एकूण 121 परिणाम
जून 02, 2019
औरंगाबाद : दुष्काळामुळे मराठवाड्यात मे महिन्यातील 25 दिवसांत 71 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. यात एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील 41 दुष्काळ पीडित शेतकऱ्यांचा समावेश आहे.  शेतकरी आत्महत्या थांबण्याऐवजी वाढत असल्याचे विदारक वास्तव समोर येत आहे. या वर्षात जानेवारीपासून आतापर्यंत ...
जून 01, 2019
पाच महिन्यांत ८०९ शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा सोलापूर - दुष्काळ, नापिकी, खासगी सावकार आणि बॅंका, पतसंस्थांच्या कर्जाचा डोक्‍यावर असलेला डोंगर, मुला-मुलींचे विवाहाला, शिक्षणाला पैसा नाही, हमीभावाची प्रतीक्षा अशा प्रमुख कारणांमुळे राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत...
एप्रिल 17, 2019
सोलापूर - सततचा दुष्काळ, शासनाचे अनुदान व कर्जमाफीची प्रतीक्षा, शेतीमालाचे गडगडलेले दर, डोक्‍यावरील कर्जाचे ओझे या प्रमुख कारणांमुळे मागील ५ वर्षांत राज्यातील तब्बल १४ हजार २६१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती राज्याच्या मदत व पुनवर्सन विभागाच्या सूत्रांनी दिली.  शासनाच्या उपाययोजनांमुळे मागील...
एप्रिल 05, 2019
मरणान्तानि वैराणि... असं शास्त्रात कितीही म्हटलं असलं, तरी सामान्यांना ते अमलात आणणं जमेलच असं नाही. मात्र, सरकार नावाच्या राजाला ज्याच्या हातात अमर्याद ताकद असते, त्याला तर ते जमवणं सहजशक्‍य असतं. दीड वर्षापूर्वी सागाच्या एका पानावर चुन्यानं ‘मोदी सरकार’ आणि दुसऱ्या पानावर ‘कर्जासाठी आत्महत्या’...
मार्च 17, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : ‘शेतकरी सुखी तर जग सुखी असे म्हणतात’ सध्याच्या काळात शेतकरी उपाशी अन् शासन तुपाशी असेच चित्र दिसत आहे. चाळीसगाव तालुक्यात पाच वर्षात ९४ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविल्याचे हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. राज्यात एकूण ११ हजार ९९५ शेतकऱ्यांनी...
मार्च 04, 2019
जलालखेडा - नरखेड तालुक्‍यातील एका शेतकऱ्याने शेतातच स्वतःचे सरण रचले व पेटत्या सरणात उडी घेऊन स्वतःला संपविल्याची घटना शुक्रवारी (ता.१) घडली. मदना येथील शेतकरी गोपाळराव काशिबाजी जाणे (वय८५) या वयोवृद्ध शेतकऱ्याने आपण मेल्यानंतर कोणालाही त्रास द्यायचा नाही, असा विचार करून शेतात सरण रचले...
फेब्रुवारी 24, 2019
मुंबई :  ''भाजप-शिवसेना सरकारने आपण ‘गल्ली बॉय’ आहोत, असा आव आणला होता. पण मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात हे सरकार ‘बॅड बॉईज’ असल्याचे सिद्ध झाले आहे.'' ,अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राज्य विधीमंडळाच्या प्रथम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला...
फेब्रुवारी 17, 2019
औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याचे चित्र असून, जानेवारी महिन्यात तब्बल 66, तर 11 फेब्रुवारीपर्यंत 11 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. यातील लातूर, परभणी, नांदेड जिल्ह्यांतील प्रकरणांची छाननी करण्यात आली; मात्र अन्य जिल्ह्यांत प्रकरणांच्या छाननीसाठीची...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - राज्यातील लाखो शेतकरी पुन्हा एकदा २० ते २७ फेब्रुवारीदरम्यान नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष ॲड. भगवान भोजने यांनी आज दिली.  शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, दिलेली आश्‍वासने न पाळता...
जानेवारी 17, 2019
बारामती शहर : केंद्र व राज्यातील सरकारने समाजातील कोणत्याच घटकाला न्याय दिलेला नाही. प्रत्येक घटक अस्वस्थ आहे, समाजाशी ज्यांनी इमान राखलेले नाही, अशा राज्यकर्त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. हे सरकार खाली खेचण्यासाठी कामगारांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज येथे केले...
डिसेंबर 31, 2018
कापडणे (धुळे) : दरवर्षा प्रमाणे हे वर्षही संपले. उद्या नवे वर्षे उजाडेल. प्रत्येक नव वर्ष हे शेतकऱ्यांसाठी मागील पानावरुन पुढे चालू असेच येत आहे. राज्य शासनाचे नोकरवर्गासाठी सातवा वेतन आयोग, शेतकऱ्यांनी पाच वर्षांत केवळ दीड लाखाची कर्जमाफी झाली. तीही सगळ्यांपर्यंत पोहचली नाही. सलग तिसऱ्या वर्षी...
डिसेंबर 26, 2018
नागपूर - शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर गंभीर नसलेल्या फडणवीस सरकारला वठणीवर आणण्यासाठी आता "मंत्र्यांचे कपडे फाडा' आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिला. शेतकऱ्यांचे प्रश्‍न, तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्...
डिसेंबर 25, 2018
नागपूर : शिवसेनेसोबत युती व्हावी, अशी भाजपची इच्छा आहे. शिवसेनाप्रमुख यांनीसुद्धा पंढरपूर येथे युतीचा निर्णय जनता घेईल, असे सांगितले. युती व्हावी ही जनतेचीच इच्छा असल्याचे सांगून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावरून अद्याप कोणतीही चर्चा सुरू झालेली नसल्याचे...
डिसेंबर 22, 2018
अमरावती : सरकारतर्फे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना (कर्जमाफी) जाहीर होऊन दीड वर्षाचा कालावधी उलटला. शेतकरी आत्महत्येचा आलेख मात्र कमी झालेला नाही. अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात मावळत्या वर्षात 1,078 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. त्यात बुलडाणा जिल्हा...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
ऑक्टोबर 31, 2018
वारेमाप आश्वासने देऊन राज्यात सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारची अवस्था ब्रेक तुटून उताराला लागलेल्या मालमोटारीसारखी झाली आहे. गमतीचा भाग असा, की ब्रेक नादुरुस्त ठेवण्याचे काम मित्र पक्ष असलेली शिवसेना पहिल्या दिवसापासून करीत आहे. प्र त्येक समाज घटकांमधील अस्वस्थता हे विद्यमान सरकारच्या आजवरच्या...
ऑगस्ट 16, 2018
सातारा - ‘‘सोसायटीचे एक लाख ३० हजार रुपयांचे थकलेले कर्ज, शेतीतील तुटपुंजे उत्पन्न, खाणारी तोंडं चार... मानसिकदृष्ट्या खचून वडिलांनी गेल्या वर्षी आत्महत्या केली. कर्जमाफी काही मिळाली नाही. जिल्हा बॅंकेकडे कर्जमाफीसाठी विचारणा केली तर म्हणतात, ‘आत्महत्या सहा महिन्यांतील असली पाहिजे... आता निकषात...
जून 30, 2018
बीड - शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ केले असले, तरीही यात अनेक त्रुटी असल्याने बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. त्यामुळेच कर्जमाफीनंतरही जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही....
जून 04, 2018
गेल्या आठवड्यात नरेंद्र मोदी सरकारने धूमधडाक्‍यात चार वर्षे पूर्ण केली. "साफ नियत, सही विकास' ही नवी घोषणा दिली. तेव्हा खातेनिहाय कर्तबगारीबद्दल करण्यात आलेल्या बहुतेक सगळ्या सर्वेक्षणांमध्ये तळाच्या स्थानी होते ते राधामोहनसिंह यांचे कृषी खाते. त्यातून कदाचित अपयशाचा न्यूनगंड त्यांच्यात आला असावा....
मे 18, 2018
अकोला- विदर्भात १९७९ पासून ग्राहकांच्या सेवेत असलेले बँक ऑफ महाराष्ट्राचे विदर्भातील दोन विभागीय कार्यलय बंद करण्याचा घाट व्यवस्थापनाने घातला आहे. अकोला येथील कार्यालय अमरावती येथे तर चंद्रपूर येथील कार्यालय नागपूर कार्यालयात हलविण्यात येणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्राच्या व्यवस्थापनाची ता. ५ मे २०१८...