एकूण 8 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
पिंपरी : बांधकाम मजूर, मेंढपाळ, नंदीवाले, बहुरूपी, फासेपारधी आदींची पोटासाठी भटकंती ठरलेलीच असते. रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या या माय-बापाच्या मागे फिरत दिवसभर मातीवर रेघोट्या ओढत बालपण जगणाऱ्या शेकडो हातात लेखन-पाटी आल्याने त्यांच्या आयुष्याची नवी पहाट उजाडली आहे. दिघीत प्रा. दत्तात्रेय इंगळे...
मार्च 17, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : ‘शेतकरी सुखी तर जग सुखी असे म्हणतात’ सध्याच्या काळात शेतकरी उपाशी अन् शासन तुपाशी असेच चित्र दिसत आहे. चाळीसगाव तालुक्यात पाच वर्षात ९४ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविल्याचे हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. राज्यात एकूण ११ हजार ९९५ शेतकऱ्यांनी...
जानेवारी 13, 2019
शेतकरी आत्महत्या हा विषय कायम अस्वस्थ करत आला. या अस्वस्थतेला वाट मिळाली "गोष्ट छोटी डोंगराएवढी' या चित्रपटात. हा चित्रपट म्हणजे खरं तर आमच्या संतापाचा उद्रेक होता. पटकथा म्हणून त्या चित्रपटाकडं बघितलंच नव्हतं. ते एक गाऱ्हाणं होतं. तो अन्यायाविरोधातला आमचा आमच्या परीनं केलेला एक आवाज...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
डिसेंबर 09, 2018
रुग्णालयाचा बिलाचा धसका घेतल्यामुळं अनेक घटना घडत आहेत. उपचारांचा परिघ विस्तारण्यासाठी आरोग्यसेवेवर होणाऱ्या सरकारी खर्चामध्ये पन्नास टक्के वाढ करण्याची गरज आहे. ही वाढ करताना अनेक गोष्टींचा मूलभूत विचार केला पाहिजे. वैद्यकीय सेवा नफेखोरीच्या मागं लागण्यामागच्या चार मूळ कारणांवरही उपाय करायला हवा....
फेब्रुवारी 17, 2018
सटाणा : सत्तेत आल्यापासून केंद्र व राज्यातील भाजप सरकारने देशवासियांना खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करीत भूलथापा देणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ बागलाण तालुका व शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आज शनिवार (ता.१७) रोजी आठवडे बाजारात 'गाजर डे' साजरा करण्यात आला.  सध्या फेब्रुवारी महिन्यात...
जून 06, 2017
शेतकरी संपाकडे भावनिक दृष्टीने पहाणार्‍या लोकांनी त्यातील धोका ओळखलेला दिसत नाही . शेतकर्‍यांची कर्जमाफी समजा केली तर त्यातुन सरकारी बॅंका बुडतील आणि त्यामुळे खाजगी सावकारीचे प्रस्थ वाढेल .त्यामुळे वेठबिगारीचाही  धोका आहे. बॅंका बुडाल्या की देशातील औद्योगिकरणाची वाढही थांबेल आणि देश...
मे 20, 2017
सत्तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या ठरल्या अपात्र नांदेड - आस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोरील भय संपण्याचे नाव घेत नाही. गत दीड वर्षांच्या काळात २३० शेतकऱ्यांनी आत्महत्या जीवनयात्रा संपविली आहे. यात जवळपास ७० आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या निकषास पात्र ठरल्या नाहीत. नांदेड...