एकूण 12 परिणाम
सप्टेंबर 21, 2019
विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजप सुरक्षित आहे. अशा वेळी जुळवून घ्यायचे की दोन हात करायचे, एवढेच शिवसेनेच्या हाती आहे. तेव्हा जागा पदरात पाडून घेण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करतील; पण तुटेस्तोवर न ताणता नंतर सोडून देतील. शिवसेनेच्या अन्‌ ठाकरे घराण्याच्या भविष्यासाठी तेच हिताचे आहे. ‘मी...
जून 26, 2019
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्वसामान्यांना सामाजिक न्याय मिळावा आणि न्यायासनासमोर प्रत्येक व्यक्ती समान ठरावी, यासाठी क्रांतिकारक व पुरोगामी निर्णय घेतले. आपल्या संस्थानात सक्तीचे मोफत शिक्षण सुरू करून मागासवर्गीय आणि दलितांची मानसिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी कसून प्रयत्न...
मार्च 04, 2019
पाच दशकांपूर्वी छत्रपती शिवरायांचे नाव घेतले की चंद्रकांत वा सूर्यकांत अशा मातब्बर नटांच्या प्रतिमा डोळ्यांपुढे यायच्या. पुढे ती जागा मास्टर दत्ताराम यांनी घेतली आणि आज-काल शिवाजी महाराज वा संभाजी राजे यांची प्रतिमा अवघा महाराष्ट्र अमोल कोल्हे यांच्या रूपात पाहत असतो. अशा...
ऑक्टोबर 31, 2018
विविध समाजघटकांना न्याय देण्यात, महिलांसह पीडितांना दिलासा देण्यात, उद्योग-व्यवसाय राज्यात आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. राज्यातल्या भाजप-शिवसेना युती सरकारची चार वर्षे शेतकरी, कष्टकरी, अल्पसंख्याक, महिला, युवक, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक आदी सर्वच घटकांसाठी वेदनादायी ठरली आहेत....
जून 26, 2018
महात्मा फुले यांच्या शिक्षण विचाराचे सूत्र राजर्षी शाहू महाराजांनी नेमके पकडले आणि विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेला गती दिली. ‘शिक्षणाच्या हक्का’ची संकल्पना राबविणारे ते द्रष्टे राजे होते. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शिक्षणविषयक कार्याचे महत्त्व...
मे 21, 2018
प्रसिद्ध चित्रकार आणि शिल्पकार उत्तम पाचारणे यांची "ललित कला अकादमी'च्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. यापूर्वी "एफटीआय'च्या संचालकपदावरून झालेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर एका सच्च्या कलावंताची अकादमीच्या अध्यक्षपदी झालेली ही निवड सकारात्मकतेवरचा, उत्तमतेवरचा विश्‍वास पुनःस्थापित होण्यासाठी उपयुक्त...
मार्च 14, 2018
गरीब आदिवासी शेतकऱ्यांना जमिनीचे मालकी हक्‍क देणाऱ्या कायद्याची योग्य अंमलबजावणी आवश्‍यक आहे. त्या दिशेने सरकारने उचललेले पाऊल आदिवासींसारख्या दुर्लक्षित घटकाला मोठा दिलासा ठरावा. विधानभवनाला घेराव घालण्याच्या इराद्याने नाशिकपासून दोनशे किलोमीटरची पायपीट करून मुंबईत पोचलेला ‘लाँग मार्च’ राज्य...
फेब्रुवारी 09, 2018
बालवाडीपासून ते दहावीपर्यंत मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांना समान पातळीवर आणून अध्यापन झाल्यास व्यवहार व उपयुक्तता यांची सांगड घातली जाईल. त्यातून समान माध्यमांची संकल्पना प्रत्यक्षात येईल. पा लकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे असलेला कल आणि त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत असल्याचे चित्र...
ऑगस्ट 02, 2017
इंग्रजांनी भारत देश सोडला खरा, परंतु त्यापूर्वी सुंदर इमारतींचा एक शाश्‍वत ठेवा ते ठेवून गेले. साहेबाच्या राजवटीचे हे मनोहारी अवशेष महानगरी मुंबईच्या दक्षिण टोकाला ठायी ठायी दिसतात. त्यातल्या डोळ्यांत भरणाऱ्या दोन पुरातन वास्तू म्हणजे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज...
जून 26, 2017
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची आज जयंती. कमालीची दूरदृष्टी असणाऱ्या या प्रजाहितदक्ष राजाने त्या काळाच्या चौकटीत न बसणारे; पण भविष्याचा वेध घेणारे अनेक निर्णय घेतले. अलीकडेच ‘पाणीपथ’ नावाचा लघुचित्रपट बघितला. पाण्यासाठी दहा वर्षांच्या सारू नावाच्या मुलीला जीव गमवावा लागतो, ते दृश्‍य पाहून डोळ्यांत...
जानेवारी 10, 2017
"सध्या देशापुढे अनेक समस्या उभ्या ठाकलेल्या आहेत. मात्र, त्या समस्यांना हिंदू जबाबदार नाहीत!' हे वक्तव्य आहे भाजपचे उत्तर प्रदेशातील खासदार साक्षी महाराज यांचे. अर्थात, महाराजच ते! त्यामुळे त्यांच्याकडे या लाखो दु:खावरचा तोडगाही असायलाच हवा आणि तो आहेही! त्यांच्या म्हणण्यानुसार या "...
ऑक्टोबर 24, 2016
थायलंडची राजधानी बॅंकॉकच्या राजप्रासादासमोर शनिवारी रात्री दोन लाख थाई (सयामी) जनतेने दिवंगत राजे भूमिबोल अडुल्यडेज यांना श्रद्धांजली म्हणून राष्ट्रगीताचे सामूहिक गायन केले. अशा अद्‌भुत व ऐतिहासिक श्रद्धांजलीचे कारण म्हणजे भूमिबोल अडुल्यडेज हे ९ जून १९४६ ते १३ ऑक्‍टोबर २०१६ अशी तब्बल सत्तर वर्षे,...