एकूण 6 परिणाम
जानेवारी 06, 2020
जालना -  मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दत्तक घेण्यासह त्यांच्या मुलांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचा ठराव अग्रवाल समाजाच्या 'अग्र महाकुंभ' प्रांतीय अधिवेशनात रविवारी (ता.पाच) घेण्यात आला. याशिवाय अग्रवाल समाजाच्या युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासह एक कुटुंब, एक झाड...
डिसेंबर 30, 2019
सोलापूर : आघाडी सरकारच्या तुलनेत युती सरकारच्या मागील पाच वर्षांच्या काळात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या राज्यात झाल्या आहेत. दुष्काळ, गारपीट, अवकाळी, महापूर, हमीभावाची प्रतीक्षा अन्‌ मुलांच्या शिक्षण व विवाहासाठी घेतलेला सावकारी कर्जाचा डोंगर या प्रमुख कारणांमुळे 2001 ते नोव्हेंबर 2019...
जून 02, 2019
१४४ पैकी ९९ प्रकल्प कोरडे; तलावातील जलसाठा ०.५६ वर बीड - जिल्ह्यात यंदा पडलेल्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, पाण्याच्या समस्येसह बेरोजगारी, मुलांचे शिक्षण, लग्न, कुटुंब चालवण्यासाठी पैशाची कमतरता यासह विविध समस्यांनी त्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. एक...
ऑगस्ट 12, 2018
नवी दिल्ली : राज्यकर्ते व हितसंबंधी घटक या आंदोलनाला बदनाम करणे, तसेच मराठा आणि अन्य बहुजन समाजात फूट पाडण्याचा डाव खेळत आहेत, असे टीकास्त्र सोडताना पवार यांनी म्हटले आहे की, मराठाला इतर समाजांपासून वेगळे व एकाकी पाडण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यांची ही योजना यशस्वी होऊ देता कामा नये,...
ऑगस्ट 11, 2018
बारामती : मराठा आरक्षणाच्या मागणीला कोणाचीच हरकत नाही, मात्र कोणताही पूर्वग्रह न ठेवता स्वच्छ मनाने, राज्यघटनेने ज्यांना आरक्षण दिले आहे, त्याला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा निर्णय झाला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले आहे.  या विषयासंदर्भात पवार यांनी एका...
फेब्रुवारी 17, 2018
सटाणा : सत्तेत आल्यापासून केंद्र व राज्यातील भाजप सरकारने देशवासियांना खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करीत भूलथापा देणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ बागलाण तालुका व शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आज शनिवार (ता.१७) रोजी आठवडे बाजारात 'गाजर डे' साजरा करण्यात आला.  सध्या फेब्रुवारी महिन्यात...