एकूण 7 परिणाम
फेब्रुवारी 06, 2019
अकोला - राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क हा शेतकऱ्यांचा आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्यसुद्धा भविष्यात मागे राहणार नाही, यंदा राज्याचा अर्थसंकल्प शेतकरी केंद्रित असेल, असे संकेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिले. अकोला येथील कृषी...
जून 24, 2018
मुंबई - राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीला आज (ता. २४) एक वर्ष पूर्ण होत आहे. कर्जमाफीची व्याप्ती वाढवूनही योजनेअंतर्गत आजअखेर प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ३८ लाख ५२ हजार इतकी आणि त्यांच्या खात्यात १४ हजार ९८३ कोटी रुपये जमा झाले आहेत. वर्षापूर्वी फडणवीस सरकारने...
एप्रिल 29, 2018
पेठवडगाव (जि. कोल्हापूर) येथील वकिली व्यवसाय करणारे उदय महाजन यांनी शाहूवाडी तालुक्यातील शेंबवणे गावशिवारात डोंगराळ जमिनीत शेतीचे स्वप्न साकार केले. भातशेती, नाचणी लागवडीच्या बरोबरीने शेतीबांधावर आवळा, फणस लागवड केली. परिसरातील शेतकऱ्यांच्या सहकार्यातून शेती हिरवीगार होऊ लागली आहे. पेठवडगाव (जि....
सप्टेंबर 21, 2017
मुंबई - अनेक घोषणांनंतर लांबलेली कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी येत्या १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार अाहे, अशी माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.  कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्रालयात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या...
सप्टेंबर 18, 2017
मुंबई - राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी रविवारी (ता. १७) सकाळी बारापर्यंत एक कोटी ८५ हजार ३२६ अर्जदारांनी नोंदणी केली. तर ५५ लाख ४० हजार ७३२ शेतकरी कुटुंबांचे अर्ज भरून झाले आहेत. याचगतीने येत्या २२ तारखेपर्यंत अर्जदार शेतकऱ्यांचा हा आकडा ७० लाखांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. त्यामुळे...
ऑगस्ट 21, 2017
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची घोषणा; २६ हजार केंद्रांवर सुविधा उपलब्ध मुंबई -  शेतकरी कर्जमाफीसाठी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरून होईपर्यंत केंद्रे सुरू ठेवण्यात येणार असल्याची घोषणा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केली. याआधी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना फारच कमी कालावधी दिलेला होता. या...
जून 28, 2017
बुलडाणा - राज्य सरकारने शेतकऱ्यांना एेतिहासिक अशी कर्जमाफी दिली अाहे. या कर्जमाफीची अंमलबजावणी बुधवारपासून (ता.२८) होणार आहे, अशी माहिती कृषी, फलोत्पादनमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली. शहरात मंगळवारी (ता. २७) विविध ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात अाला. या वेळी त्यांनी अनौपचारिक चर्चेमध्ये ही माहिती...