एकूण 224 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
येवला : 'पार्टी विथ डिफरन्स' असलेला भाजप शिस्तबद्ध पक्ष होता; परंतु आज शिस्त डायलूट झाली असून भाजपची अवस्था कशी झाली आहे, हे आपण पाहतोच. गेल्या पाच वर्षात विकास केला म्हणतात, पण या पक्षाचे एखादे तरी चांगले काम दाखवा. विकास केला असता, तर प्रचारात फौजा उतरवण्याची वेळ आली असती का? असा सवाल करून...
ऑक्टोबर 18, 2019
कोपर्डे हवेली : निवडणूक काळात विरोधक दिशाभूल करण्यासाठी फतवा काढतील, त्यापासून सावध राहा. बाळासाहेबांना घड्याळ द्या. पृथ्वीराज चव्हाणांना हात द्या आणि मला साथ द्या. आम्ही शिवाजी महाराजांच्या गादीला नमन करतो, मान ठेवतो. परंतु, तुम्ही गादीला पाडलेल्या वळकट्या आधी सरळ करा, अशी जोरदार टीका...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाला केंद्रीय शिक्षण मंडळाकडून पुरेसे स्थान देण्यात येत नसल्याची टीका राज्यातून सातत्याने होत असताना राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने नेमका तोच कित्ता गिरवला आहे....
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : राज्य सरकारकडून ऐतिहासिक गडकिल्ले भाड्याने देण्याचे धोरण आखले. त्यावर आता भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी यावर वक्तव्य केले. ते म्हणाले, गडकिल्ले भाड्याने देणे यात काहीही चुकीचे वाटत नाही. पर्यटनावर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असते. त्यामुळे गडकिल्ले भाड्याने दिल्यास आपल्या देशाची...
ऑक्टोबर 13, 2019
साकोली (जि. भंडारा) : मतदार आता आंधळेपणाने मतदान करीत नाही. तो विकास करणाऱ्यालाच मते देतो आणि गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने विकासाची अनेक कामे केली आहेत. घराघरांत शौचालये झाली, ग्रामीण भागात सर्वांना वीज पुरविण्यात आली, गरिबांचे घरांचे स्वप्न साकार होत आहे, चांगल्या दर्जेदार रुग्णालयातून मोफत...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : "छत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ' ही घोषणा देऊन भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडले होते. त्यानंतर या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीसाठी "शिवरायांचा विचार, तोच आमचा आचार' ही घोषणा घेऊन भाजप मैदानात उतरणार आहे.  2014 मध्ये शिवसेना-भाजपची दोन दशकांहून अधिक जुनी युती तुटली. युती तुटल्यावरच...
सप्टेंबर 21, 2019
नगर : शेतकरी, सर्वसामान्य घटकांविषयी अनास्था असलेले लोक सत्तेत बसले आहेत. राज्यात एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे महापुरासारखी संकटे असताना सत्ताधारी मात्र सत्ता द्या, असं म्हणत गावभर हिंडत होते, हे राज्यासाठी खूप दुर्दैवी आहे. एकीकडे उद्योगधंदे बंद पडत आहेत. कुणाच्याच हाताला काम राहिलेले...
सप्टेंबर 20, 2019
तळा (बातमीदार) : युती सरकार पाच वर्षांच्या काळात शेतकरी आत्महत्या, वाढती बेरोजगारी, नोकरीची मेगा भरती यात सपशेल अपयशी झाली आहे, अशी टीका करत डॉ. अमोल कोल्हे यांनी या सरकारला आता जागा दाखवून द्या, असे आवाहन गुरुवारी (ता. १९) झालेल्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान नागरिकांना केले.  राष्ट्रवादी...
सप्टेंबर 15, 2019
पुणे : 'जलदूत' उपक्रमाद्वारे जनसामान्यांपर्यंत पाणीबचत आणि जलसंधारणाचा संदेश पोचविण्यात येत आहे. दोन महिन्यांत जलदूत राज्यातील आठ जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. पुण्यानंतर नगर, नाशिक, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि सोलापूर या जिल्ह्यांतून 'जलदूत' प्रवास करेल. या प्रदर्शनातून जलसंधारणात लोकसहभाग वाढेल,...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : तीन महिन्यांपूर्वी निवड होऊनही उदयनराजेंनी राजीनामा दिला. आता पुन्हा नव्याने ते निवडून येतील आणि विक्रमी मते त्यांना मिळतील, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राचं गेलेलं वैभव फडणवीसांनी कष्ट करुन परत आणलंय : अमित शहा राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपला जे यश मिळाले होते. त्यापेक्षा जास्त यश भाजपला विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात यश मिळेल. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाने महाराष्ट्रात गतवैभव पुन्हा मिळवून दिले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.  लोकसभा चुनाव में महाराष्ट्र से जो परिणाम आए थे...
सप्टेंबर 12, 2019
नागपूर ः आपला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले भाड्याने दिल्यास सत्ताधाऱ्यांना शिवशंभुप्रेमींच्या संतापाला सामोरे जावे लागेल, असा इशारा सुप्रसिद्ध अभिनेते व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला. छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन सत्तेत आलेले हेच सरकार आहे का?...
सप्टेंबर 11, 2019
पुणे : महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी(ता.14) पुण्यात येणार आहेत. डेक्कन येथील संभाजी महाराजांच्या पुतळा येथून जाणार आहे. यानिमित्ताने मराठा क्रांती मोर्चा सरकारविरोधात लक्षवेधी आंदोलन करत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे. अशी माहिती मराठा क्रांती मूक मोर्चाचे समन्वयक...
सप्टेंबर 09, 2019
नागपूर : सरकार ओबीसी, एस.सी.,एस.टी. यांना शिक्षण, नोकरीत बाहेर ठेवून जुनी व्यवस्था कायम करण्याच्या प्रयत्न आहे. सरकारच्या तिजोरीत पैसा नाही. त्यामुळे आता ते किल्ले विकायला निघालेले सरकार आहे,  अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांसोबत बोलताना दिली. वंचित...
सप्टेंबर 07, 2019
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाचे साक्षीदार असलेले गड-किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय भाजप सरकारच्यावतीने घेण्यात आला. या चुकीच्या निर्णयाविरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने 'शनिवारवाडा भाड्याने देणे आहे,' असे अभिनव पद्धतीचे आंदोलन आज (शनिवार) ...
सप्टेंबर 06, 2019
  संगमनेर : ""महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी गड-किल्ल्यांच्या साहाय्याने स्वराज्य निर्माण केले. हे सर्व गड-किल्ले महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी तीर्थस्थाने आहेत. राज्य सरकारने ते भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे,'' अशी टीका...
सप्टेंबर 06, 2019
महाराज आम्ही या पुढे तुमची सेवा करु शकणार नाही बरं का! आजवर आमच्या अनेक मित्रांनी गडकिल्ल्यांवर घाण केली. मात्र, त्यांना वेळोवेळी धडा दाखवत आम्ही गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा ध्यास घेतला. मात्र, आम्ही चुकलो. गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी दिवसरात्र एक करणं, दुर्गमातल्या दुर्गम गडांवर...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली....
ऑगस्ट 20, 2019
पैठण (जि.औरंगाबाद ) : पूरग्रस्तांच्या मदतीला न जाता शिवसेना-भाजप नेत्यांनी प्रचार यात्रा काढण्यावर भर दिला असून, एकीकडे फडणवीस, तर दुसरीकडे ठाकरे यांची मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू आहे,'' अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता. 19) केली....
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : ''कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आलेल्या पुरामुळे खूप नुकसान झाले. त्यामुळे तुम्ही सर्वांनी धीर धरा. लढणं आणि पुढे जाणे ही शिकवण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्याकडून मिळाली आहे,'' असे बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जाणारा ...