एकूण 81 परिणाम
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली राजर्षि छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना मागल्या दाराने खुल्या गटातील १० टक्के आर्थिकदृष्ट्या मागासांनाही लागू केली जाणार आहे.  शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत राज्य...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली राजर्षि छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना मागल्या दाराने खुल्या गटातील १० टक्के आर्थिकदृष्ट्या मागासांनाही लागू केली जाणार आहे. शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत राज्य...
फेब्रुवारी 21, 2019
कोल्हापूर - शहराच्या पूर्वेस ही टेकडी आहे. सूर्य उगवला, की सूर्याची किरणे या टेकडीवरील त्र्यंबोली देवीला स्पर्श करून पुढे कोल्हापूर शहरावर पसरतात. म्हणून या टेकडीला एक उंच धार्मिक अधिष्ठान आहे. या टेकडीवर स्वातंत्र्यपूर्व काळात राजाराम बटालियन, जी बटालियन पुढे मराठा लाइट इन्फन्ट्री म्हणून ओळखली जाऊ...
फेब्रुवारी 19, 2019
सिडको (नाशिक) - आगामी काळात महायुद्ध झालेच तर ते धर्म आणि पाणी या दोन गोष्टींमुळेच होईल असे सांगून मानवतेचा संदेश नव्या पिढीने महामानवपासून  घेतला पाहिजे असे मत कोल्हापूर दरबार शाहीर विशारद आझाद नायकवडी यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केले. आज नायकवाडी हे शिवजयंतीसाठी नाशिकमध्ये आले होते त्यावेळी ते...
फेब्रुवारी 18, 2019
पुणे - ‘समाज एकरूप, जिवंत आणि कायमस्वरूपी तरुण ठेवण्यासाठी श्री शिवाजी व्यायाम मंडळाच्या माध्यमातून अनेक प्रयत्न केले जात आहेत. शिवाजी महाराजांची प्रतिमा पाहिली की शरीरात स्फूर्ती येते. या स्फूर्तीमधून माणूस कुठल्याही पक्षाचा असला तरी चांगल्या कार्यासाठी एकत्र येतो,’’ असे...
फेब्रुवारी 17, 2019
कोल्हापूर - दोन वर्षांपासून खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने राजधानी नवी दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते. १९ फेब्रुवारीला होणाऱ्या शिवजयंतीसाठी यंदा जिल्ह्यातील शेकडो मावळ्यांचा ताफा आज ‘महाराणी ताराराणी एक्‍स्प्रेस’ या विशेष रेल्वेने दिल्लीला रवाना झाला...
फेब्रुवारी 03, 2019
कोल्हापूर - येथील विमानतळाचे नामकरण छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असे राज्य आणि केंद्र सरकारतर्फे जाहीर करतो, अशी घोषणा केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथील विमानतळावर केली.  याच वेळी कोल्हापूर विमानतळावर कार्गो हब, नाईट लॅंडिंग, पार्किंगच्या व्यवस्थेबरोबर...
जानेवारी 23, 2019
तारळे - मराठ्यांची तिसरी राजधानी जिंजीचे कर्तबगार प्रशासक असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे जावई तारळ्याच्या हरजीराजे महाडिक यांचा पराक्रम अनेकांना अवगत नाही. स्वराज्याचा महत्त्वाचा जिंजी प्रांत हा मोगलांपासून मुक्त ठेवण्याचे श्रेय हरजीराजे महाडिक यांचे आहे. अशा कर्तबगार राजेमहाडिक...
जानेवारी 06, 2019
मुंबई - महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित व वितरित करण्यात आलेल्या वर्ष २०१९च्या दिनदर्शिकेवर महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आलेले नाही....
डिसेंबर 18, 2018
कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असलेल्या महाराष्ट्राला मी वंदन करतो. महाराष्ट्राने अनेक रत्ने दिली आहेत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाची सुरवात मराठीतून केली. नरेंद्र मोदी आज (मंगळवार) कल्याणमध्ये मेट्रो 5 मार्गाच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यांना यावेळी मराठीतून...
ऑक्टोबर 16, 2018
पुणे - छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, संत तुकाराम यांच्याविषयी बदनामीकारक लेखन करणारे लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे आहेत. ‘त्या’ विकृत लेखकांचे ‘मास्टर माइंड’ शिक्षणमंत्री विनोद तावडे आहेत, अशी टीका संभाजी ब्रिगेडने केली आहे. अशा...
ऑक्टोबर 09, 2018
पुणे : छत्रपती शाहूकालीन समाजजीवन, त्यावरील भाष्य, तत्कालीन महसूल व्यवस्था आणि पानिपतविषयी भाष्य करणारी अप्रकाशित पत्रे संशोधनातून प्रकाशझोतात आली आहेत. विशेषत्वाने या पत्रांतून बाळाजी विश्‍वनाथ ऊर्फ नानासाहेब पेशवे, महादजी सालोंखे, मराठे विरुद्ध अब्दाली युद्धाचे वर्णन विशद होते, तर जयाजी शिंदे...
ऑक्टोबर 02, 2018
लोणी काळभोर येथे जगातील धर्म आणि तत्त्वज्ञान यांना एकत्र आणणारी भव्य वास्तू उभारली आहे. तिचे उद्‌घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते आज (मंगळवारी) होत आहे. त्या उभारणीमागील प्रेरणा काय, याबद्दल एमआयटीचे संचालक राहुल कराड यांचा हा लेख... शिक्षणाचं अंतिम ध्येय हे शांतता नांदविणे, हेच आहे...
सप्टेंबर 17, 2018
मुंबई : महाराष्ट्राच्या कला इतिहासात सध्या दृश्‍यकला परंपरेचा उल्लेख नाही. कारण या संदर्भात माहितीच उपलब्ध नाही. याची दखल घेता महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने महाराष्ट्राच्या दृश्‍यात्मक कला परंपरेचा आढावा घेणारा प्रागैतिहासिक ते आधुनिक ग्रंथ तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.  या ग्रंथाचे...
ऑगस्ट 30, 2018
“नांदेडला डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन घेण्यात आले. आम्ही सर्वजण त्याचे आयोजक होतो. बजरंग बिहारी तिवारी, कुमार केतकर,उत्तम कांबळे,संजय आवटे,प्रज्ञा दया पवार,भालचंद्र कांगो,आणि मेधा पाटकर अशा अनेक मान्यवरांनी या संमेलनाला वक्ते ऐकता आले. अशी संमेलने समाजाच्या मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाची...
ऑगस्ट 13, 2018
शिरोली पुलाची - कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराज  असे नाव देण्याचा निर्णय होऊन सात महिने झाले, दोन सरकारची दोन अधिवेशने झाली तरी नामांतराबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. विमानतळास कोल्हापूर विमानतळ म्हणूनच ओळखले जाते. त्यामुळे विमानतळाच्या नामांतरणाची अंमलबजावणी केव्हा...
ऑगस्ट 09, 2018
कोल्हापूर - मराठा बांधवांनो, मूक मोर्चे शांततेत होऊनही सरकारला जाग येत नसेल, तर आता पुढच्या तयारीला लागा, असे आवाहन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज येथे केले. समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले. सकल मराठा समाजातर्फे मराठा ठोक मोर्चाप्रसंगी ते बोलत...
ऑगस्ट 08, 2018
कोल्हापूर - ‘मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासह इतर प्रश्‍नांसाठी आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले असले, तरी त्यावर लगेच विश्‍वास बसणार नाही. म्हणूनच जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले जाईल,’ असा रोखठोक इशारा श्रीमंत शाहू छत्रपती ...
ऑगस्ट 05, 2018
कोल्हापूर - मराठा आरक्षणासाठी सत्तेतील मंत्र्यांना जाग येणार का? नाही म्हणतोय नाही म्हणतो... मराठ्यांना आरक्षण मिळणार का?  होय म्हणतोय होय म्हणतोय... सत्तेतील मंत्री सुधारणार का?  नाही म्हणतोय नाही म्हणतोय.... असे प्रश्‍न नंदीबैलाला विचारून झालेले अनोखे आंदोलन लक्षवेधी ठरले. सकल मराठा समाजातर्फे...