एकूण 47 परिणाम
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले. यानुसार महाविकास आघाडीचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री म्हणून (ता. 28) शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीला अनेक...
नोव्हेंबर 17, 2019
भारतातील स्थिती जागतिक मंदीमुळं ओढवल्याचा युक्तिवाद मला अजिबात मान्य नाही. राजकीय सत्ता दोघांच्या हातात आणि संपत्ती देशातल्या मूठभरांच्या हातात केंद्रित झाल्यानं ही स्थिती ओढवली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीनं ग्रासलेले असतानाही संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेला संजीवनी...
नोव्हेंबर 14, 2019
पिंपरी - बांधकाम मजूर, मेंढपाळ, नंदीवाले, बहुरूपी, फासेपारधी आदींची पोटासाठी भटकंती ठरलेलीच असते. रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या या माय-बापाच्या मागे फिरत दिवसभर मातीवर रेघोट्या ओढत बालपण जगणाऱ्या शेकडो हातात लेखन-पाटी आल्याने त्यांच्या आयुष्याची नवी पहाट उजाडली आहे. दिघीत प्रा. दत्तात्रेय इंगळे...
नोव्हेंबर 13, 2019
पिंपरी : बांधकाम मजूर, मेंढपाळ, नंदीवाले, बहुरूपी, फासेपारधी आदींची पोटासाठी भटकंती ठरलेलीच असते. रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या या माय-बापाच्या मागे फिरत दिवसभर मातीवर रेघोट्या ओढत बालपण जगणाऱ्या शेकडो हातात लेखन-पाटी आल्याने त्यांच्या आयुष्याची नवी पहाट उजाडली आहे. दिघीत प्रा. दत्तात्रेय इंगळे...
ऑक्टोबर 13, 2019
ज्या वेळी झडझडून कामाला लागायचं त्यावेळी काहींना पक्षानं कसं आत्मचिंतन करावं यावरच सुविचार सुचताहेत, तर काहींना पक्षच दमल्याची कबुली द्यावी वाटते. रणांगणात कोणाचाही पराभव होण्याआधी तो मनात होतो, असं म्हणतात. इथं तर लढायच्याही आधी दमल्याची, थकल्याचीच कबुली द्यायला सुरवात झाली आहे. असे थकलेले, खचलेले...
सप्टेंबर 10, 2019
नाशिक ः राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे खापर आज सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विकास सोसायट्यांवर फोडले. तसेच बुडालेल्या तीन आणि डबघाईस आलेल्या तेरा जिल्हा बॅंकांविषयी चिंता व्यक्त करत त्यांनी डबघाईस आलेल्या सहकारी संस्थांना प्रशिक्षणाची व्यवस्था करण्याची तयारी दर्शवली. सहकार, पणन व...
ऑगस्ट 31, 2019
अमरावती : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य सरकार, आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी, सर रतन टाटा ट्रस्ट यांच्यातर्फे राबविण्यात आलेल्या समन्वयित कृषी विकास प्रकल्पाने (केम) अखेर नऊ वर्षांच्या प्रवासानंतर गाशा गुंडाळला. या कार्यालयाचे पॅकअप सुरू झालेले आहे....
मे 28, 2019
यवतमाळ : 17 व्या लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. यवतमाळ जिल्ह्याने यावेळी युतीचे दोन खासदार निवडून दिले. आजपर्यंतच्या इतिहासात केंद्रीय माजी राज्यमंत्री हंसराज अहीर सोडले तर जिल्ह्याला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. आतातरी शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्याला कॅबिनेट...
फेब्रुवारी 25, 2019
नागपूर - शेतकऱ्यांचे मरण हेच देशाचे आर्थिक धोरण असल्याची टीका समाजप्रबोधनकार ॲड. गणेश हलकारे यांनी केली. अखिल कुणबी समाजाच्या महामेळाव्यात ते बोलत होते. भावी पिढीचे हित साधायचे असेल तर केवळ निवडणुकीपुरता पुढारी म्हणून मिरवण्याचे सोडून द्यावे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाची कास धरण्यासाठी भावी पिढीला...
जानेवारी 17, 2019
बारामती शहर : केंद्र व राज्यातील सरकारने समाजातील कोणत्याच घटकाला न्याय दिलेला नाही. प्रत्येक घटक अस्वस्थ आहे, समाजाशी ज्यांनी इमान राखलेले नाही, अशा राज्यकर्त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. हे सरकार खाली खेचण्यासाठी कामगारांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज येथे केले...
जानेवारी 07, 2019
चोपडा - महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत करणाऱ्या नाम फाउंडेशनचे काम चांगले आहे. नाम फाउंडेशनच्या पाच ट्रष्टीपैकी मी एक आहे. आजपर्यंत मी अनेक कार्यक्रमांना गेलो. परंतु चोपड्यात पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपत कार्यक्रम घेऊन आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत केली ही बाब अभिमानास्पद आहे....
नोव्हेंबर 27, 2018
बदलत्या काळात शेतीमध्ये नवनवे प्रयोग होत आहेत. अनेकदा संकरित बियाणे, रासायनिक कीडनाशके तसेच खतांची निर्मिती झाली. उत्पादन वाढविण्यासाठी खतांचा तसेच कीटकनाशकांचा अमर्याद वापर होत गेला. आधुनिक बियाण्यांमुळे पारंपरिक बियाण्यांच्या जाती नष्ट होऊ लागल्या. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर...
जून 04, 2018
गेल्या आठवड्यात नरेंद्र मोदी सरकारने धूमधडाक्‍यात चार वर्षे पूर्ण केली. "साफ नियत, सही विकास' ही नवी घोषणा दिली. तेव्हा खातेनिहाय कर्तबगारीबद्दल करण्यात आलेल्या बहुतेक सगळ्या सर्वेक्षणांमध्ये तळाच्या स्थानी होते ते राधामोहनसिंह यांचे कृषी खाते. त्यातून कदाचित अपयशाचा न्यूनगंड त्यांच्यात आला असावा....
मे 23, 2018
दोंडाईचा - शेतकरी धर्मा पाटील आत्महत्याप्रकरणी चौकशी अधिकारी तथा माजी प्रधान जिल्हा न्यायाधीश श्‍याम दरणे यांनी आज विखरण (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथे धर्मा पाटील आणि पद्मसिंह गिरासे यांच्या वादग्रस्त शेताची पाहणी केली. त्या वेळी गिरासे यांच्या शेतातील डाळिंबाच्या झाडाचे अवशेष श्री...
मे 18, 2018
अकोला- विदर्भात १९७९ पासून ग्राहकांच्या सेवेत असलेले बँक ऑफ महाराष्ट्राचे विदर्भातील दोन विभागीय कार्यलय बंद करण्याचा घाट व्यवस्थापनाने घातला आहे. अकोला येथील कार्यालय अमरावती येथे तर चंद्रपूर येथील कार्यालय नागपूर कार्यालयात हलविण्यात येणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्राच्या व्यवस्थापनाची ता. ५ मे २०१८...
मे 06, 2018
नांदेड जिल्ह्यातील सगरोळी (ता. बिलोली) सारख्या मागास भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची गंगा गावात आणणाऱ्या संस्कृती संवर्धन मंडळाचा सर्वदूर नावलौकिक आहे. गेल्या काही वर्षांपासून या मंडळाने शैक्षणिक कार्यासोबतच शेती आणि शेतकरी यांच्या विकासासाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत....
मार्च 15, 2018
कोल्हापूर - ‘कृषी पतपुरवठा मोठ्या प्रमाणात होताना आणि काही राज्यांत कर्जमाफीही दिलेली असताना विकसित प्रदेशांतही शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ होणे, ही चिंतेची बाब आहे,’ असे प्रतिपादन चंदीगडच्या स्टेट बॅंक ऑफ इंडिया अध्यासनाचे प्रा. डॉ. एस. एस. सांगवान यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या दि...
मार्च 13, 2018
मुंबई : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना कवितांचा मनमुराद वापर करून सरकारचे गोडवे गात विरोधकांवर शरसंधान केले होते. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अर्थमंत्र्यांना चोख काव्यात्मक प्रत्युत्तर दिले. विखे पाटील यांनी आज अर्थसंकल्पावरील...
मार्च 09, 2018
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला भोपळा मिळाला असून, समाजातील सर्वच घटकांची पाटी कोरी राहिल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. आज (शुक्रवार) सादर झालेल्या अर्थसंकल्पावर विखे पाटील यांनी चौफेर टीका केली. हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचे सांगून ते...
फेब्रुवारी 01, 2018
मुंबई - केंद्रीय अर्थसंकल्पाने सिंचन निधी तसेच शेतीमाल स्थिर ठेवणारी प्रणाली विकसित करण्यावर भर द्यावा, अशी विनंती शेतकरी आत्महत्या आणि शेतीमालाचे हमीभाव या दोहोंशी झुंजणाऱ्या महाराष्ट्राने केली आहे. शिक्षणासाठी सध्या मिळणारा सात टक्‍के निधी तोकडा असून, अर्थव्यवस्था सावरत "सबका...