एकूण 1 परिणाम
जुलै 07, 2019
अशोक देशमाने हे नाव फार काही प्रकाश झोतात नसते. ही व्यक्ती पुण्याबाहेर शहराच्या झगमगाटापासुन दूर आळंदी नजीकच्या एका छोट्या गावामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षण व संगोपणासाठी, सरकारच्या कोणत्याही मदतीविना 'स्नेहवन' या संस्थेच्या माध्यमातून 80 मुलांचा सांभाळ करतो...