एकूण 10 परिणाम
सप्टेंबर 10, 2019
नाशिक ः राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे खापर आज सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विकास सोसायट्यांवर फोडले. तसेच बुडालेल्या तीन आणि डबघाईस आलेल्या तेरा जिल्हा बॅंकांविषयी चिंता व्यक्त करत त्यांनी डबघाईस आलेल्या सहकारी संस्थांना प्रशिक्षणाची व्यवस्था करण्याची तयारी दर्शवली. सहकार, पणन व...
डिसेंबर 17, 2018
पुणे - बालविश्‍वांच्या कल्पनाशक्तीला भरारी देणारी, देशातील सर्वांत मोठी असणारी "सकाळ चित्रकला स्पर्धा' रविवारी महाराष्ट्र आणि गोव्यात सुमारे दोन हजार केंद्रांवर उत्स्फूर्तपणे पार पडली. महानगरांपासून ते खेड्यापाड्यांतील केंद्रांवर चिमुकल्यांनी स्पर्धेसाठी गर्दी केली होती. पुणे विभाग...
ऑक्टोबर 07, 2018
सटाणा : भाजप-शिवसेनेला जनतेच्या प्रश्नांची जाणच नाही. त्यांनी जनतेला केवळ खोटी आश्वासनेच दिली. आता सरकारच्या पापाचा घडा भरलाय. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा काँग्रेसचेच सरकार आणले पाहिजे. त्यासाठीच हा जनसंघर्ष सुरु असून भाजप - शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार...
ऑगस्ट 19, 2018
नागपूर - केंद्र आणि राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येत असल्याचा दावा केला जात असला तरी महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाली असल्याचे कबुली केंद्रीयमंत्री गजेंद्रसिंग यांनी दिली आहे. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी लोकसभेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी...
जानेवारी 18, 2018
मुंबई - देशातील शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी आणि उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, यासाठी दोन स्वतंत्र खासगी विधेयके आगामी अर्थसंकल्पी अधिवेशनात संसदेत मांडणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी सांगितले. ते मंत्रालयात...
ऑगस्ट 18, 2017
मुंबई - राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा करूनही राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत. गेल्या सात दिवसांत 34 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, यावरून हे सरकार शेतकरी आत्महत्यांबाबत गंभीर नाही, हे स्पष्ट झाले आहे. हवेवर आलेले आणि हवेत असलेले हे सरकार कधी हवेत विरून जाईल हे...
मे 09, 2017
शिर्डी - 'दोन्ही कॉंग्रेसची संघर्ष यात्रा ज्या मार्गावरून गेली, तेथील पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय गहन आहे. राजकीय जोडे बाहेर काढून तो सोडवावा लागेल. विरोधी पक्षांनी काही तोडगा सुचविला, तर आम्ही त्यावर अवश्‍य विचार करू...
मे 07, 2017
कोल्हापूर - पश्‍चिम महाराष्ट्रात मुबलक पाणी आहे. नदीकाठची जमीन आहे, तरीही या भागातील शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "पाणी नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात,' असा केलेला दावा खोटा ठरला आहे. शेतकरी केवळ शेतीमालाला...
मे 01, 2017
मुंबई - ""राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी "संघर्ष यात्रे'बद्दल बोलताना विरोधकांना कोडगे आणि निर्लज्ज असे अपशब्द वापरले. आम्हाला याहीपेक्षा अधिक बरेवाईट बोला; पण संकटात असलेल्या शेतकऱ्याला कर्जमाफी द्या,'' असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी आज मुख्यमंत्र्यांना...
एप्रिल 27, 2017
मुंबई - सत्तेत सहभागी असूनही त्याचे फायदे मिळत नसलेल्या नाराज घटक पक्षांनी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुंबई-नागपूर समृद्धी मार्गासाठी होणारे भूसंपादन, शेतकऱ्यांची कर्जमाफी आदी मुद्द्यांवर बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना...