एकूण 13 परिणाम
फेब्रुवारी 20, 2019
उस्मानाबाद -  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शेळका-धानोरा (ता. कळंब) येथील गावकऱ्यांनी ‘शिवकन्या कन्यादान’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत गावातील कोणत्याही जाती-धर्माच्या वधूपित्याला दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. त्यासाठी गावातील जगदंब...
डिसेंबर 04, 2018
कोल्हापूर - आपल्याला कोणीही थंडीने गारठलेले किंवा कुडकुडत रस्त्याकडेला झोपलेले दिसले, तर लगेच आम्हाला फोन करून पत्ता, ठिकाण कळवा. तातडीने स्वेटर, ब्लॅंकेट पोहोच केले जाईल. व्हॉटस्‌ ॲपवर फिरणाऱ्या या मेसेजने ६४ निराधारांना ऊब दिली आहे. मुक्ता फाऊंडेशनच्या वतीने हा मेसेज फॉर्वर्ड केला जात आहे. ...
नोव्हेंबर 23, 2018
वाल्हेकरवाडी - दिवाळीसारखा आनंदाचा सण घरी बसून साजरा न करता परिसरातील बालमावळ्यांना सोबत घेऊन गेल्या दोन दशकांपासून किल्ल्याची सफर स्वखर्चातून घडवतोय. या शिवाय किल्ले बनवा स्पर्धेच्या माध्यमातून ते मुलांना आकर्षक बक्षिसेही देतात. अशोक वायकर असे त्या अवलियाचे नाव असून ते आकुर्डी येथील रहिवासी आहेत...
ऑगस्ट 30, 2018
प्रभादेवी - लहानपणापासून कलेची आवड आणि गणपतीवरील निस्सीम श्रद्धा असलेल्या साहिल सावंतने आपल्या घरीच असलेल्या कार्यशाळेत बालगणेशाची सुंदर मूर्ती साकारली आहे. शिवडीमध्ये राहणारा साहिल साठे महाविद्यालयामध्ये बारावीत शिकतो. कलेची आवड जोपासण्यासाठी त्याने घरासमोर मूर्तिशाळा सुरू करून गणेशमूर्ती...
जून 15, 2018
पाली : इंग्रजी भाषेला दिवसागणीक वाढत चाललेले महत्व पाहता बहुसंख्य पालक अापल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच दाखल करतात. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडत आहेत. मुलांचे प्राथमिक शिक्षण मातृभाषेत झाल्यासच त्याचा सर्वांगीन विकास होऊ शकतो असे विज्ञान सांगते.त्यामुळेच माणगाव येथील डॉ. उमेश...
मे 14, 2018
सोलापूर : सध्या अनेक सुशिक्षित तरुण नोकरी नाही म्हणून निराशेत आहेत. तर दुसरीकडे पावसाचा लहरीपणा व शेतमालाचे अनिश्‍चित भाव, यामुळे ग्रामीण भागातील तरुण शहराकडे रोजगार शोधण्यासाठी वळत आहे. अशा स्थितीत एका तरुणाने पुण्यातील चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला, अन्‌ त्यामध्ये तो...
एप्रिल 17, 2018
काय आहे मोहीम? शहरातील बहुतांश भागात रात्री अडीच-तीननंतर नळाला पाणी येते आणि वृत्तपत्र विक्रेते पहाटे चारच्या सुमारास वृत्तपत्रे पोचवण्यासाठी शहरातील विविध भागांत बाहेर पडतात. त्यावेळी परिसरातून फिरत असताना जेवढे नळ चालू आहेत, त्यांच्या चाव्या बंद करत ते पुढे जातात. त्याच्याही पुढे जाऊन दिवसभरात...
फेब्रुवारी 12, 2018
पिंपरी - जगातील सर्वोच्च सात शिखरांपैकी एक असलेल्या आफ्रिकेतील पाच हजार ८९५ मीटर उंचीच्या ‘माउंट किलीमांजरो’ पर्वताच्या माथ्यावर सह्याद्रीचे मावळे गिर्यारोहक अनिल वाघ, क्षितिज भावसार, रवी जांभूळकर १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करून मूर्तीवर अभिषेक...
सप्टेंबर 29, 2017
कडेगाव - ‘कडेगाव’ स्मार्ट सिटी ग्रुपने सोशल मीडियात केलेल्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यांचे मूर्त रूप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक व सुरेशबाबा देशमुख चौकात लोकसहभागातून अडीच लाख रुपये किमतीचे ‘दोन हायमास्ट एलईडी लॅंप’ बसवण्यास प्रारंभ झाला. नागरिकांच्या...
सप्टेंबर 15, 2017
सोलापूर - महाराष्ट्र - कर्नाटकचा सीमावाद कितीही टोकाचा असला, तरी आजच्या माणुसकीच्या जिवंत झऱ्यामुळे तो काही काळासाठी का असेना, परंतु विस्मृतीत गेला. निमित्त होते कर्नाटकातील युवकाच्या हृदयाचे पुण्यातील रुग्णास प्रत्यारोपणाचे. ओंकार अशोक महिंद्रकर (वय २१, रा. ता. बसवकल्याण) हा रविवारी बसवकल्याण येथे...
जुलै 21, 2017
कोल्हापूर - रस्त्यावर थांबायचे. एकाद्या मोपेडच्या शीटवर केक ठेवायचा. फटाक्‍याची माळ लावायची. केक कापायचा आणि पार्टीला जायचे. तरुणांचे वाढ दिवस साजरा करण्याचे हे ‘फ्याड’  शहरातील गल्लीबोळात दिसत आहे. पण त्याला अपवाद ठरले आहेत, प्लेन बॉईजचे ‘ते’ आठ जण. प्रत्येक जण त्यांचा वाढदिवस वृद्धाश्रम, गरजूंना...
जून 26, 2017
कोल्हापूर -  नाव - मानसिंग विष्णू पाटील. वय ः 35, राहणार ः कोल्हापूर, बारावी रात्र शाळेत बोर्डात पहिला. रात्र शाळेत शिकून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची त्याची धडपड नक्कीच अनेकांना ऊर्जा देणारी. तरुण वयात अनेक उत्साही कामे तो करीत होता. कधी चांगली तर कधी उत्साहाच्या भरात चुकीचीही झाली, पण छत्रपती...
जानेवारी 14, 2017
कणकवली - शहरातील बांधकरवाडी येथील ज्येष्ठ मूर्तिकार मारुती पालव यांनी भालचंद्र महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त त्यांची कागदी लगद्यापासून इको फ्रेंडली मूर्ती तयार केली आहे. साडेसहा फूट उंचीचीही आकर्षक मूर्ती बनवली आहे. शनिवार (ता. १४) पासून भालचंद्र महाराजांचा ११३ वा जयंती उत्सव...