एकूण 21 परिणाम
मार्च 10, 2019
एकीकडं शेती उत्पन्न देत नाही म्हणून जीव संपवणारे असताना, दुसरीकडं अनेक शेतकरी संघर्षातून हिरवाई फुलवत आहेत. संघर्ष, वेगवेगळे प्रयोग, कष्ट यांच्या साथीनं चांगलं उत्पन्न मिळवत आहेत. प्रकाश पाटील, विजय लोहकरे आणि दिनेश देशमुख यांच्यासारख्या शेतकऱ्यांची आणि पतीच्या मागं कष्टानं शेती...
फेब्रुवारी 10, 2019
४ फेब्रुवारीला काकोडा या लहानश्या खेड्यातून जन्म घेतलेले शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावान नेते भाई वासुदेवराव मुकुंदराव मानखैर (पाटील) यांचे निधन झाले. १९४८ पासून राज्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक मातब्बर नेत्याच्या  मार्गदर्शनाखाली वासुदेराव याची राजकीय कारकीर्द सुरू...
डिसेंबर 20, 2018
नवी दिल्ली : कर्जबाजारीपणा, हमीभाव यांसारख्या कारणांमुळे शेतकरी दिवसेंदिवस आत्महत्या करत आहेत. मात्र, या आत्महत्यांची नोंदच सरकार दफ्तरी नसल्याचे समोर आले आहे. मागील तीन वर्षांपासून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची माहिती सरकारकडे नाही. याबाबतची माहिती खुद्द केंद्रीय कृषीमंत्री...
डिसेंबर 09, 2018
रुग्णालयाचा बिलाचा धसका घेतल्यामुळं अनेक घटना घडत आहेत. उपचारांचा परिघ विस्तारण्यासाठी आरोग्यसेवेवर होणाऱ्या सरकारी खर्चामध्ये पन्नास टक्के वाढ करण्याची गरज आहे. ही वाढ करताना अनेक गोष्टींचा मूलभूत विचार केला पाहिजे. वैद्यकीय सेवा नफेखोरीच्या मागं लागण्यामागच्या चार मूळ कारणांवरही उपाय करायला हवा....
ऑक्टोबर 31, 2018
वारेमाप आश्वासने देऊन राज्यात सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारची अवस्था ब्रेक तुटून उताराला लागलेल्या मालमोटारीसारखी झाली आहे. गमतीचा भाग असा, की ब्रेक नादुरुस्त ठेवण्याचे काम मित्र पक्ष असलेली शिवसेना पहिल्या दिवसापासून करीत आहे. प्र त्येक समाज घटकांमधील अस्वस्थता हे विद्यमान सरकारच्या आजवरच्या...
ऑक्टोबर 07, 2018
सटाणा : भाजप-शिवसेनेला जनतेच्या प्रश्नांची जाणच नाही. त्यांनी जनतेला केवळ खोटी आश्वासनेच दिली. आता सरकारच्या पापाचा घडा भरलाय. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा काँग्रेसचेच सरकार आणले पाहिजे. त्यासाठीच हा जनसंघर्ष सुरु असून भाजप - शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार...
जुलै 17, 2018
यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता. महागाव) येथील सुरेश पतंगराव यांच्या कुटूंबियांची बारा एकर शेती आहे. यातील सात एकर वडिलोपार्जीत अाहे. पूरक व्यवसायातील उत्पन्नाच्या बळावर २००२ पासून टप्याटप्प्याने त्यांनी शेती खरेदी केली.   रुजवलेली शेती पद्धती  हळद, कापूस, सोयाबीन, हरभरा अशी पीकपद्धती अंबोडा शिवारात...
मार्च 09, 2018
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला भोपळा मिळाला असून, समाजातील सर्वच घटकांची पाटी कोरी राहिल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. आज (शुक्रवार) सादर झालेल्या अर्थसंकल्पावर विखे पाटील यांनी चौफेर टीका केली. हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचे सांगून ते...
जानेवारी 14, 2018
सिंदखेडराजा - आता आम्हाला खरा मित्र आणि शत्रू कोण, याची जाणीव झाली आहे. आज माहिती, तंत्रज्ञान व ज्ञानाच्या युगात हातातील तलवार काढून ‘आयपॅड’ घेण्याची वेळ आली आहे. कोणीतरी लढवतं आणि आपण लढतो, ही मानसिकता बदलविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम खेडेकर...
डिसेंबर 31, 2017
पुणे - सकाळ माध्यम समूहाकडून दिला जाणारा मानाचा 'ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार' यंदा सांगली जिल्ह्यातील आष्टा गावचे संशोधक शेतकरी संजीव माने यांना दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. राज्याच्या ऊस शेतीत शास्त्रज्ञांच्या तोडीचे क्रांतिकारक प्रयोग करणाऱ्या...
नोव्हेंबर 29, 2017
चिमूर -  नाम फाऊंडेशनची व्याप्ती हळु हळु वाढत असुन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंब, शेतकरी व त्यांना आत्मनिर्भर करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्या करीता विनामुल्य सेवा देणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी आवश्यक आहे. कर्जमाफी हा पुर्ण उपचार नसुन शेतमालास हमी भाव मिळायला...
सप्टेंबर 14, 2017
पुणे  - देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्प्ट करण्याचे धोरण राबविले जात असताना दुसऱ्या बाजूला पर्यावरणाची हानी होणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागेल, असा इशारा हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी दिला.  ‘देशाच्या ग्रामविकासासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या संशोधनाची दिशा’ या विषयावर बायफ (...
जून 26, 2017
अनेक राज्यांतून कर्जमाफीच्या घोषणा होत असताना रास्त भावाच्या मुद्द्याकडे मात्र केंद्र सरकारचे दुर्लक्ष होत आहे. यावर गांभीर्याने विचार झाला नाही, तर वारंवार कर्जमाफी करूनही शेतकरी कर्जाच्या विळख्यात पुन्हा पुन्हा अडकला जाणार, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. इंग्रज राजवटीपासून सुरू...
मे 30, 2017
चोपडा/जळगाव - नोटाबंदीच्या काळात जिल्हा सहकारी बॅंकांमध्ये जमा झालेल्या जुन्या नोटा रिझर्व्ह बॅंकेने स्वीकारलेल्या नाहीत. त्यामुळे पीककर्ज देण्याची समस्या निर्माण झाली आहे. या वर्षी पाऊस चांगला होण्याचे संकेत आहेत. मात्र, पैशांअभावी शेतकरी अडचणीत येणार आहे. त्यामुळे त्या नोटा...
मे 21, 2017
पालम  राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रविवारी (ता.२१) दुपारी दोन वाजता पांगरा (ता.पूर्णा) येथील शेतकरी तुकाराम सदाशिव ढोणे (वय ३५) हे फळा (ता.पालम) येथे गोदावरी नदीच्या काठावर राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांवरील कर्ज माफीच्या मागणीसाठी बेमुदत अमरण उपोषणाला बसले आहेत. शेतकरी...
एप्रिल 25, 2017
जिल्हा प्रशासन बघ्याच्या भूमिकेत - शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कारणीभूत कोण? सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागात दररोज ७०-८० कूपनलिकांची नव्याने खोदाई म्हणजेच ५-७ लाखांची राजरोसपणे शेतकऱ्यांची लुबाडणूकच सुरू आहे. खरे तर ६० मीटरपेक्षा (२०० फूट) अधिक कूपनलिका खोदाईसाठी प्रशासनाची परवानगी लागते....
एप्रिल 25, 2017
मुंबई - महाराष्ट्रात मराठा, गुजरातमध्ये पटेल-पाटीदार, उत्तरेत जाट व गुज्जर यांची आंदोलने ही सर्व बाजूंनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याची प्रतिक्रिया आहे. शेतकरी समाजाच्या उद्‌ध्वस्तीकरणावर उत्तर न शोधले गेल्याने हे सारे शेतकरी समाज आरक्षण मागत आहेत. संपन्न मानले गेलेले...
एप्रिल 22, 2017
महाड - महावितरणकडे वारंवार मागणी करूनही शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी आवश्‍यक असलेला वीजपुरवठा वेळेत न मिळाल्याने आपले एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार दासगाव येथील शेतकऱ्याने केली आहे. महावितरणच्या या कारभाराविरोधात त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दाद मागितली आहे.  करंजखोल येथील दीपक...
एप्रिल 11, 2017
अंबड - अंबड तालुक्‍यातील किनगाव येथील शेतकरी संतोष जनार्दन वाघ (वय 35) यांनी रविवारी (ता. 9) मध्यरात्री शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. वाघ यांच्यावर रोहिलागड येथील युनियन बॅंकेचे दीड लाख रुपयांचे कर्ज होते. त्यांच्याकडे कृषी सेवा केंद्रही...
एप्रिल 05, 2017
कऱ्हाड - शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी काढलेल्या कर्जाला कंटाळून वडगाव हवेली (ता. कऱ्हाड) येथील दोन सख्ख्या भावांनी आत्महत्या केली. जगन्नाथ कृष्णा चव्हाण (वय 41) व विजय कृष्णा चव्हाण (33) अशी त्यांची नावे आहेत. विजयने ओगलेवाडी येथील त्याच्या दुकानात विष प्यायले. त्याची माहिती समजताच मोठा भाऊ...