एकूण 18 परिणाम
जानेवारी 09, 2020
नांदेड : सद्यस्थितीत मराठवाडा आणि विदर्भ शेतकरी आत्महत्यांचे केंद्र बनलेले आहे. या प्रदेशात २००५ ते २०१९पर्यंत ८८ हजारपेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत.  म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठवाड्यात होत असल्याने हा विषय केंद्रस्थानी ठेवण्याची आग्रही भूमिका...
डिसेंबर 28, 2019
यवतमाळ : लहरी निर्सगामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. आर्थिक विवंचनेमुळे 19 वर्षांत जिल्ह्यातील चार हजार 486 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहेत. शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी सरकारस्तरावर अनेक योजना सुरू करण्यात आल्या असल्या तरी आत्महत्येचा आलेख कमी होण्याऐवजी वाढतच...
नोव्हेंबर 23, 2019
नांदेड : जिल्ह्यात सततच्या दुष्काळाने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. यंदा ता. एक जानेवारी ते आजपर्यंत १०७ शेतकऱ्यांनी जिवन संपविले. यातील ८८ शेतकरी कुटूंब मदतीसाठी पात्र तर ११ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. आठ प्रकरण चौकशीसाठी प्रलंबीत असल्याची माहिती प्रशासनाकडून...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : वांद्रे येथे किरकोळ वादातून एका तरुणाची त्याच्याच मित्राकडून तीक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अय्युब अफाकउल्ला हुसैन असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून याप्रकरणी सारफ रफिक खान (१९) या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे...
जून 19, 2019
लातूर : शेतकरी आत्महत्या करून निघून जातो. पण पुढे त्याच्या विधवा पत्नींना मात्र अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. कधी कधी तर जगणेच मुश्कील होते. हे लक्षात घेवून राज्य महिला आयोगाने केलेल्या शिफारसीची राज्य शासनाच्या वतीने अंमलबजाणी केली जाणार आहे. यात महसूल, महिल आणि बालकल्याण, शालेय...
जून 02, 2019
१४४ पैकी ९९ प्रकल्प कोरडे; तलावातील जलसाठा ०.५६ वर बीड - जिल्ह्यात यंदा पडलेल्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, पाण्याच्या समस्येसह बेरोजगारी, मुलांचे शिक्षण, लग्न, कुटुंब चालवण्यासाठी पैशाची कमतरता यासह विविध समस्यांनी त्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. एक...
जानेवारी 11, 2019
जळगाव : एखाद्या गावाची, राज्याची ओळख, उंची ही ते किती मोठे आहे, किती समृद्ध आहे, यापेक्षा त्याठिकाणी किती प्रतिभावंत कवी, साहित्यिक, कलावंत आहेत, त्यातून होते. त्यामुळे पु.ल., गदिमा, बाबुजींसारख्या प्रतिभावंतांमुळेच महाराष्ट्र मोठा आहे, त्याची उंची अधिक आहे, असे प्रतिपादन कविवर्य ना.धों. महानोर...
ऑगस्ट 12, 2018
नवी दिल्ली : राज्यकर्ते व हितसंबंधी घटक या आंदोलनाला बदनाम करणे, तसेच मराठा आणि अन्य बहुजन समाजात फूट पाडण्याचा डाव खेळत आहेत, असे टीकास्त्र सोडताना पवार यांनी म्हटले आहे की, मराठाला इतर समाजांपासून वेगळे व एकाकी पाडण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यांची ही योजना यशस्वी होऊ देता कामा नये,...
फेब्रुवारी 17, 2018
सटाणा : सत्तेत आल्यापासून केंद्र व राज्यातील भाजप सरकारने देशवासियांना खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करीत भूलथापा देणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ बागलाण तालुका व शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आज शनिवार (ता.१७) रोजी आठवडे बाजारात 'गाजर डे' साजरा करण्यात आला.  सध्या फेब्रुवारी महिन्यात...
ऑक्टोबर 10, 2017
नागपूर - रंगभूमी माझा श्‍वास आहे. रंगभूमीवर अभिनय करतानाच आपण समाजाचेही देणे लागतो, या भावनेतून आपल्यासारख्याच काही कलावंतांना सोबत घेऊन ‘अस्मिता रंग’ या सामाजिक भान जपणाऱ्या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून समाजप्रबोधनात्मक नाटके बसवली आणि पुण्या-मुंबईव्यतिरिक्‍त ती गावागावांत सादर...
सप्टेंबर 30, 2017
अकोला - वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील पाल्यांच्या शिक्षणाचा भार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने उचलण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा व तालुका केंद्रातच विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. अमरावती विभागातील अकोला...
सप्टेंबर 29, 2017
पातुर्डा फाटा (जि. बुलढाणा) - सततची नापिकीमुळे लहान भावाच्या अभियांत्रिकी शिक्षणाचा खर्च कसा भागवावा या विवंचनेत गुरुवारी दुपारी पातुर्डा खुर्द (ता. संग्रामपूर) येथील हुल जनार्दन म्हसाल (वय 25) या तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. राहुलचे आई-वडील शेतात गेले होते. शेतातील कामे पूर्ण...
सप्टेंबर 13, 2017
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वसतिगृहात पुन्हा एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता. १२) दुपारी एकच्या सुमारास उघड झाली. प्रेमप्रकरणातून त्याने आत्महत्या केल्याची बाब समोर आली. गणेश शंकरराव कोपूरवाड (वय २३) असे मृताचे नाव आहे.  गणेश हा मूळ...
सप्टेंबर 12, 2017
धुणीभांडी करणाऱ्या महिलांना स्वावलंबनासाठी प्रशिक्षण नागपूर - कपाळावर कुंकू आहे, परंतु घरधन्याचा फारसा आधार नाही. घरात खाणारी तोंडे पाच. हमखास मिळकत होईल, असे काम हाताशी नाही. त्यामुळे दैनंदिन गरजा, मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवायचा कसा...हा सवाल रोजचाच. जगणे कठीण झाले. लेकरांना जगवण्यासाठी...
ऑगस्ट 11, 2017
नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्य आणि शहीद होणाऱ्या जवानांच्या पाल्यांना विद्यापीठातील विभाग आणि तीन संलग्नित महाविद्यालयात सर्वच प्रकारचे शुल्क माफ करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असल्याची माहिती...
जून 06, 2017
शेतकरी संपाकडे भावनिक दृष्टीने पहाणार्‍या लोकांनी त्यातील धोका ओळखलेला दिसत नाही . शेतकर्‍यांची कर्जमाफी समजा केली तर त्यातुन सरकारी बॅंका बुडतील आणि त्यामुळे खाजगी सावकारीचे प्रस्थ वाढेल .त्यामुळे वेठबिगारीचाही  धोका आहे. बॅंका बुडाल्या की देशातील औद्योगिकरणाची वाढही थांबेल आणि देश...
मे 30, 2017
परभणी - शेतकरी आत्महत्यांमुळे राज्यावर बदनामीचे खापर फोडले जात आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांप्रश्‍नी सर्वांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. जगाचा पोशींदा असलेला शेतकरी या वाटेवर का जातो,? याची कारणे शोधण्याचे आव्हान कृषी विद्यापीठांतील शास्त्रज्ञांनी...
मे 20, 2017
सत्तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या ठरल्या अपात्र नांदेड - आस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोरील भय संपण्याचे नाव घेत नाही. गत दीड वर्षांच्या काळात २३० शेतकऱ्यांनी आत्महत्या जीवनयात्रा संपविली आहे. यात जवळपास ७० आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या निकषास पात्र ठरल्या नाहीत. नांदेड...