एकूण 211 परिणाम
जून 06, 2019
कोल्हापूर - रायगडावरील वास्तू जरूर शिवकालीन इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. पण काळाच्या ओघात काही वास्तू आणि वस्तू मातीच्या ढिगाऱ्याखाली दडल्या आहेत. त्यापैकी काही वास्तू खूप प्रयत्नांती आता पुन्हा प्रकाशात येत आहेत. यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात या शिवकालीन वास्तूंचे दर्शन शिवभक्तांना होणार आहे...
जून 03, 2019
मुंबईः छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय कुळाचे नसून त्यांचा जन्म क्षुद्र जातीमध्ये झाला आहे, असे वादग्रस्त ट्विट अभिनेत्री पायल रोहतगीने केले आहे. तिच्या या ट्विटनंतर तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. पायलने ट्विटरवर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फोटो पोस्ट करत हे...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
एप्रिल 19, 2019
सातारा - सातारा लोकसभा मतदारसंघात बुधवारी धडाडलेल्या तोफांनी राजकीय पारा वाढविला. देवेंद्र फडणवीसांनी ‘राजा विरुद्ध प्रजा’, असे लढतीला स्वरूप दिले; तर राज ठाकरेंच्या सभेने ‘राजेंना’ ‘मत’रंग चढविला. फडणवीसांनी सातारा काबीज करण्याचा विश्‍वास व्यक्‍त केला; तर ठाकरेंनी कथित जोडगोळीच्या ‘ठिकऱ्या’...
एप्रिल 07, 2019
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनल (टी 2) देशात सर्वोत्तम पायाभूत सुविधा असलेले ठरले आहे. त्याबद्दल एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनल (एसीआय) या संस्थेने या विमानतळाला सुवर्ण पुरस्कार जाहीर केला आहे.  देशात सर्वांत व्यग्र असलेल्या छत्रपती ...
मार्च 05, 2019
औरंगाबाद : 'एसईबीसी'तून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तत्काळ नियुक्‍तिपत्र देण्यात यावे, यासह अन्य 20 मागण्या आचारसंहितेपूर्वीच मान्य कराव्यात. अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखविण्यासाठी विरोधी भूमिका घेऊ, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला. राज्य सरकारने केलेल्या...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली राजर्षि छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना मागल्या दाराने खुल्या गटातील १० टक्के आर्थिकदृष्ट्या मागासांनाही लागू केली जाणार आहे. शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत राज्य...
फेब्रुवारी 24, 2019
औरंगाबाद - ‘शिवछत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ’ अशा घोषणा, बॅनरनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात रंग भरणाऱ्या भाजपला लवकरच होणाऱ्या याच निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठीच्या मेळाव्यात शिवरायांचा विसर पडला. येथे बूथप्रमुखांच्या शनिवारी झालेल्या या मेळाव्यात शिवरायांचा ना फोटो होता, ना पुतळा...
फेब्रुवारी 22, 2019
कऱ्हाड - केंद्र सरकारने उच्च वर्णियांतील आर्थिक दुर्बलांना दहा टक्के आरक्षण दिले आहे. मात्र त्या आरक्षणातून मराठा समाजाला वगळले आहे, अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे सरकारने त्याचा खुलासा करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले, 'आर्थिक...
फेब्रुवारी 19, 2019
पुणे : रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मंगळवारी भव्य मिरवणूक निघाली. त्याचीच ही छलक... 'सकाळ'तर्फे शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. 
फेब्रुवारी 06, 2019
मुंबई: अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची रचना बदलण्याचा विचार राज्य सरकारच्या स्तरावर सुरू आहे. याबाबत चार पर्याय समोर आले आहेत.  शिवस्मारकाच्या तांत्रिक समितीची बैठक 27 नोव्हेंबर 2018 रोजी झाली होती. त्या बैठकीत शिवरायांचा अश्‍वारूढ पुतळा उभारण्यात...
फेब्रुवारी 01, 2019
औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार 19 फेब्रुवारीलाच साजरी व्हावी, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मराठा क्रांती मोर्चा भेट घेणार आहे. तसेच मराठा आरक्षणासह अन्य आश्‍वासनांचे काय झाले, याचा जाब विचारण्यासाठी लवकरच राज्यात पुन्हा एकदा रणशिंग...
जानेवारी 24, 2019
पेण : जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजप सरकारला जनता कंटाळली आहे. 'अब की बार, बस कर यार', असे जनता आता म्हणत आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज पेण येथे केले. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जनसंघर्ष यात्रेचे आज पेणमध्ये आगमन झाले. यावेळी पेण शहरातील...
जानेवारी 20, 2019
मुंबई : "प्रथम' या सामाजिक संस्थेमार्फत प्राथमिक शिक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येतो. राज्यातील ग्रामीण भागाचा शैक्षणिक चेहरा दाखवणारा "असर 2018' हा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला. या अहवालात महाराष्ट्राने शैक्षणिक क्षेत्रात आघाडी घेतल्याचा निष्कर्ष काढला आहे. या प्रगतीबाबत राज्याचे...
जानेवारी 16, 2019
भंबेरडी (हरियाणा)- हरियाणा राज्यातील भंबेरडीगाव कर्नाळमध्ये शिवाजी महाराजांच्या पहिल्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. हे अनावरण शिवप्रेमी अभयराज शिरोळे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. यावेळी त्यांच्याबरोबर शिवदेव विठ्ठल विंचुरकर यांचे वंशज सरदार नारणराव विंचुरकर हेही होते. 14 जानेवारी...
जानेवारी 16, 2019
मुंबई- अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचं काम पुन्हा एकदा रखडणार आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्राद्वारे शिवस्मारकाचे काम तातडीने थांबवण्यात यावे, असे आदेश दिले आहेत.  मुंबईच्या गिरगाव चौपाटीजवळची जागा शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी निश्चित करण्यात...
जानेवारी 16, 2019
940 कोटी निधी शेतकरी सन्मान योजनेकडे वळवला; खावटी कर्ज माफ मुंबई - आदिवासी उपयोजनेचा 940 कोटी इतका निधी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेकडे वळवून आदिवासींचे 361 कोटींचे खावटी कर्ज माफ करत आदिवासी उपयोजनेच्या निधीवर राज्य सरकारने डल्ला मारत आवळा देऊन कोहळा...
जानेवारी 07, 2019
श्रीरामपूर - ‘आपल्याला छत्रपती हवेत; मात्र भगवा झेंडा नको. सर्व साखर कारखान्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहे; मात्र त्यांचे थोर विचार तेथे दिसत नाहीत. नवरा नको, पोटगी पाहिजे, अशी हिंदूंची मानसिकता झाली आहे,’’ अशी खंत शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी...
जानेवारी 06, 2019
मुंबई - महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित व वितरित करण्यात आलेल्या वर्ष २०१९च्या दिनदर्शिकेवर महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आलेले नाही....
डिसेंबर 28, 2018
मुंबई - जनतेच्या दारात जाऊन सरकारच्या गैरकारभारासह निष्काळजीपणाचा लेखाजोखा मांडण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने "निर्धार परिवर्तना'चा या घोषवाक्‍याखाली "परिवर्तन यात्रा' काढण्याची आज घोषणा केली. 10 जानेवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांना रायगडावर अभिवादन करून या यात्रेला...