एकूण 14 परिणाम
नोव्हेंबर 24, 2019
समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ असेल तर त्या कामात कुठलाच अडथळा येऊ शकत नाही. अगदी शारीरिक विकलांगतेवरही मात करता येते. याचं एक उदाहरण म्हणजे अनुराधा गानू. आपण समाजाचं देणं लागतो, आपल्यावर ज्यांनी संस्कार केले आहेत ते संस्कार अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवणं हे आपलं आद्य काम असतं ही त्यांची भूमिका....
नोव्हेंबर 17, 2019
भारतातील स्थिती जागतिक मंदीमुळं ओढवल्याचा युक्तिवाद मला अजिबात मान्य नाही. राजकीय सत्ता दोघांच्या हातात आणि संपत्ती देशातल्या मूठभरांच्या हातात केंद्रित झाल्यानं ही स्थिती ओढवली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीनं ग्रासलेले असतानाही संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेला संजीवनी...
ऑक्टोबर 13, 2019
ज्या वेळी झडझडून कामाला लागायचं त्यावेळी काहींना पक्षानं कसं आत्मचिंतन करावं यावरच सुविचार सुचताहेत, तर काहींना पक्षच दमल्याची कबुली द्यावी वाटते. रणांगणात कोणाचाही पराभव होण्याआधी तो मनात होतो, असं म्हणतात. इथं तर लढायच्याही आधी दमल्याची, थकल्याचीच कबुली द्यायला सुरवात झाली आहे. असे थकलेले, खचलेले...
एप्रिल 21, 2019
प्रदूषणाच्या अनुषंगानं झालेल्या हत्यांचे व आत्महत्यांचे आकडे पाहून मला असं विचारावंसं वाटतं ः "आपल्या भावनांनीही सामूहिक आत्महत्या केली आहे काय? आपल्यातल्या विवेकानंही आत्महत्या केली आहे काय?' शेवटी लोकमान्यांना स्मरून मी विचारतो ः "आपलं हृदय ठिकाणावर आहे काय?' सन 1897 मध्ये तत्कालीन मुंबई प्रांतात...
मार्च 10, 2019
एकीकडं शेती उत्पन्न देत नाही म्हणून जीव संपवणारे असताना, दुसरीकडं अनेक शेतकरी संघर्षातून हिरवाई फुलवत आहेत. संघर्ष, वेगवेगळे प्रयोग, कष्ट यांच्या साथीनं चांगलं उत्पन्न मिळवत आहेत. प्रकाश पाटील, विजय लोहकरे आणि दिनेश देशमुख यांच्यासारख्या शेतकऱ्यांची आणि पतीच्या मागं कष्टानं शेती...
फेब्रुवारी 10, 2019
४ फेब्रुवारीला काकोडा या लहानश्या खेड्यातून जन्म घेतलेले शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावान नेते भाई वासुदेवराव मुकुंदराव मानखैर (पाटील) यांचे निधन झाले. १९४८ पासून राज्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक मातब्बर नेत्याच्या  मार्गदर्शनाखाली वासुदेराव याची राजकीय कारकीर्द सुरू...
जानेवारी 13, 2019
शेतकरी आत्महत्या हा विषय कायम अस्वस्थ करत आला. या अस्वस्थतेला वाट मिळाली "गोष्ट छोटी डोंगराएवढी' या चित्रपटात. हा चित्रपट म्हणजे खरं तर आमच्या संतापाचा उद्रेक होता. पटकथा म्हणून त्या चित्रपटाकडं बघितलंच नव्हतं. ते एक गाऱ्हाणं होतं. तो अन्यायाविरोधातला आमचा आमच्या परीनं केलेला एक आवाज...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
डिसेंबर 09, 2018
रुग्णालयाचा बिलाचा धसका घेतल्यामुळं अनेक घटना घडत आहेत. उपचारांचा परिघ विस्तारण्यासाठी आरोग्यसेवेवर होणाऱ्या सरकारी खर्चामध्ये पन्नास टक्के वाढ करण्याची गरज आहे. ही वाढ करताना अनेक गोष्टींचा मूलभूत विचार केला पाहिजे. वैद्यकीय सेवा नफेखोरीच्या मागं लागण्यामागच्या चार मूळ कारणांवरही उपाय करायला हवा....
जून 03, 2018
आमिर खानच्या "सत्यमेव जयते' या कार्यक्रमावरून "वॉटर कप' ही संकल्पना पुढं आली. त्याचं काम नक्की कसं चालतं, गावकऱ्यांचा सहभाग कसा असतो, याविषयी उत्सुकता होती. त्यासाठी या स्पर्धेच्या शेवटच्या दोन दिवसांत (21 व 22 मे) मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातल्या काही गावांना भेटी दिल्या. पाण्याची समस्या व...
सप्टेंबर 18, 2017
रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाजबांधणी, जलस्रोतमंत्री नितीन गडकरी यांच्या हाती आता देशाचा जलकारभार आलाय. गडकरी आधी ‘रोड’करी होते, आता ‘जोड’करी बनू पाहताहेत! त्यांच्या स्वप्नातले नदीजोड मार्गी लागतील, एका खोऱ्यातून वाहत दुसऱ्या खोऱ्यात पोचलेल्या झुळझुळ पाण्याच्या संगतीनं ते शीळ घालत फिरतील, की...
जून 19, 2017
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत जे काही करायचे ते राज्यांनी करावे, ही केंद्राची भूमिका आहे. थोडक्‍यात शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत केंद्राला फारसे देणेघेणे नाही, हा याचा अर्थ. केंद्र सरकार याप्रकरणी स्वतःला फारशी तोशीस लावून घ्यायला तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे.  तमिळनाडू, महाराष्ट्र आणि पाठोपाठ मध्य...
जून 06, 2017
शेतकरी संपाकडे भावनिक दृष्टीने पहाणार्‍या लोकांनी त्यातील धोका ओळखलेला दिसत नाही . शेतकर्‍यांची कर्जमाफी समजा केली तर त्यातुन सरकारी बॅंका बुडतील आणि त्यामुळे खाजगी सावकारीचे प्रस्थ वाढेल .त्यामुळे वेठबिगारीचाही  धोका आहे. बॅंका बुडाल्या की देशातील औद्योगिकरणाची वाढही थांबेल आणि देश...
एप्रिल 10, 2017
रात्रीचा प्रहर, पहाटे वाजण्याच्या सुमारास बाप आन आय शेतावर दारे धरत असतात (अनेकांना दारे म्हणजे माहित नसेल , दारे म्हणजे पिकाला पाणी देणे ) दिवसा वीज नसते म्हणून रात्री शेतकरी अन त्याची बायको घरात लेकर झोपी घालून शेतावर दारे धरण्यासाठी जातात. माय बैटरी चमकावून बापाला उजेड पुरवते....