एकूण 11 परिणाम
ऑगस्ट 27, 2019
निपाणी :  पांगिरे-बी (ता. निपाणी)  येथे आईने दोन मुलांसह स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. 26) रात्री उघडकीस आली. सरिता तानाजी शिंदे असे आत्महत्या करून घेतलेल्या महिलेचे तर गायत्री तानाजी शिंदे (वय 7) व संस्कार तानाजी शिंदे (वय 4) अशी मुलांची नावे आहेत. घटनेचे कारण मात्र समजू...
जुलै 11, 2019
नवी दिल्ली ः महामार्गांची कामे करताना लागणारा मुरूम, माती, दगड हे साहित्य बाहेरून आणण्यापेक्षा या रस्त्याच्या कामाच्या आसपास असणारे नदी-नाल्यांतील गाळ काढून हे साहित्य रस्त्याच्या कामात वापरण्याची कल्पना केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी प्रत्यक्षात आणली आहे. शेतकरी...
जानेवारी 01, 2019
नवी दिल्ली- देशात 2015 पासून शेतकरी आत्महत्येची आकडेवारी उपलब्ध नसल्याच्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो-एनसीआरबी) माहितीमुळे नाराज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे...
डिसेंबर 20, 2018
नवी दिल्ली : कर्जबाजारीपणा, हमीभाव यांसारख्या कारणांमुळे शेतकरी दिवसेंदिवस आत्महत्या करत आहेत. मात्र, या आत्महत्यांची नोंदच सरकार दफ्तरी नसल्याचे समोर आले आहे. मागील तीन वर्षांपासून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची माहिती सरकारकडे नाही. याबाबतची माहिती खुद्द केंद्रीय कृषीमंत्री...
ऑगस्ट 09, 2018
बंगळूर: प्लीज, मला सोडून जाऊ नकोस, हे वाक्य 40 पानांवर 40 वेळा लिहून एका अभियंता असलेल्या युवतीने आत्महत्या केल्याची घटना येथे घडली आहे. युवतीच्या मृतदेहाशेजारी आत्महत्येपुर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळाली असून, तिने 40 पानांवर 40 वेळा 'प्लीज, मला सोडून जाऊ नकोस' एवढे एकच वाक्य लिहीले आहे. दक्षिण बंगळूर...
जुलै 17, 2018
नवी दिल्ली - शेतकऱ्यांसाठी घोषणांवर घोषणा करणाऱ्या केंद्र व महाराष्ट्र सरकारला त्याच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याबद्दल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने कडक नोटीस बजावली आहे. शेतकऱ्यांसाठी 34 हजार कोटींच्या कृषी कर्जमाफी योजनेचे राज्य सरकारकडून ढोलताशे वाजविणे सुरू असताना, यंदा केवळ तीन महिन्यांत...
मार्च 18, 2018
नवी दिल्ली : काँग्रेसही गांधीजींचे संघटन असून, वाघांची ही संघटना आहे. आपल्याला अनेक भिंती तोडून पुढे यायचे आहे. देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नाही. आता देशात भ्रष्टाचाराचे दुसरे नाव मोदी अडनाव झाले आहे. हत्येतील आरोपी पक्षाचा अध्यक्ष आहे. ते देशाचे काय भले करणार. आम्ही शेतीमाल वाया जाऊ देणार नाही,...
नोव्हेंबर 14, 2017
निपाणी - ऊस दरानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटना काटामारी व रिकव्हरीतील चोरी रोखण्यावर हातोडा मारणार असल्याचे प्रतिपादन संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी केले. मंगळवारी (ता. 14) येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. संघटनेचे तालुका...
मे 31, 2017
नवी दिल्ली - दिल्ली आयआयटीत पीएचडीचे शिक्षण घेत असलेल्या 27 वर्षीय विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिस अधिकारी चिन्मय बिस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजुला देवक (वय 27) हि विवाहीत विद्यार्थीनी पीएचडीच्या अखेरच्या वर्षाचे शिक्षण घेत होती. मंगळवारी रात्री तिच्या...
मे 17, 2017
नवी दिल्ली - मोदी सरकारच्या तीन वर्षपूर्तीनिमित्त जल्लोषाच्या तयारीत असलेल्या भाजपविरोधात कॉंग्रेसने उरलेल्या दोन वर्षांत सरकार विरोधात व्यापक जनआंदोलन उभारण्याची घोषणा केली आहे. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी ट्‌विटर अस्त्राचा वापर करून सरकारवर "वचनभंग, अकार्यक्षमता आणि जनादेशाच्या विश्‍...
मे 16, 2017
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष मोठा समारंभ आयोजित करणार आहे. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्‌विटरद्वारे 'सरकार नेमके काय साजरे करत आहे?' असे म्हणत टीका केली...