एकूण 9 परिणाम
जानेवारी 09, 2020
नांदेड : सद्यस्थितीत मराठवाडा आणि विदर्भ शेतकरी आत्महत्यांचे केंद्र बनलेले आहे. या प्रदेशात २००५ ते २०१९पर्यंत ८८ हजारपेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत.  म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठवाड्यात होत असल्याने हा विषय केंद्रस्थानी ठेवण्याची आग्रही भूमिका...
जानेवारी 09, 2020
गडचांदूर (जि. चंदपूर) : आयुष्याच्या वेलीवर हळूवार फुलणारे पान म्हणजे तारुण्य होय. याच तारुण्यात दोन जिवांच्या सात जन्माच्या गाठी जुळविणारी संस्कार म्हणजे विवाह सोहळा. सध्या सर्वत्र लग्नसोहळ्याचा हंगाम सुरू आहे. प्रत्येकासाठी त्याचा विवाह हा आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. आपला विवाह सोहळा...
जानेवारी 06, 2020
जालना -  मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दत्तक घेण्यासह त्यांच्या मुलांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचा ठराव अग्रवाल समाजाच्या 'अग्र महाकुंभ' प्रांतीय अधिवेशनात रविवारी (ता.पाच) घेण्यात आला. याशिवाय अग्रवाल समाजाच्या युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासह एक कुटुंब, एक झाड...
डिसेंबर 05, 2019
नांदेड : कोणत्याही कुटुंबाला कर्जाच्या संकटाला सामोरे जावे लागू नये म्हणून नांदेडच्या ‘साईप्रसाद प्रतिष्ठान’च्या संकल्पनेतून मोफत सामुहिक विवाह सोहळ्याचा उपक्रम गत पाच वर्षांपासून राबवण्यात येत आहे. यंदा या मेळाव्याचे सहावे वर्ष असून शेतकरी आत्महत्या कुटुंब, शहीद जवान, अनाथ, अपंग अशा...
नोव्हेंबर 26, 2019
नांदेड : देशाच्या संविधानाला युवा पिढीमुळे बळकटी मिळते. या युवा पिढीला आता नव्याने सुरू झालेल्या आधुनिक पोलिस चौकीच्या माध्यमातून संरक्षण व बळकटी मिळणार असल्याचे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी व्यक्त केले.  आयआयबी व जिल्हा पोलिस दलाच्या वतीने मंगळवारी (ता....
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
डिसेंबर 09, 2018
रुग्णालयाचा बिलाचा धसका घेतल्यामुळं अनेक घटना घडत आहेत. उपचारांचा परिघ विस्तारण्यासाठी आरोग्यसेवेवर होणाऱ्या सरकारी खर्चामध्ये पन्नास टक्के वाढ करण्याची गरज आहे. ही वाढ करताना अनेक गोष्टींचा मूलभूत विचार केला पाहिजे. वैद्यकीय सेवा नफेखोरीच्या मागं लागण्यामागच्या चार मूळ कारणांवरही उपाय करायला हवा....
जून 06, 2017
शेतकरी संपाकडे भावनिक दृष्टीने पहाणार्‍या लोकांनी त्यातील धोका ओळखलेला दिसत नाही . शेतकर्‍यांची कर्जमाफी समजा केली तर त्यातुन सरकारी बॅंका बुडतील आणि त्यामुळे खाजगी सावकारीचे प्रस्थ वाढेल .त्यामुळे वेठबिगारीचाही  धोका आहे. बॅंका बुडाल्या की देशातील औद्योगिकरणाची वाढही थांबेल आणि देश...
एप्रिल 11, 2017
कणकवली - ‘राष्ट्रवाद ही माणसांच्या मनात पराकोटीचा उन्माद निर्माण करणारी संकल्पना आहे. राष्ट्रवादातून भूभागांची वाटणी होते. प्रांतानुसार माणसे विभागली जातात. प्रांता-प्रांतामध्ये हिंसक लढे लढवले जातात. यामुळे राष्ट्रवादापेक्षा आज मानवतावादाची खरी गरज आहे,’’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. देवेंद्र...