एकूण 11 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
ज्या वेळी झडझडून कामाला लागायचं त्यावेळी काहींना पक्षानं कसं आत्मचिंतन करावं यावरच सुविचार सुचताहेत, तर काहींना पक्षच दमल्याची कबुली द्यावी वाटते. रणांगणात कोणाचाही पराभव होण्याआधी तो मनात होतो, असं म्हणतात. इथं तर लढायच्याही आधी दमल्याची, थकल्याचीच कबुली द्यायला सुरवात झाली आहे. असे थकलेले, खचलेले...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
जून 26, 2018
मुंबई : संविधान दिनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची दिशाभूल केल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, मुंबईमध्ये भाषण करताना पंतप्रधानांनी जणू असा आभास निर्माण केला की, देशात त्यांनीच सर्वप्रथम संविधान...
मार्च 24, 2018
माजी आमदार डॉ.कल्याणराव काळे : फुलंब्रीत काँग्रेस कार्यकर्त्याफुलंब्री- देशासह महाराष्ट्रातील जनता सध्याच्या सरकारवर नाराजी व्यक्त करुन प्रचंड आक्रोश करत आहे. परंतु, या सरकारला जनतेशी काही देणे घेणे उरलेले नाही. मोदींनी भ्रष्ट्राचार मुक्त भारत करण्यासाठी चौकीदार होण्याची संधी द्या, असे सांगून काळा...
ऑक्टोबर 31, 2017
मुंबई - 'उत्सव व जाहिरातबाजी हीच राज्यातल्या भाजप शिवसेना सरकारची तीन वर्षांतली कामगिरी असून, प्रगतिशील महाराष्ट्र तीन वर्षांत सर्वच क्षेत्रांत पिछाडीवर जात असल्याचे कटू सत्य आहे,'' अशा शब्दांत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, 'मुख्यमंत्री देवेंद्र...
ऑक्टोबर 06, 2017
औरंगाबाद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरवातीला शेतकरी कर्जमाफीला विरोध केला. शेतकऱ्यांनी तगादा लावल्यानंतर कर्जमाफीस तयार झाले. तेव्हा असलेला 34 हजार कोटी रुपयांचा आकडा, जाचक अटी-शर्तींमुळे आता पाच हजार कोटी रुपयांवर येईल, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी...
जून 03, 2017
मुंबई - सीमेवर जवान आणि देशात शेतकरी रोज मरत आहेत. तरीही भारतीय जनता पक्षाचे सरकार खुशाल आहे. केवळ थापा मारून केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आलेले हे सरकार काही कामाचे नाही, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. राज्यात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या...
जून 02, 2017
सांगली - शेतकऱ्यांचा संप मोडीत  काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून राजू शेट्टी यांनी आत्मक्‍लेश यात्रा काढली. राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणजे नाव स्वाभिमानी आणि धंदा बेईमानी, असा घणाघात शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केला....
मे 22, 2017
पुणेः सत्तेत येण्यापूर्वी लोकसभेच्या निवडणूक प्रचारसभांमध्ये नरेंद्र मोदी यांनी "आम्हाला सत्ता द्या, शेतकऱ्यांचा प्रश्न चुटकीसरशी सोडवू, त्यांच्या मालास हमी भाव देऊ आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू,' अशी आश्वासने दिली होती. आजपर्यंत त्या प्रश्नांवर कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय पंतप्रधान...
मे 17, 2017
नवी दिल्ली - मोदी सरकारच्या तीन वर्षपूर्तीनिमित्त जल्लोषाच्या तयारीत असलेल्या भाजपविरोधात कॉंग्रेसने उरलेल्या दोन वर्षांत सरकार विरोधात व्यापक जनआंदोलन उभारण्याची घोषणा केली आहे. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी ट्‌विटर अस्त्राचा वापर करून सरकारवर "वचनभंग, अकार्यक्षमता आणि जनादेशाच्या विश्‍...
मे 09, 2017
शिर्डी - 'दोन्ही कॉंग्रेसची संघर्ष यात्रा ज्या मार्गावरून गेली, तेथील पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय गहन आहे. राजकीय जोडे बाहेर काढून तो सोडवावा लागेल. विरोधी पक्षांनी काही तोडगा सुचविला, तर आम्ही त्यावर अवश्‍य विचार करू...