एकूण 20 परिणाम
फेब्रुवारी 24, 2019
मुंबई :  ''भाजप-शिवसेना सरकारने आपण ‘गल्ली बॉय’ आहोत, असा आव आणला होता. पण मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात हे सरकार ‘बॅड बॉईज’ असल्याचे सिद्ध झाले आहे.'' ,अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राज्य विधीमंडळाच्या प्रथम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला...
नोव्हेंबर 23, 2018
मुंबई - आदिवासी शेतकरी मोर्चा, आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नींचे आंदोलन, दुष्काळी मदत आणि मराठा व धनगर आरक्षणाचा तिढा विधिमंडळात गुरुवारी तिसऱ्या दिवशीसुद्धा कायम राहिला. धनगर समाजाचे आरक्षण आणि मराठा समाज आरक्षण अहवाल सभागृहात मांडले जात नाहीत तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू...
ऑक्टोबर 31, 2018
वारेमाप आश्वासने देऊन राज्यात सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारची अवस्था ब्रेक तुटून उताराला लागलेल्या मालमोटारीसारखी झाली आहे. गमतीचा भाग असा, की ब्रेक नादुरुस्त ठेवण्याचे काम मित्र पक्ष असलेली शिवसेना पहिल्या दिवसापासून करीत आहे. प्र त्येक समाज घटकांमधील अस्वस्थता हे विद्यमान सरकारच्या आजवरच्या...
सप्टेंबर 15, 2018
तळेगाव स्टेशन (पुणे) : नुकत्याच शमलेल्या मराठा क्रांती मोर्चाचा फिवर राज्यभरातील सार्वजनिक गणेशोत्सवांसह घरगुती गणेशत्सवावरही चढल्याचे दिसून येत आहे.तळेगाव दाभाडे येथील रवी साबळे यांनी आपल्या घरात मराठा क्रांती चौकाची प्रतिकृती उभारुन त्यावर श्री गणेशाची स्थापना केली आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यभर...
सप्टेंबर 03, 2018
चिखली : मराठवाड्यातील जालना, मंठा आणि परतुर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी महत्वाकांक्षी असलेल्या खडकपुर्णा प्रकल्पाचे पाणी नेण्याचा घाट मराठवाड्यातील काही राजकीय नेत्यांनी घातलेला आहे. मराठवाड्यामध्ये या शहरापासुन हाकेच्या अंतरावर आणि खडणकपुर्णा पेक्षा दुप्पट पाणी क्षमता...
ऑगस्ट 14, 2018
औरंगाबाद/बीड - मराठा आरक्षणासाठी औरंगाबादमध्ये एका व्यक्तीने, तर बीड तालुक्‍यात एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. औरंगाबादमध्ये केशव साहेबराव चौधरी (वय 45) यांनी न्यू हनुमाननगर येथील भाड्याच्या घरात सोमवारी (ता. 13) गळफास घेत आत्महत्या केली. पतीच्या निधनाची बातमी कळताच, त्यांच्या पत्नीने...
ऑगस्ट 12, 2018
नवी दिल्ली : राज्यकर्ते व हितसंबंधी घटक या आंदोलनाला बदनाम करणे, तसेच मराठा आणि अन्य बहुजन समाजात फूट पाडण्याचा डाव खेळत आहेत, असे टीकास्त्र सोडताना पवार यांनी म्हटले आहे की, मराठाला इतर समाजांपासून वेगळे व एकाकी पाडण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यांची ही योजना यशस्वी होऊ देता कामा नये,...
ऑगस्ट 11, 2018
बारामती : मराठा आरक्षणाच्या मागणीला कोणाचीच हरकत नाही, मात्र कोणताही पूर्वग्रह न ठेवता स्वच्छ मनाने, राज्यघटनेने ज्यांना आरक्षण दिले आहे, त्याला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा निर्णय झाला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले आहे.  या विषयासंदर्भात पवार यांनी एका...
ऑगस्ट 03, 2018
औरंगाबाद, उस्मानाबाद - मी मराठा आहे म्हणून नोकरी नसल्याचे चिठ्ठीत नमूद करून औरंगाबादच्या चिकलठाणा परिसरातील तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविले.  उमेश आसाराम एंडाईत असे त्याचे नाव आहे. दरम्यान, आरक्षणासह विविध कारणांनी आलेल्या नैराश्‍यातून विष घेतलेल्या देवळाली (ता. कळंब) येथील तृष्णा तानाजी माने (वय...
जुलै 24, 2018
नवी दिल्ली : "मराठा समाजातील वंचित तरुणांनी शांततेच्या मार्गाने आतापर्यंत त्यांच्या आरक्षणासह इतर मागण्या मांडल्या व कधीही कायदा व सुव्यवस्थेला धक्का पोचू दिला नाही. या अस्वस्थतेची दखल घेतली जात नसल्याने काहींनी आत्महत्येचा मार्गही स्वीकारला. परंतु, राज्य सरकारने याची उचित दखल न घेतल्याने आता...
एप्रिल 04, 2018
आटपाडी - तासगावातील भाजप व राष्ट्रवादीत झालेल्या राड्याचा संदर्भ घेत माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी गृहखात्यावर तोफ डागली. राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्‍यात असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत. यामुळे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या आमदार पत्नीवर उपोषणाची वेळ आली...
मार्च 13, 2018
मुंबई : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना कवितांचा मनमुराद वापर करून सरकारचे गोडवे गात विरोधकांवर शरसंधान केले होते. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अर्थमंत्र्यांना चोख काव्यात्मक प्रत्युत्तर दिले. विखे पाटील यांनी आज अर्थसंकल्पावरील...
ऑक्टोबर 31, 2017
भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात स्पष्ट बहुमताचा आकडा गाठता आला नाही, तरीही घवघवीत जागा एकाच पक्षाने जिंकण्याची संधी कित्येक वर्षांनी मिळाली होती. मंत्रिमंडळात शिवसेना नावालाच असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वअधिकार वापरून महाराष्ट्राला योग्य दिशा देण्याची संधी होती. मात्र कोणताही ठोस...
ऑगस्ट 29, 2017
मुंबई - विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या एकूण आत्महत्यांपैकी 26 टक्‍के आत्महत्या मराठा जातीतील शेतकऱ्यांच्या असल्याची माहिती उघडकीस आली आहे. त्यापैकी दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील मराठा जातीतील शेतकऱ्यांचे प्रमाण लक्षणीय असून ते 53 टक्‍के असल्याची गंभीर बाबही यामुळे पुढे आली आहे. उर्वरित...
ऑगस्ट 03, 2017
कोपर्डीच्या घटनेनंतर मराठा मोर्चे सुरु झाले. लाखांच्या या मुक मोर्चांनी महाराष्ट्राचे सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक विश्व व्यापले. मुकपणे प्रश्नांना वाचा फोडण्याचा संघटित प्रयत्न केला. कोपर्डीची घटना हा दशकानूदशके दबलेल्या फरफट झालेल्या कृषक समाजाचा उत्थान बिंदू ठरला. मराठा हा प्रामुख्याने कृषक समाज...
जून 02, 2017
पुणे - ‘‘देशाच्या राष्ट्रपतिपदाकरिता शरद पवार यांचे नाव चर्चेत आहे. पण ते नकार देत असल्याचे मी ऐकले आहे. त्यांनी नकार देऊ नये,’’ असा सल्ला माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी माजी कृषिमंत्री शरद पवार यांना दिला.  देशात प्रथम राज्यात महिला धोरण लागू केल्याबद्दल आणि संसदीय कारकिर्दीस पन्नास वर्षे...
जून 02, 2017
सांगली - शेतकऱ्यांचा संप मोडीत  काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून राजू शेट्टी यांनी आत्मक्‍लेश यात्रा काढली. राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणजे नाव स्वाभिमानी आणि धंदा बेईमानी, असा घणाघात शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केला....
जून 01, 2017
जामखेड - सत्तेवर आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत केली होती. मात्र, आजपर्यंत शंभराहून अधिक बैठका होऊनही आरक्षणाचा निर्णय झाला नाही. या सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेस मराठा, मुस्लिम...
एप्रिल 26, 2017
कोल्हापूर - शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधकांनी काढलेली संघर्ष यात्रा मंगळवारी कोल्हापुरात दाखल झाली. सकाळी राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाला अभिवादन केल्यानंतर यात्रेतील नेत्यांनी आंबाबाई दर्शन घेतले. "राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकारला सुबुद्धी दे आणि राज्यातील हे...
एप्रिल 25, 2017
मुंबई - महाराष्ट्रात मराठा, गुजरातमध्ये पटेल-पाटीदार, उत्तरेत जाट व गुज्जर यांची आंदोलने ही सर्व बाजूंनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याची प्रतिक्रिया आहे. शेतकरी समाजाच्या उद्‌ध्वस्तीकरणावर उत्तर न शोधले गेल्याने हे सारे शेतकरी समाज आरक्षण मागत आहेत. संपन्न मानले गेलेले...