एकूण 29 परिणाम
ऑगस्ट 08, 2019
उस्मानाबाद : निसर्गाच्या लहरीपणामुळे सातत्याने निर्माण होत असलेल्या भयावह स्थितीमुळे शेतीतील उत्पन्नात घट होत आहे. शिवाय शेती कर्जासह खासगी कर्जामुळे शेतकऱ्यांना नैराश्‍याने ग्रासले आहे. 2014 ते 2019 या सहा वर्षांच्या कालावधीत उमरगा तालुक्‍यात 63 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दरम्यान, गेल्या...
फेब्रुवारी 18, 2019
पुणे - शासकीय योजनांचा अभाव आणि अंमलबजावणीत प्रशासनाकडून होणारी चालढकल, पावसाचे अत्यल्प प्रमाण, पाणीटंचाई, शिक्षणाचा अभाव, दुर्गम भागातील गावांत जाण्यासाठी रस्त्यांची दुरवस्था या ग्रामीण भागातील विदारक स्थितीचे चित्र ‘दारिद्य्राची शोधयात्रा’मधून समोर आले आहे. ग्रामीण भागातील गरिबीचे वास्तव...
ऑक्टोबर 31, 2018
वारेमाप आश्वासने देऊन राज्यात सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारची अवस्था ब्रेक तुटून उताराला लागलेल्या मालमोटारीसारखी झाली आहे. गमतीचा भाग असा, की ब्रेक नादुरुस्त ठेवण्याचे काम मित्र पक्ष असलेली शिवसेना पहिल्या दिवसापासून करीत आहे. प्र त्येक समाज घटकांमधील अस्वस्थता हे विद्यमान सरकारच्या आजवरच्या...
सप्टेंबर 03, 2018
चिखली : मराठवाड्यातील जालना, मंठा आणि परतुर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी महत्वाकांक्षी असलेल्या खडकपुर्णा प्रकल्पाचे पाणी नेण्याचा घाट मराठवाड्यातील काही राजकीय नेत्यांनी घातलेला आहे. मराठवाड्यामध्ये या शहरापासुन हाकेच्या अंतरावर आणि खडणकपुर्णा पेक्षा दुप्पट पाणी क्षमता...
ऑगस्ट 11, 2018
बारामती : मराठा आरक्षणाच्या मागणीला कोणाचीच हरकत नाही, मात्र कोणताही पूर्वग्रह न ठेवता स्वच्छ मनाने, राज्यघटनेने ज्यांना आरक्षण दिले आहे, त्याला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा निर्णय झाला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले आहे.  या विषयासंदर्भात पवार यांनी एका...
जून 03, 2018
आमिर खानच्या "सत्यमेव जयते' या कार्यक्रमावरून "वॉटर कप' ही संकल्पना पुढं आली. त्याचं काम नक्की कसं चालतं, गावकऱ्यांचा सहभाग कसा असतो, याविषयी उत्सुकता होती. त्यासाठी या स्पर्धेच्या शेवटच्या दोन दिवसांत (21 व 22 मे) मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातल्या काही गावांना भेटी दिल्या. पाण्याची समस्या व...
मे 06, 2018
नांदेड जिल्ह्यातील सगरोळी (ता. बिलोली) सारख्या मागास भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची गंगा गावात आणणाऱ्या संस्कृती संवर्धन मंडळाचा सर्वदूर नावलौकिक आहे. गेल्या काही वर्षांपासून या मंडळाने शैक्षणिक कार्यासोबतच शेती आणि शेतकरी यांच्या विकासासाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत....
मार्च 24, 2018
मालेगाव (नाशिक) - नगदी पीक असलेल्या कापसाला बोंड अळीने फस्त केल्याने हातातोंडाशी आलेला घास गेला. यातच कर्जाचा डोंगर, हातउसनवारी यामुळे एकत्रित मोठ्या कुटुंबाची होत असलेली ओढाताण, कर्जबाजारीपणा, पाणीटंचाई व नापिकीला कंटाळून भूषण उर्फ सोनू दगा ठोके (वय 28, रा. नांदगाव, ता. मालेगाव) या तरुण...
फेब्रुवारी 19, 2018
कावेरी नदीच्या पाणीवाटप प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्याने देशातील एक दीर्घकालीन जलसंघर्ष निर्णायक वळणावर पोचला आहे. नद्यांचे पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे, असे स्पष्टपणे बजावून न्यायालयाने या विषयावरून संकुचित राजकारण करणाऱ्यांना चपराक दिली, हे बरे झाले. दिशादर्शक म्हणून या निर्णयाचे...
डिसेंबर 29, 2017
मुक्ताईनगर, (जि. जळगाव) - वीज वितरण कंपनीने शेतातील वीज जोडणी खंडित केल्यामुळे पाणीपुरवठ्याअभावी पिकाचे नुकसान होईल, या नैराश्‍यातून 55 वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी कर्की (ता. मुक्‍ताईनगर) येथे उघडकीस आली. कर्की येथील शेतकरी अशोक लक्ष्मण...
सप्टेंबर 18, 2017
रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाजबांधणी, जलस्रोतमंत्री नितीन गडकरी यांच्या हाती आता देशाचा जलकारभार आलाय. गडकरी आधी ‘रोड’करी होते, आता ‘जोड’करी बनू पाहताहेत! त्यांच्या स्वप्नातले नदीजोड मार्गी लागतील, एका खोऱ्यातून वाहत दुसऱ्या खोऱ्यात पोचलेल्या झुळझुळ पाण्याच्या संगतीनं ते शीळ घालत फिरतील, की...
सप्टेंबर 03, 2017
हवामान खात्यासारखंच सरकारबी बेभरवशाचं झालं आहे जी. कवा सांगते कर्जमाफी, कवा म्हणते कर्जमुक्‍ती आणि देत काहीच नाही. कर्जमाफीचा अर्ज भराले गेलं त सर्व्हर डाउन, तवा असं वाटतं की ही कर्जमाफी म्हणजे लबाडाचं आवतनच होय, अशी शेतकऱ्यांप्रती सरकारची अनास्था बोर्डा गणेशी येथील मंगेश बालकुटे मांडत होते. या...
ऑगस्ट 12, 2017
परभणी : पावसाअभावी जिल्ह्यातील पिकांची परिस्थित अत्यंत वाईट असून काही ठिकाणी दुबार पेरणीलाही शेतक-यांना सामोरे जावे लागले. तूर्तास 50 टक्के उत्पादनात घट होणार असल्याचा अहवाल जिल्हा कृषी विभागाने पाठविला आहे. प्रत्यक्षात दयनीय अवस्था असल्याने जिल्ह्यातील शेतकरी देशोधडीला लागण्याची...
जुलै 21, 2017
शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या हमखास खरेदीची खात्री आणि हुकमीभावांची व्यवस्था अस्तित्वात आणली, तर भविष्यात कर्जमाफी मागण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही आणि शासनालाही कर्जमाफी करावी लागणार नाही.  मागील सहा महिन्यांपासून तूर खरेदीचा प्रश्न राज्यात गाजतोय. शेतकऱ्यांचा तुरीचा दाणा न दाणा खरेदी करू, असे...
जून 19, 2017
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत जे काही करायचे ते राज्यांनी करावे, ही केंद्राची भूमिका आहे. थोडक्‍यात शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत केंद्राला फारसे देणेघेणे नाही, हा याचा अर्थ. केंद्र सरकार याप्रकरणी स्वतःला फारशी तोशीस लावून घ्यायला तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे.  तमिळनाडू, महाराष्ट्र आणि पाठोपाठ मध्य...
जून 06, 2017
शेतकरी संपाकडे भावनिक दृष्टीने पहाणार्‍या लोकांनी त्यातील धोका ओळखलेला दिसत नाही . शेतकर्‍यांची कर्जमाफी समजा केली तर त्यातुन सरकारी बॅंका बुडतील आणि त्यामुळे खाजगी सावकारीचे प्रस्थ वाढेल .त्यामुळे वेठबिगारीचाही  धोका आहे. बॅंका बुडाल्या की देशातील औद्योगिकरणाची वाढही थांबेल आणि देश...
मे 29, 2017
लातूर - महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने येथे 29 ते 31 मे या कालावधीत सहावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन होत आहे. सोमवारी (ता. 29) सकाळी 9.30 वाजता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्‌घाटन होईल. पुढील तीन दिवस या संमेलनाच्या निमित्ताने शेतकरी...
मे 09, 2017
शिर्डी - 'दोन्ही कॉंग्रेसची संघर्ष यात्रा ज्या मार्गावरून गेली, तेथील पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय गहन आहे. राजकीय जोडे बाहेर काढून तो सोडवावा लागेल. विरोधी पक्षांनी काही तोडगा सुचविला, तर आम्ही त्यावर अवश्‍य विचार करू...
मे 07, 2017
कोल्हापूर - पश्‍चिम महाराष्ट्रात मुबलक पाणी आहे. नदीकाठची जमीन आहे, तरीही या भागातील शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "पाणी नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात,' असा केलेला दावा खोटा ठरला आहे. शेतकरी केवळ शेतीमालाला...
मे 03, 2017
नाशिक - महाराष्ट्रदिनी राज्यात झालेल्या ग्रामसभांमधून सातबारा कोरा करण्याचा आग्रह धरण्यात आला. कर्जमाफीसह शेतमालाला हमीभावाच्या मागणीचे ठराव करण्यात आले आहेत. संघर्ष यात्रेतील दुसऱ्या टप्प्यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिकमध्ये ठराव करण्यासंबंधी विरोधकांतर्फे...