एकूण 68 परिणाम
जून 03, 2019
कोल्हापूर - बडोदा संस्थानचे सार्वभौम राजे सयाजीराव गायकवाड हे अनेकांचे पोशिंदे होते. ते जसे चारित्र्यसंपन्न, तसेच बहुजन समाजातले वाङ्मयमहर्षी होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत बाबा भांड यांनी येथे केले. अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शिवराज्याभिषेकानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते ‘सयाजीराव...
मे 03, 2019
बालपणी आंब्याची गडद माया अंगावर घेतलेली. इतक्‍या वर्षांनंतरही मनात तो आंबा हिरवा ठिपका होऊन राहिलेला. वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक लागले, की अभ्यासाबरोबर सर्वांत आधी आठवायचे ते आजोळ. चाळकवाडी गाव आपल्याला हाका मारतेय असे वाटायचे. दरवर्षी सुटीत आई व आम्ही भावंडे दोन महिने गावालाच मुक्काम. घरापासून...
मार्च 10, 2019
नाटकाचा काहीही संबंध नसताना एका मित्राच्या आग्रहामुळं मी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेसाठी बॅकस्टेज करायला लागलो आणि नाटक या प्रकारानं मला झपाटून टाकलं. "पुरुषोत्तम करंडक जिंकायचाच' या स्वप्नाचा हा प्रवास पुढं सन 1999 मध्ये पूर्ण झाला. "पुरुषार्थ' या एकांकिकेमुळं वर्तुळ पूर्ण झालं. मात्र, हा...
मार्च 09, 2019
कऱ्हाड : पालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग तीन व चतुर्थ श्रेणीत कार्यरत कर्मचाऱ्यासाठी पंतप्रधान आवास योजनेतून पार्ले येथील दहा हेक्टर तीस आर क्षेत्रात घरे बांधून देण्याचा ठराव पालिकेच्या आज झालेल्या मासिक बैठकीत मंजूर करण्यात आला. नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे अध्यक्षस्थानी होत्या. पालिकेच्या मुख्य...
फेब्रुवारी 12, 2019
कोल्हापूर - ‘जैविक शास्त्रांच्या संशोधनात भारतातील आघाडीच्या विद्यापीठांपैकी असलेल्या शिवाजी विद्यापीठाशी सामंजस्य कराराद्वारे सहकार्य वृद्धी ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. त्याचा बांगलादेशच्या संशोधक विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल,’ अशी भावना ढाका (बांगलादेश) येथील जहाँगीरनगर...
फेब्रुवारी 09, 2019
सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचा वर्धापन दिन आज विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी आयर्विन पुलावर निर्माल्य नदीत टाकणाऱ्याना गांधीगिरी पद्धतीने फुले देऊन प्रबोधनाची मोहीम राबवली. त्यानंतर मुख्यालयात दीप प्रज्वलन करुन केक कापण्यात आला. यावेळी फेसरिडींग...
जानेवारी 18, 2019
भिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावीत्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलीच्या हस्ते पालखीतील ग्रंथांची पुजा करून 28 व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला सुरूवात झाली. या ग्रंथदिंडीत भिलार, वाई, महाबळेश्वर आणि सातारा परिसरातील शाळेतील...
डिसेंबर 12, 2018
नगर- छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द उच्चारणारा श्रीपाद छिंदम आज (ता.12) शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक झाला. महानगरपालिका निवडणूकीनंतर नगर शहरात येऊन श्रीपाद छिंदमने शिवाजी महाराजांना अभिवादन केले. तसेच, शिवाजी महाराजांच्या...
डिसेंबर 10, 2018
नगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अलीकडेच अपशब्द उच्चारणारा आणि नगर शहरातून तडीपार असलेला श्रीपाद छिंदम महापालिकेच्या निवडणुकीत धक्कादायकरित्या विजयी झाला. मतमोजणीच्या पहिल्या तीन ते चारपर्यंत फेरीपर्यंत छिंदम पिछाडीवर होता. नंतर त्याने आघाडी घेतली. ही आघाडी...
डिसेंबर 03, 2018
आळंद (औरंगाबाद)- येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी (ता. 03) शिवसेना-भाजपच्या लोकसभा निवडणुक 2014 मधील  'वचननाम्याची' धनगर समाजातर्फे होळी करण्यात आली. या वेळी देता की जाता असा इशारा राज्य सरकारला देण्यात आला. धनगरांना अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी...
नोव्हेंबर 19, 2018
पौडरस्ता : जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब इंटरनॅशनल, पतित पावन संघटना, रुबी हॉल क्लिनिक, सौ. प्रतिभा पवार विद्यामंदिर यांनी कोथरुड सिटी प्राईड ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे जनजागृती रॅली काढली. या रॅलीमध्ये खासदार अऩिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, दिपाली...
ऑक्टोबर 31, 2018
विविध समाजघटकांना न्याय देण्यात, महिलांसह पीडितांना दिलासा देण्यात, उद्योग-व्यवसाय राज्यात आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. राज्यातल्या भाजप-शिवसेना युती सरकारची चार वर्षे शेतकरी, कष्टकरी, अल्पसंख्याक, महिला, युवक, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक आदी सर्वच घटकांसाठी वेदनादायी ठरली आहेत....
ऑक्टोबर 09, 2018
औरंगाबाद : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयाचा उपक्रम असलेले "फिरते वस्तुसंग्रहालय' राज्य पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय विभागातर्फे 20 ते 24 ऑक्‍टोबर दरम्यान शहरात आणले जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना सोनेरी महल येथे जाऊन ही विशेष बस पाहता...
सप्टेंबर 27, 2018
15 ऑगस्ट 2018 रोजी 72 व्या स्वातंत्र्यदिनी तिरंग्यास सलामी देऊन आम्ही उत्साही 20 ट्रेकर्स दुपारी साडेबाराच्या सुमारास रायरेश्‍वर गडाच्या दिशेने निघालो. माळशिरस परिसरातील शाळेत भोजन पुन्हा रायरेश्वराच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झाले. वाईच्या घाटातून रात्री आठच्या सुमारास रायरेश्वरगडाच्या पायथ्याशी...
सप्टेंबर 20, 2018
इंदापूर : येथील शास्त्री चौकातील नवजवान मित्र मंडळ तसेच शेख मोहल्ला मोहरम कमिटीच्या वतीने एकत्रित गणेशोत्सव तसेच ताबूत साजरा करण्यात आला. हे सण ३२ वर्षानंतर एकत्र आले त्यामुळे दोन्ही महोत्सव एकत्र साजरे करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली...
सप्टेंबर 17, 2018
औरंगाबाद : निजामाच्या राज्यातील जनता रझाकारांच्या जुलमाला कंटाळली होती. इंग्रजांच्या दास्यातून भारतमातेला मुक्त करण्यासाठी देशभर लढे सुरू होते. हैदराबाद प्रांतातील जनतेला त्यात प्रत्यक्ष सहभागी होता येत नसले तरी गणेशोत्सवातून समाजजागृती तर करता येईल, असा विचार शहरातील तरुणांनी 1925 च्या सुमारास...
सप्टेंबर 15, 2018
बारामती (पुणे) : बदलत्या काळात सगळ्याच संकल्पना बदलत असल्या तरी प्रत्येक युवकाने आपल्या मातापित्यांना आदर द्यायला हवा, आजचे युवक देशाचे भविष्य असल्याने युवकांची समाजपरिवर्तनाची जबाबदारी अधिक आहे, असे विचार निवृत्तीमहाराज इंदुरीकर यांनी व्यक्त केले.  गणेशोत्सवानिमित्त आयोजित बारामती गणेश...
ऑगस्ट 23, 2018
चिपळूण - श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडेंच्या सभेस विविध संघटनांचा प्रखर विरोध असतानाही चिपळुणात सभा झाली. भिडेंना प्रचंड पोलिस संरक्षण मिळाल्याने सभा यशस्वी झाली. भिडेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, देशावर झालेली परकीय आक्रमणे, त्यानुसार आपण कसे वागावे, याचे...
ऑगस्ट 20, 2018
मंगळवेढा - सध्याच्या युगात तंत्रज्ञान आणि माध्यम आपल्या हाती आहे, त्याचा उपयोग कसा करायचा? त्याला सामोरं कसं जायचं हे ठरवलं पाहिजे. चुकीचे विचार करता कामा नये. काय खरे आणि काय खोटे हे सत्यता पडताळण्याची जिज्ञासा असली पाहिजे. त्याची चिकीत्सा करता आली पाहिजे. असे मत प्राच्यविद्यापंडित डॉ. आ.ह....
ऑगस्ट 08, 2018
गंगापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समन्वय समितीतर्फे गुरुवारी (ता. नऊ) गंगापूर तालुका बंदचे आवाहन करण्यात आले असून संयम, अहिंसक व शांततामय आंदोलन करण्याचे समितीच्या वतीने आवाहन बुधवारी (ता. आठ) करण्यात आले आहे.    तालुक्यात दहा ठिकाणी रास्ता रोको व ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. ...