एकूण 1014 परिणाम
जून 14, 2019
मालेगाव: शहर व परिसरातील तरुणांना रोजगार मिळावा. औद्योगिक वसाहत आकाराला येऊन उद्योग साकारावेत यासाठी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी घेतलेले कष्ट व पाहिलेल्या स्वप्नांचा मी साक्षीदार आहे. त्यांचे व शहरवासियांचे औद्योगिक विकासाचे स्वप्न साकार होईल. पुर्वतयारीसाठी किमान कौशल्य विकास केंद्र...
जून 14, 2019
इस्लामपूर - ‘‘काँग्रेस देशासह महाराष्ट्रातून अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे.  विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पहायला मिळेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेताही राहिला नाही. बुडत्या जहाजात बसलेल्या माजी मुख्यमंत्र्यांना अतुल भोसलेंचे आव्हान पेलवणार नाही.’’  असे प्रतिपादन महसुलमंत्री ...
जून 07, 2019
पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष... पारंपरिक वेशभूषेत सुवासिनींनी केलेले औक्षण... आणि स्वराज्य गुढी उभारताना शिवज्योतींनी झालेली शिवरायांची महाआरती...अशा शिवमय उत्साहपूर्ण वातावरणात शिवरायांना मानवंदना देण्यात आली. शिवजयंती महोत्सव समितीने ५१ फुटी स्वराज्य गुढी उभारून...
जून 06, 2019
पुणे : 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'चा जयघोष, पारंपरिक वेशात सुवासिनींनी केलेले औक्षण, मराठमोळया पुणेकरांचा जल्लोष आणि स्वराज्यगुढी उभारताना शिवज्योतींनी झालेली शिवरायांची महाआरती,  अशा शिवमय झालेल्या उत्साहपूर्ण वातावरणात शिवरायांना मानवंदना देण्यात आली. शिवजयंती महोत्सव...
जून 06, 2019
रायगड - छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४६ वा राज्याभिषेक सोहळा रायगडवर तुतारी, ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. पाच देशांचे राजदूत या सोहळ्यासाठी उपस्थित होते.  या...
जून 06, 2019
देवरूख - तालुक्‍यातील ऐतिहासिक वास्तूंबरोबरच गड-किल्ल्यांची अवस्थादेखील बिकट झाली आहे. पुरातत्त्व खात्याची उदासीनता, शासनाचे दुर्लक्ष आणि लोकप्रतिनिधींचे सोयीचे राजकारण या गड-किल्ल्यांना अखेरची घटका मोजायला कारणीभूत ठरले आहे.  संगमेश्‍वर तालुक्‍यात दोन ऐतिहासिक गड आहेत. सद्यस्थितीत दोन्ही...
जून 06, 2019
कोल्हापूर - रायगडावरील वास्तू जरूर शिवकालीन इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. पण काळाच्या ओघात काही वास्तू आणि वस्तू मातीच्या ढिगाऱ्याखाली दडल्या आहेत. त्यापैकी काही वास्तू खूप प्रयत्नांती आता पुन्हा प्रकाशात येत आहेत. यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात या शिवकालीन वास्तूंचे दर्शन शिवभक्तांना होणार आहे...
जून 03, 2019
लांजा - पुरातत्व विभाग, शासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षामुळे भग्नावस्था प्राप्त झालेल्या आणि झाडे-झुडपांनी आच्छादलेल्या साटवली येथील शिवकालीन गढीने अखेर मोकळा श्वास घेतला. दुर्गवीर प्रतिष्ठान रत्नागिरी, साटवली येथील स्थानिक ग्रामस्थ, लांजातील शिवगंध ढोल पथकाचे सर्व सदस्य आणि शिवप्रेमी यांनी...
जून 03, 2019
मुंबईः छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय कुळाचे नसून त्यांचा जन्म क्षुद्र जातीमध्ये झाला आहे, असे वादग्रस्त ट्विट अभिनेत्री पायल रोहतगीने केले आहे. तिच्या या ट्विटनंतर तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. पायलने ट्विटरवर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फोटो पोस्ट करत हे...
जून 03, 2019
कोल्हापूर - बडोदा संस्थानचे सार्वभौम राजे सयाजीराव गायकवाड हे अनेकांचे पोशिंदे होते. ते जसे चारित्र्यसंपन्न, तसेच बहुजन समाजातले वाङ्मयमहर्षी होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत बाबा भांड यांनी येथे केले. अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शिवराज्याभिषेकानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते ‘सयाजीराव...
मे 30, 2019
मंचर : राज्य परिवहन महामंडळाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने शिवशाही बस सुरु केली. या बसेस पुणे, नाशिक, मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमध्ये राज्याच्या विविध भागातून ये-जा करतात. पण शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या जुन्नर...
मे 23, 2019
सातारा - छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज खासदार उदयनराजे भाेसले यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यापेक्षा सुमारे 82 हजारांचे  मताधिक्य घेतले आहे. आत्तापर्यंत (दुपारी तीन) एकूण आठ लाख 57 हजार 453 मतांची मोजणी झाली आहे. त्यापैकी उदयनराजे भाेसले यांना 4...
मे 23, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज उदयनराजेंविरुद्ध माथाडी नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील अशी लढत झाली आहे. या निकालाबाबत दोन्ही...
मे 22, 2019
औरंगाबाद -  क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आले. मात्र तीन महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी कंत्राटदाराने काम सुरू केलेले नाही....
मे 20, 2019
भरावाने उद्यानाची मुहूर्तमेढ  1989- 90 या काळात पाच एकरच्या या जागेत रोजगार हमी योजनेतून भराव टाकून प्रत्यक्ष उद्यानाच्या कामाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर 1995 च्या काळात दीपक केसरकर नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यावर हळूहळू या उद्यानाच्या कामाला गती मिळत गेली. पर्यटन महामंडळ, नगरोत्थानमधून या...
मे 17, 2019
वीकएंड पर्यटन महाराष्ट्रात तीन प्रकारचे दुर्ग आढळतात. डोंगरी, भुईकोट आणि जलदुर्ग. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना अत्यंत दूरदृष्टीने डोंगरी किल्ले बांधले. पोर्तुगीज, इंग्रज, डच आदी परकीयांवर वचक ठेवण्यासाठी, समुद्रावर आधिपत्य राखण्यासाठी आरमार किती महत्त्वाचं आहे,...
मे 12, 2019
बेळगाव -  शिवाजी महाराज यांचे पुतळे तयार करणारे शहर अशी बेळगावची नवी ओळख झाली आहे. गेल्या 15 दिवसात बेळगाव शहरातील मूर्तिकारांनी शिवाजी राजांचे 50 हुन अधिक पुतळे तयार केले आहेत. हे सर्व पुतळे गोवा, बीड, हावेरीसह उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या विविध भागात...
मे 10, 2019
पर्यटन :  खालापूर तालुक्‍यात खोपोली-पाली रस्त्यावर निसर्गाच्या कुशीत, डोंगरराशीत व नदीकाठी चावणी व उंबर गावाजवळ 'उंबरखिंड' आहे. अनेक शिवप्रेमी व अभ्यासू पर्यटक उंबरखिंडीला भेट देण्यास येतात. 2 फेब्रुवारी 1661 ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या एक हजार सैन्यासह कारतलब खानच्या वीस हजार...
मे 10, 2019
कोल्हापूर - यंदा दुर्गराज रायगडावर ५ व ६ जूनला साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात जल व्यवस्थापन, युद्धकलेचा थरार व पालखी सोहळा आकर्षणाचा बिंदू ठरणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या...
मे 07, 2019
बांबवडे - शिवकालीन विहिरीत आजही असलेला उत्तम पाण्याचा स्रोत म्हणजे शिवकालीन स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना! पांढरपाणी (ता. शाहूवाडी) येथील शिवकालीन विहीर आजही पिण्याच्या पाण्याकरिता गावासाठी वरदान ठरत आहे. जीर्ण झालेल्या या विहिरीचे संवर्धन होण्यासाठी लोकसहभागाची गरज आहे. पांढरपाणी हे गाव इतिहासात...