एकूण 514 परिणाम
जुलै 14, 2019
सोलापूर -  राज्यात जानेवारी 2014 ते जून 2019 (साडेपाच वर्षे) पर्यंत 15 हजार 172 तर जानेवारी 2001 ते डिसेंबर 2013 (13 वर्षे) पर्यंत 15 हजार 664 शेतकऱ्यांनी जिवनयात्रा संपवली. दरम्यान, पतीच्या आत्महत्येनंतर कुटुंबाचा संसार सावरण्याच्या उद्देशाने तब्बल 15 हजार 260 शेतकरी विधवा पत्नींची...
जुलै 13, 2019
मुंबई - सागरी सेतूवर वरळी येथे टॅक्‍सी थांबवून एका तरुणाने समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. पार्थ सोमाणी (२३) हा तरुण शुक्रवारी (ता. १२) दुपारी टॅक्‍सीने सी-लिंकवरून प्रवास करत होता. समुद्र खवळलेला असल्यामुळे हेलिकॉप्टरमधून त्याचा शोध घेतला असताना रात्री साडेआठ वाजता बॅण्‍डस्‍टॅण्‍ड येथे त्‍याचा...
जुलै 12, 2019
मुंबई : वरळी सी-लिंकवरून एका तरुणाने समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. संबंधित तरुण टॅक्सीने जात असताना टॅक्सी थांबवून त्याने हे कृत्य केले आहे. पार्थ सोमाणी असे या तरुणाचे नाव आहे. पार्थ सोमाणी हा मुलुंड येथील रहिवासी असून, चार्टर्ड अकाऊंटंटकडे नोकरी करत होता. पार्थ दुपारी सव्वाएकच्या सुमारास...
जुलै 11, 2019
नवी दिल्ली ः महामार्गांची कामे करताना लागणारा मुरूम, माती, दगड हे साहित्य बाहेरून आणण्यापेक्षा या रस्त्याच्या कामाच्या आसपास असणारे नदी-नाल्यांतील गाळ काढून हे साहित्य रस्त्याच्या कामात वापरण्याची कल्पना केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी प्रत्यक्षात आणली आहे. शेतकरी...
जुलै 11, 2019
बदनापूर (जि. जालना) -  जालना जिल्ह्यामधील बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी  येथील शेतकरी बळीराम रखमाजी कान्हुले (वय 42) यांनी शेलगाव शिवारातील गट क्रमांक 551 मधील स्वतःच्या शेतातील गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. 11) सकाळी उघडकीस आली.   कान्हुले यांच्याकडे अडीच...
जुलै 09, 2019
यवतमाळ : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी जीवनयात्रा संपवीत आहेत. कुटुंबाचा आधारवड कोसळल्याने कित्येक मुलांवर शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ येते. मात्र, आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्यांसाठी यवतमाळातील जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय प्रशासनाने मदतीचा हात पुढे केला आहे....
जुलै 07, 2019
अशोक देशमाने हे नाव फार काही प्रकाश झोतात नसते. ही व्यक्ती पुण्याबाहेर शहराच्या झगमगाटापासुन दूर आळंदी नजीकच्या एका छोट्या गावामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षण व संगोपणासाठी, सरकारच्या कोणत्याही मदतीविना 'स्नेहवन' या संस्थेच्या माध्यमातून 80 मुलांचा सांभाळ करतो...
जून 29, 2019
सिरसाळा (जि. बीड) - नापिकी, बॅंकेचे कर्ज व पाऊस नसल्याने एका शेतकऱ्याने लिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना औरंगपूर (ता. परळी वैजनाथ) येथे आज पहाटे उघडकीस आली. अशोक गोपाळ लहाने (वय 32) असे मृताचे नाव आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. अशोक यांना दोघे भाऊ...
जून 27, 2019
नाशिक - जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी "टास्क फोर्स' निर्माण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या पुढाकारातून पोलिस, सहकार, बॅंकिंगसह विविध घटकांच्या एकत्रित प्रयत्नातून शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्‍न सोडविण्यावर प्रस्तावित टास्क फोर्सचा भर असेल. जिल्ह्यात...
जून 26, 2019
नाशिक ः जिल्ह्याच्या 18 हजार कोटींच्या पत आराखड्यात प्राधान्य क्षेत्रा (प्रायोरिटी सेंटर)साठी सुमारे 14 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यात यंदा कृषी क्षेत्रात स्टोरेज आणि मार्केटिंगला प्राधान्य देतानाच शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांच्या आर्थिक प्रश्‍नावर काम करण्याला प्राधान्य...
जून 22, 2019
चार वर्षांत बारा हजार शेतकऱ्यांनी जग सोडले मुंबई - राज्यात २०१५ ते २०१८ या चार वर्षांच्या काळात १२ हजार २१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली राज्य सरकारने विधानसभेत दिली आहे. यातील ५ हजार १६७  शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आत्महत्येनंतर मिळणारी मदतदेखील मिळाली नसून ते मदतीपासून वंचित राहिल्याची बाब...
जून 21, 2019
लातूर - शेतकरी आत्महत्येनंतर त्याच्या पत्नीला अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. कधी कधी तर जगणेच कठीण होते. हे लक्षात घेऊन राज्य महिला आयोगाने अडीच वर्षे अभ्यास करून केलेल्या शिफारशींची राज्य शासनातर्फे अंमलबजावणी केली जाणार आहे. यात महसूल, महिला आणि बालकल्याण, शालेय शिक्षण, आरोग्य, कृषी...
जून 19, 2019
लातूर : शेतकरी आत्महत्या करून निघून जातो. पण पुढे त्याच्या विधवा पत्नींना मात्र अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. कधी कधी तर जगणेच मुश्कील होते. हे लक्षात घेवून राज्य महिला आयोगाने केलेल्या शिफारसीची राज्य शासनाच्या वतीने अंमलबजाणी केली जाणार आहे. यात महसूल, महिल आणि बालकल्याण, शालेय...
जून 02, 2019
१४४ पैकी ९९ प्रकल्प कोरडे; तलावातील जलसाठा ०.५६ वर बीड - जिल्ह्यात यंदा पडलेल्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, पाण्याच्या समस्येसह बेरोजगारी, मुलांचे शिक्षण, लग्न, कुटुंब चालवण्यासाठी पैशाची कमतरता यासह विविध समस्यांनी त्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. एक...
जून 02, 2019
औरंगाबाद : दुष्काळामुळे मराठवाड्यात मे महिन्यातील 25 दिवसांत 71 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. यात एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील 41 दुष्काळ पीडित शेतकऱ्यांचा समावेश आहे.  शेतकरी आत्महत्या थांबण्याऐवजी वाढत असल्याचे विदारक वास्तव समोर येत आहे. या वर्षात जानेवारीपासून आतापर्यंत ...
जून 01, 2019
पाच महिन्यांत ८०९ शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा सोलापूर - दुष्काळ, नापिकी, खासगी सावकार आणि बॅंका, पतसंस्थांच्या कर्जाचा डोक्‍यावर असलेला डोंगर, मुला-मुलींचे विवाहाला, शिक्षणाला पैसा नाही, हमीभावाची प्रतीक्षा अशा प्रमुख कारणांमुळे राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत...
जून 01, 2019
मुंबई - महाराष्ट्रातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेली ‘लाल परी’ ७१ वर्षांची होत आहे. एसटीचा ७१ वा वर्धापन दिन शनिवारी (ता. १) राज्यातील विभागीय आणि जिल्हा पातळीवरील सर्व ५६८ एसटी स्थानकांत उत्साहात साजरा केला जाईल, अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री व राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते...
मे 28, 2019
यवतमाळ : 17 व्या लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. यवतमाळ जिल्ह्याने यावेळी युतीचे दोन खासदार निवडून दिले. आजपर्यंतच्या इतिहासात केंद्रीय माजी राज्यमंत्री हंसराज अहीर सोडले तर जिल्ह्याला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. आतातरी शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्याला कॅबिनेट...
मे 22, 2019
जालना, बीड - जालना व बीड जिल्ह्यांत वेगवेगळ्या घटनांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून या शेतकऱ्यांनी जीवन संपविले. अकोलादेव (ता. जाफराबाद, जि. जालना) येथील शेतकरी बाबासाहेब फकिरबा सवडे (वय 41) यांनी पहाटे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. "...
मे 19, 2019
नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे एका तरूण शेतकऱ्यानी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना निमगाव (ता. हदगाव) शिवारात शनिवारी (ता. १९) सकाळी उघडकीस आली. निमगाव (ता. हदगाव) येथील शेतकरी अशोक रामधन चव्हाण (वय ४०) यांच्या शेतावर मागील काही वर्षापासून सतत नापिकी होत होती. त्यामुळे...