एकूण 42 परिणाम
डिसेंबर 08, 2018
मुंबई - राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांसाठी विशेष धोरण आखावे, त्यांना देण्यात येणारी आर्थिक मदत वाढवावी, तसेच घरकुल योजनांमध्ये शेतकरी कुटुंबातील महिलांना प्राधान्यक्रम द्यावा, अशा शिफारसी राज्य महिला आयोगाने मुख्यमंत्र्यांना केल्या आहेत. नागपूर येथे २२ व २३...
नोव्हेंबर 07, 2018
नगर : दुष्काळाची आपत्ती सातत्याने येत आहे. अशी आपत्ती आली की मदतीची मागणी केली जाते. मुळात ती मदत तात्पुरती असते. दुष्काळासह शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी दुष्काळग्रस्त, तसेच  आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील तरुणांना सरकारने रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी...
ऑक्टोबर 07, 2018
सटाणा : भाजप-शिवसेनेला जनतेच्या प्रश्नांची जाणच नाही. त्यांनी जनतेला केवळ खोटी आश्वासनेच दिली. आता सरकारच्या पापाचा घडा भरलाय. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा काँग्रेसचेच सरकार आणले पाहिजे. त्यासाठीच हा जनसंघर्ष सुरु असून भाजप - शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार...
फेब्रुवारी 11, 2018
सांगली - टेंभू योजनेसाठी १२८० कोटी रुपये जिल्ह्याला मंजूर झाले आहेत. ताकारी - म्हैसाळसाठी यापूर्वीच १६४० कोटी रुपये आले आहेत. दोन योजनांसाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेसह हा शेवटचाच आणि पुरेसा निधी असून पुढील दोन वर्षांत या सर्व योजना पूर्ण होतील, अशी ग्वाही खासदार संजय पाटील यांनी दिली.  उपसा सिंचन...
नोव्हेंबर 09, 2017
वाशीम - आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍याच्या समस्या सुटाव्यात म्हणून विरोधकांकडून कर्जमाफीची मागणी करण्यात आली. आज-उद्या करीत अखेर ता. 24 जूनला मुख्यमंत्र्यांनी ‘ऐतिहासिक’ कर्जमाफीची घोषणा केली. त्यामुळे डोक्यावर असलेले कर्ज भरण्याची गरज शेतकर्‍यांना नव्हती. मात्र, असे असतानाही कर्जमाफी मृगजळ ठरत...
ऑक्टोबर 31, 2017
भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात स्पष्ट बहुमताचा आकडा गाठता आला नाही, तरीही घवघवीत जागा एकाच पक्षाने जिंकण्याची संधी कित्येक वर्षांनी मिळाली होती. मंत्रिमंडळात शिवसेना नावालाच असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वअधिकार वापरून महाराष्ट्राला योग्य दिशा देण्याची संधी होती. मात्र कोणताही ठोस...
ऑक्टोबर 31, 2017
मुंबई - 'उत्सव व जाहिरातबाजी हीच राज्यातल्या भाजप शिवसेना सरकारची तीन वर्षांतली कामगिरी असून, प्रगतिशील महाराष्ट्र तीन वर्षांत सर्वच क्षेत्रांत पिछाडीवर जात असल्याचे कटू सत्य आहे,'' अशा शब्दांत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, 'मुख्यमंत्री देवेंद्र...
ऑक्टोबर 06, 2017
औरंगाबाद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरवातीला शेतकरी कर्जमाफीला विरोध केला. शेतकऱ्यांनी तगादा लावल्यानंतर कर्जमाफीस तयार झाले. तेव्हा असलेला 34 हजार कोटी रुपयांचा आकडा, जाचक अटी-शर्तींमुळे आता पाच हजार कोटी रुपयांवर येईल, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी...
ऑक्टोबर 05, 2017
औरंगाबाद, ता. 5 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरवातीला शेतकरी कर्जमाफीला विरोध केला. शेतकऱ्यांनी तगादा लावल्यानंतर कर्जमाफीस तयार झाले. तेव्हा असलेला 34 हजार कोटी रुपयांचा आकडा, अटी शर्तीनंतर पाच हजार कोटी रुपयांवर येईल, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्‍त...
सप्टेंबर 22, 2017
पुणे - राज्यातील गटशेतीला चालना देण्यासाठी २०० कोटी रुपयांचे अनुदान निवडक गटांना देण्यासाठी नव्या धोरणावर शासनाने काम सुरू केले आहे. या धोरणातील कार्यपद्धतीच्या मार्गदर्शक सूचना कृषी आयुक्तांकडून लवकरच जारी केल्या जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.  गटशेतीच्या धोरणावर निश्चित कामकाज कसे करावे...
सप्टेंबर 14, 2017
मुंबई - शासकीय नोकऱ्यांमध्ये गट "क'च्या कर्मचाऱ्यांची भरती करताना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागामार्फत याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर केला जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी...
सप्टेंबर 09, 2017
एकतृतीयांश भाग दुष्काळी असणाऱ्या आपल्या राज्यात सिंचन आहे जेमतेम 21 टक्‍के. याबाबत महाराष्ट्राची स्थिती अत्यंत बिकट आहे. महाराष्ट्रातून केंद्रात गेलेल्या नितीन गडकरी यांच्याकडे जलखात्याची जबाबदारी येताच त्यामुळे अपेक्षांना पूर आला आहे.  भारतातले सर्वाधिक आघाडीचे राज्य गणल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची...
सप्टेंबर 03, 2017
हवामान खात्यासारखंच सरकारबी बेभरवशाचं झालं आहे जी. कवा सांगते कर्जमाफी, कवा म्हणते कर्जमुक्‍ती आणि देत काहीच नाही. कर्जमाफीचा अर्ज भराले गेलं त सर्व्हर डाउन, तवा असं वाटतं की ही कर्जमाफी म्हणजे लबाडाचं आवतनच होय, अशी शेतकऱ्यांप्रती सरकारची अनास्था बोर्डा गणेशी येथील मंगेश बालकुटे मांडत होते. या...
ऑगस्ट 30, 2017
अकोला - जिल्ह्यात सर्वाधिक शेततळ्यांची निर्मिती झाल्याने अकोल्याची ओळख शेततळ्यांचा जिल्हा, अशी झाल्याचा दावा राजकारण्यांनी केला होता. मात्र, आज त्याच जिल्ह्याची ओळख सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा, अशी झाली आहे. चालू वर्षात ११०; तर गेल्या १७ वर्षांत एक हजार ९६१ शेतकऱ्यांनी...
ऑगस्ट 18, 2017
मुंबई - राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा करूनही राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत. गेल्या सात दिवसांत 34 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, यावरून हे सरकार शेतकरी आत्महत्यांबाबत गंभीर नाही, हे स्पष्ट झाले आहे. हवेवर आलेले आणि हवेत असलेले हे सरकार कधी हवेत विरून जाईल हे...
जुलै 21, 2017
शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या हमखास खरेदीची खात्री आणि हुकमीभावांची व्यवस्था अस्तित्वात आणली, तर भविष्यात कर्जमाफी मागण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही आणि शासनालाही कर्जमाफी करावी लागणार नाही.  मागील सहा महिन्यांपासून तूर खरेदीचा प्रश्न राज्यात गाजतोय. शेतकऱ्यांचा तुरीचा दाणा न दाणा खरेदी करू, असे...
जुलै 20, 2017
पुणे - ‘शेतकऱ्यांच्या गळ्याला आयातवाढीचा फास’ या ॲग्रोवनमध्ये बुधवारी (ता. १९) प्रसिद्ध झालेल्या बातमीवर राज्यभरातून विविध स्तरांतून प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांपासून ते शेतकरी नेते, कृषी अभ्यासक, राजकीय नेते यांचा समावेश आहे. देशात भरघोस उत्पादन होत असताना आयातीची...
जुलै 05, 2017
मुंबईत 694 तर उपनगरात 119 शेतकरी; आकडेवारीत वर्ध्याचे नावच नाही मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या 36 लाख 10 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी जाहीर करत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र, या यादीत मुंबई व मुंबई उपनगरातील शेतकऱ्यांची देखील नोंद...
जुलै 01, 2017
यवतमाळ - सरकारने कर्जमाफी जाहीर केली. सोबत अटीशर्थीही टाकल्या. परिणामी, जिल्ह्यातील अनेक शेतकरी कर्जमाफीत अपात्र ठरत असल्याचा आरोप करीत बोथबोडन (जि.यवतमाळ) येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा महिलांनी आज (शनिवार) मुख्यमंत्र्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. सरसकट कर्जमाफी...
जून 26, 2017
अनेक राज्यांतून कर्जमाफीच्या घोषणा होत असताना रास्त भावाच्या मुद्द्याकडे मात्र केंद्र सरकारचे दुर्लक्ष होत आहे. यावर गांभीर्याने विचार झाला नाही, तर वारंवार कर्जमाफी करूनही शेतकरी कर्जाच्या विळख्यात पुन्हा पुन्हा अडकला जाणार, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. इंग्रज राजवटीपासून सुरू...