुवारीपासून सुरवात होणार असून, एक तारखेपासून वाहतूक बंद करण्याचे पत्र रेल्वे प्रशासनाने महापालिकेला दिले होते. त्यानंतर शिवाजीनगर उड्डाणपूल पाडण्याचे काम जोपर्यंत पर्यायी मार्ग देत नाही, तोपर्यंत सुरू करू नये, असा ठराव महापालिकेने केला आहे. त्यानुसार...
जानेवारी 20, 2019
मुंबई : "प्रथम' या सामाजिक संस्थेमार्फत प्राथमिक शिक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येतो. राज्यातील ग्रामीण भागाचा शैक्षणिक चेहरा दाखवणारा "असर 2018' हा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला. या अहवालात महाराष्ट्राने शैक्षणिक क्षेत्रात आघाडी घेतल्याचा निष्कर्ष काढला आहे. या प्रगतीबाबत राज्याचे...
जानेवारी 16, 2019
मुंबई- अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचं काम पुन्हा एकदा रखडणार आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्राद्वारे शिवस्मारकाचे काम तातडीने थांबवण्यात यावे, असे आदेश दिले आहेत.  मुंबईच्या गिरगाव चौपाटीजवळची जागा शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी निश्चित करण्यात...
डिसेंबर 25, 2018
कळवा : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या सोळा वर्षीय मुलीचा 39 वर्षीय सफाईकामगाराने विनयभंग केल्याची घटना शनिवार (ता. 22) रात्री घडली. कळवा पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात उभे केले असता न्यायाल्याने त्याला आठ...
डिसेंबर 22, 2018
अमरावती : सरकारतर्फे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना (कर्जमाफी) जाहीर होऊन दीड वर्षाचा कालावधी उलटला. शेतकरी आत्महत्येचा आलेख मात्र कमी झालेला नाही. अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात मावळत्या वर्षात 1,078 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. त्यात बुलडाणा जिल्हा...
डिसेंबर 12, 2018
मुंबादेवी -  स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा बाबु गेनू यांच्या स्मृतीदिनी आज माथाडी, वारणार, मापाडी, सुरक्षा रक्षक कामगार, पालावाला महिला व अन्य घटकांनी माथाडी भवन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे महाराष्ट्र माथाडी संघटना कृती समितीच्यावतीने भव्य बनियन मुकमोर्चा काढला....
नोव्हेंबर 25, 2018
जळगाव : शिवाजीनगर भागातील लाकूडपेठेत आज मध्यरात्री बाराच्या सुमारास सॉ-मिलमध्ये भीषण आग लागली. आगीत शेकडो टन लाकडासह फर्निचरही खाक झाले. ट्रकही आगीत लपेटला गेला. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.  शिवाजीनगर परिसरात शिव-विजय सॉ-मिल, अंबाजी सॉ-मिल व स्वस्तीक प्लायवूडला आज मध्यरात्री भीषण आग लागली....
नोव्हेंबर 18, 2018
जळगाव ः शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा जो नकाशा (जुना) महापालिकेने 2012 मध्ये मंजूर केला होता त्याप्रमाणे शिवाजीनगर उड्डाणपूल तयार करण्याचे महापालिकेने ठरविले आहे. तशी माहितीही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठविली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागालाही तशी माहिती लेखी पाठविली जाईल, अशी माहिती...