एकूण 18 परिणाम
नोव्हेंबर 17, 2019
भारतातील स्थिती जागतिक मंदीमुळं ओढवल्याचा युक्तिवाद मला अजिबात मान्य नाही. राजकीय सत्ता दोघांच्या हातात आणि संपत्ती देशातल्या मूठभरांच्या हातात केंद्रित झाल्यानं ही स्थिती ओढवली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीनं ग्रासलेले असतानाही संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेला संजीवनी...
नोव्हेंबर 03, 2019
मालेगाव : अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहायचं सोडून सत्ताधारी खुर्चीसाठी भांडत आहेत. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेत सरकारला जाग आणण्यासाठी येथील प्रवेशद्वारासमोर बायपास रस्त्यावर मराठा महासंघाच्या युवा कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन...
ऑक्टोबर 13, 2019
ज्या वेळी झडझडून कामाला लागायचं त्यावेळी काहींना पक्षानं कसं आत्मचिंतन करावं यावरच सुविचार सुचताहेत, तर काहींना पक्षच दमल्याची कबुली द्यावी वाटते. रणांगणात कोणाचाही पराभव होण्याआधी तो मनात होतो, असं म्हणतात. इथं तर लढायच्याही आधी दमल्याची, थकल्याचीच कबुली द्यायला सुरवात झाली आहे. असे थकलेले, खचलेले...
एप्रिल 21, 2019
प्रदूषणाच्या अनुषंगानं झालेल्या हत्यांचे व आत्महत्यांचे आकडे पाहून मला असं विचारावंसं वाटतं ः "आपल्या भावनांनीही सामूहिक आत्महत्या केली आहे काय? आपल्यातल्या विवेकानंही आत्महत्या केली आहे काय?' शेवटी लोकमान्यांना स्मरून मी विचारतो ः "आपलं हृदय ठिकाणावर आहे काय?' सन 1897 मध्ये तत्कालीन मुंबई प्रांतात...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - राज्यातील लाखो शेतकरी पुन्हा एकदा २० ते २७ फेब्रुवारीदरम्यान नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष ॲड. भगवान भोजने यांनी आज दिली.  शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, दिलेली आश्‍वासने न पाळता...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
डिसेंबर 09, 2018
रुग्णालयाचा बिलाचा धसका घेतल्यामुळं अनेक घटना घडत आहेत. उपचारांचा परिघ विस्तारण्यासाठी आरोग्यसेवेवर होणाऱ्या सरकारी खर्चामध्ये पन्नास टक्के वाढ करण्याची गरज आहे. ही वाढ करताना अनेक गोष्टींचा मूलभूत विचार केला पाहिजे. वैद्यकीय सेवा नफेखोरीच्या मागं लागण्यामागच्या चार मूळ कारणांवरही उपाय करायला हवा....
नोव्हेंबर 27, 2018
बदलत्या काळात शेतीमध्ये नवनवे प्रयोग होत आहेत. अनेकदा संकरित बियाणे, रासायनिक कीडनाशके तसेच खतांची निर्मिती झाली. उत्पादन वाढविण्यासाठी खतांचा तसेच कीटकनाशकांचा अमर्याद वापर होत गेला. आधुनिक बियाण्यांमुळे पारंपरिक बियाण्यांच्या जाती नष्ट होऊ लागल्या. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर...
सप्टेंबर 03, 2018
चिखली : मराठवाड्यातील जालना, मंठा आणि परतुर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी महत्वाकांक्षी असलेल्या खडकपुर्णा प्रकल्पाचे पाणी नेण्याचा घाट मराठवाड्यातील काही राजकीय नेत्यांनी घातलेला आहे. मराठवाड्यामध्ये या शहरापासुन हाकेच्या अंतरावर आणि खडणकपुर्णा पेक्षा दुप्पट पाणी क्षमता...
जून 07, 2018
सांगली - जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संप आणखीन तीव्र झाला आहे. शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्त्वात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. दूध, ऊस, डाळिंब, भाजीपाला रस्त्यावर आेतून कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण येथे आज शेतकऱ्यांनी आंदोलन केले. सरकार ...
मे 17, 2018
कोल्हापूर - " कार्पोरेट उद्योगांवर सरकारकडून मागेल तेवढे पैसे सवलती दिल्या जातात. तर शेतकरी व शेतमजूरांना किमान वेतनही मिळत नाही. सरकारच्या धोरणातून मानवी जगण्यात आलेली असमानता देशातील मोठे संकट आहे, याच बरोबर माणूसकी संपत आली, त्याचे मुल्यमापन कुठेही होत नाही, देशाला सावरण्यासाठी शेती...
मार्च 24, 2018
माजी आमदार डॉ.कल्याणराव काळे : फुलंब्रीत काँग्रेस कार्यकर्त्याफुलंब्री- देशासह महाराष्ट्रातील जनता सध्याच्या सरकारवर नाराजी व्यक्त करुन प्रचंड आक्रोश करत आहे. परंतु, या सरकारला जनतेशी काही देणे घेणे उरलेले नाही. मोदींनी भ्रष्ट्राचार मुक्त भारत करण्यासाठी चौकीदार होण्याची संधी द्या, असे सांगून काळा...
मार्च 09, 2018
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला भोपळा मिळाला असून, समाजातील सर्वच घटकांची पाटी कोरी राहिल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. आज (शुक्रवार) सादर झालेल्या अर्थसंकल्पावर विखे पाटील यांनी चौफेर टीका केली. हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचे सांगून ते...
ऑक्टोबर 06, 2017
औरंगाबाद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरवातीला शेतकरी कर्जमाफीला विरोध केला. शेतकऱ्यांनी तगादा लावल्यानंतर कर्जमाफीस तयार झाले. तेव्हा असलेला 34 हजार कोटी रुपयांचा आकडा, जाचक अटी-शर्तींमुळे आता पाच हजार कोटी रुपयांवर येईल, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी...
सप्टेंबर 18, 2017
रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाजबांधणी, जलस्रोतमंत्री नितीन गडकरी यांच्या हाती आता देशाचा जलकारभार आलाय. गडकरी आधी ‘रोड’करी होते, आता ‘जोड’करी बनू पाहताहेत! त्यांच्या स्वप्नातले नदीजोड मार्गी लागतील, एका खोऱ्यातून वाहत दुसऱ्या खोऱ्यात पोचलेल्या झुळझुळ पाण्याच्या संगतीनं ते शीळ घालत फिरतील, की...
जुलै 21, 2017
शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या हमखास खरेदीची खात्री आणि हुकमीभावांची व्यवस्था अस्तित्वात आणली, तर भविष्यात कर्जमाफी मागण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही आणि शासनालाही कर्जमाफी करावी लागणार नाही.  मागील सहा महिन्यांपासून तूर खरेदीचा प्रश्न राज्यात गाजतोय. शेतकऱ्यांचा तुरीचा दाणा न दाणा खरेदी करू, असे...
जुलै 20, 2017
पुणे - ‘शेतकऱ्यांच्या गळ्याला आयातवाढीचा फास’ या ॲग्रोवनमध्ये बुधवारी (ता. १९) प्रसिद्ध झालेल्या बातमीवर राज्यभरातून विविध स्तरांतून प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांपासून ते शेतकरी नेते, कृषी अभ्यासक, राजकीय नेते यांचा समावेश आहे. देशात भरघोस उत्पादन होत असताना आयातीची...
जून 26, 2017
अनेक राज्यांतून कर्जमाफीच्या घोषणा होत असताना रास्त भावाच्या मुद्द्याकडे मात्र केंद्र सरकारचे दुर्लक्ष होत आहे. यावर गांभीर्याने विचार झाला नाही, तर वारंवार कर्जमाफी करूनही शेतकरी कर्जाच्या विळख्यात पुन्हा पुन्हा अडकला जाणार, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. इंग्रज राजवटीपासून सुरू...