एकूण 15 परिणाम
मे 20, 2019
पुणे :  कोथरूड कर्वे रस्त्यावर किर्लोस्कर कंपाऊंड लगत एक नाला वाहतो. या नाल्यातून सांडपाणी वाहते. त्यामुळे येथे दहा पंधरा डुकरांच्या कळपाचा वावर असतो. ही डुक्करे नाल्यातून रस्त्यावर येतात व घाण करतात.   महापालिका दरवर्षी डुक्करे पकडण्याचे टेंडर काढते. मग ही डुक्करे येतात कुठून? ती पकडली का जात...
डिसेंबर 27, 2018
पुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर वनाज कंपनी चौकात सिग्नल व विजेच्या खांबाचा आधार घेऊन बॅनर लावले आहेत. सध्या शहरात जिथे जागा मिळेल तेथे फलक लावून शहर विद्रुप केले जात आहे. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. शहरात प्रशासन काम करते आहे की, नाही असा प्रश्न पडतो. पूर्वीच्या अनागोंदी कारभाराला कंटाळून...
डिसेंबर 25, 2018
  शिवाजीनगर : शिवाजीनगर न्यायालयाजवळ शिवाजी महाराज पुतळा येथील पीएमपीएल बस थांब्याची दुरवस्था झाली आहे. बसथांब्यावरील बसण्याची लोखंडी बाकडे तुटलेली असुन त्यामुळे प्रवाशांना ईजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका आणि पीएमपीएल प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन...
नोव्हेंबर 20, 2018
पुणे : जंगली महाराज रस्त्यावरील जंगली महाराज मठाची सिमा भिंती पदपथाच्या बाजूस झुकली आहे. सदर भिंत अतिशय धोकादायक स्थितीत असून रहदारीच्या वेळेस भिंत कोसळल्यास अपघाताची शक्यता आहे. तरीही संबंधितांनी या धोकायदायक भिंतीची वेळीच दुरूस्ती केल्यास संभाव्य धोका टाळता येईल.   
नोव्हेंबर 01, 2018
पुणे : शिवाजी नगर गावठाणात उत्कर्ष मित्र मंडळ जवळ कित्येक महिने साफ सफाई केलेली नाही. त्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरली आहे. मनपाचे स्वच्छता कर्मचारी याकडे लक्ष देत नाही. या परिसरातून जाताना नाकाला रुमाल लावून जावे लागते. या परिसरातील नागरिक आजारी पडले तर मनपा जबाबदार राहणार का ?  तरी...
ऑक्टोबर 30, 2018
कोथरूड : कर्वे रस्त्याला समांतर असणाऱ्या कॅनॅल रस्त्यावर सर्वत्र बेवारस वाहने पार्क केली आहेत. मारूती मंदिरच्या मागे ज्या ठिकाणी रस्ता अरूंद आहे त्याठिकाणीच ही कार पार्क केली आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. ही बेवारस वाहने चोरीची सुध्दा असू शकतात. महापालिकेने व वाहतुक पोलिसांनी याची...
ऑगस्ट 17, 2018
लक्ष्मीनगर (पर्वती) : येथील गजानन महाराज मंदिराजवळील फुटपाथवर हार-फुले, फळ-भाजीपाला विक्रेते, हातगाडीवाले, मासे विक्रेते, सिझनल व्यापार करणारे व्यावसायिक यांनी अतिक्रमन केले आहे. त्यामुळे रोज या परिसरात वाहतूक कोंडी  होते. तसेच पादचाऱ्यांना अक्षरश: जीव मुठीत धरून चालावे लागते. ग्राहक...
ऑगस्ट 12, 2018
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते जुलै महिन्यातील पन्हाळा ते पावनखिंड या ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या  मार्गावरील पदभ्रमंती मोहीमेचे. वीर शिवा काशिद, बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभु अशा शेकडो ज्ञात-अज्ञात मावळ्यांच्या बलिदानाचा इतिहास या मोहिमेतून जागृत ठेवला जात आहे. आजूबाजूच्या परिसरात...
जुलै 24, 2018
पर्वती - पर्वती लक्ष्मीनगर येथील गोळवळकर गुरुजी मार्गावरील गजानन महाराज मठ चौकातील सिग्नल गेले काही दिवस बंद आहे. त्यामुळे वाहनचालकांचा गोंधळ होत आहे. तसेच वाहतूककोंडीही होत आहे. नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे हा सिग्नल त्वरित दुरूस्त करावा. पालिकेच्या वाहतूक विभागाने याकडे लक्ष...
जुलै 04, 2018
पुणे : जंगली महाराज मंदीरामागे बांधकामाचा राडारोडा फेकला आहे. तरी महापालिकेने लवकरात लवकर उचलावा. तसेच असा प्रकार पुन्हा होऊ नये याची दक्षता घ्यावी.
जून 25, 2018
पुणे : 'पुण्यात शिवसृष्टी उभारण्यासाठी, बी.डी.पी.च्या जमीन अधिग्रहणासाठी 400 कोटींची गरज', 'आंबेगाव येथील खासगी शिवसृष्टीसाठी सरकारकडून 300 कोटींची मदत', 'सिंहगड घाटात दरडी कोसळल्याने आणि बेशिस्त वाहतूकीने कोंडी', 'खडकवासला धरण परिसरात वाहतूककोंडी, स्थानिक नागरिकांचा अत्यावश्यक सेवा', 'उपचारासाठी...
मे 02, 2018
आजकाल कुठलाही पेपर वाचायला घ्या किंवा कुठलेही चॅनेल लावा हमखास एखादी बातमी तरी छेडछाड बलात्कार अत्याचार अशी असतेच. खरच कुठून आली ही विकृती? पुर्वी पण समाजात स्त्री पुरुष एकत्र वावरतच होते की. पण अशा बातम्या अगदी अभावानेच कानावर पडायच्या. कदाचित तेव्हा पण हे प्रकार असतील पण बदनामी होईल म्हणुन कदाचित...
मार्च 17, 2018
अन्न, वस्त्र, निवारा ह्या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. पण या व्यतिरिक्त शिक्षण ही सुद्धा मानवाची चौथी मुलभूत गरज आहे. आजचे भारतीय शिक्षण हे मुख्यत्वे 10+2+3, 10+2+4 व 10+5 ह्या पॅटर्न मध्येच पहायला मिळते. त्यातील प्रामुख्याने 10 वी व 12 वी ह्या दोन वर्गानांच सर्वत्र अति महत्त्व दिले जाते. 10 वी नंतर...
नोव्हेंबर 25, 2017
पुणे--कर्वे रोडवर नळ स्टॉप चौकातील दिशादर्शक फलकावर राजकीय नेत्याच्या वाढदिवसाची जाहिरात लावली आहे. दिशादर्शक फलक हे नवीन लोकांना मार्ग समजण्यासाठी असतात. याचेही भान या जाहिरात लावणाऱ्यांना नसते. पुण्यात अनेक ठिकाणी अशा जाहिराती दिसतात. महापालिका यावर काही कारवाई करणार का?
नोव्हेंबर 06, 2017
पुणे : कोथरुड-कर्वे रोडवर मृत्यूंजय मंदिर चौकात महापालिकेच्या दिशादर्शक फलकावर एका नेत्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा फ्लेक्स लावल्यामुळे फलक झाकला गेला आहे. हा सार्वजनिक जागेचा खाजगी वापर आहे. शेजारी जाहिरात फलक रिकामा असूनही मुद्दाम जाहिरात फलक झाकला आहे.राजकीय नेते सार्वजनिक मालमत्ता खाजगी...