एकूण 5 परिणाम
एप्रिल 24, 2019
आयुष्यभर मनाच्या कोपऱ्यात जतन करावा असा गोड आणि आपण त्याचा भाग होतो असा हा एक अभिमानास्पद अनुभव! अमेरिकेतील टेक्‍सास राज्यात 'ह्युस्टन महाराष्ट्र मंडळा'च्या वतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित 'जाणता राजा' या महानाट्याचे सातासमुद्रापलीकडे सादरीकरण झाले. सादरीकरण नव्हे, हा तर अविस्मरणीय सोहळाच! ...
ऑगस्ट 21, 2018
न्यूयॉर्कः भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये 19 ऑगस्ट रोजी 'इंडिया डे' परडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती फाऊंडेशनच्या वतीने प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांचा किर्तीरथ तयार करून मिरवणूक काढण्यात आली होती. अमेरिकेत वास्तव्यास असलेले सर्व प्रांतातील भारतीय...
फेब्रुवारी 20, 2018
पश्चिम आफ्रिकेमधील सेनेगल देशात मराठी बांधवांनी शिवजयंती उत्सव साजरा केला. यानिमित्त दकारच्या सुप्रसिद्ध डॅनियल सुरेनो या सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  दकारमध्ये जवळपास 150 मराठी बांधव राहतात. हे कार्यक्रम बघण्यासाठी अनिवासी भारतीय आणि स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणावर...
ऑक्टोबर 19, 2017
ऑस्ट्रेलियामधील सिडनीपासून 32 किलोमीटरवरील लिव्हरपूल भागातील भारतीयांची लोकवस्ती. इथे दीपोत्सव धुमधडाक्‍यात साजरा होत असून आकाशकंदील अन्‌ रोषणाईने आसमंत उजाळून निघाला आहे. नगर, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यातील मूळच्या रहिवाश्‍यांनी प्रकाशपर्वासाठी मराठमोळी वेशभूषेला पसंती दिलीय. फराळासाठी चकली, बुंदीचा...
जून 18, 2017
‘महाराष्ट्र मंडळ, लंडन’ या प्रख्यात संस्थेला ८५ वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त लंडनमध्ये नुकतंच मराठी भाषकांचं संमेलन (एलएमएस) झालं. ब्रिटनच्या भूमीवर मराठी संस्कृती टिकवून ठेवण्याचं, जपण्याचं आणि वाढवण्याचं काम तिथलं महाराष्ट्र मंडळ अखंडपणानं करत आहे. या कार्याचा, संमेलनाचा प्रत्यक्ष भेटीवर आधारित...