एकूण 23 परिणाम
जून 29, 2019
सिरसाळा (जि. बीड) - नापिकी, बॅंकेचे कर्ज व पाऊस नसल्याने एका शेतकऱ्याने लिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना औरंगपूर (ता. परळी वैजनाथ) येथे आज पहाटे उघडकीस आली. अशोक गोपाळ लहाने (वय 32) असे मृताचे नाव आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. अशोक यांना दोघे भाऊ...
जानेवारी 13, 2019
शेतकरी आत्महत्या हा विषय कायम अस्वस्थ करत आला. या अस्वस्थतेला वाट मिळाली "गोष्ट छोटी डोंगराएवढी' या चित्रपटात. हा चित्रपट म्हणजे खरं तर आमच्या संतापाचा उद्रेक होता. पटकथा म्हणून त्या चित्रपटाकडं बघितलंच नव्हतं. ते एक गाऱ्हाणं होतं. तो अन्यायाविरोधातला आमचा आमच्या परीनं केलेला एक आवाज...
डिसेंबर 31, 2018
कापडणे (धुळे) : दरवर्षा प्रमाणे हे वर्षही संपले. उद्या नवे वर्षे उजाडेल. प्रत्येक नव वर्ष हे शेतकऱ्यांसाठी मागील पानावरुन पुढे चालू असेच येत आहे. राज्य शासनाचे नोकरवर्गासाठी सातवा वेतन आयोग, शेतकऱ्यांनी पाच वर्षांत केवळ दीड लाखाची कर्जमाफी झाली. तीही सगळ्यांपर्यंत पोहचली नाही. सलग तिसऱ्या वर्षी...
डिसेंबर 09, 2018
पुणे : "आम्ही दोघे भाऊ पुण्यात शिक्षण घेतो. सुटीच्या दिवशी केटरिंगचे काम करतो आणि त्याच्यावर संपूर्ण खर्च भागवतो. आता दुसरा पर्यायच राहिला नाही. घरच्यांनी पैसे पाठवणे बंद केले आहेत,'' नांदेड जिल्ह्यातील जरे गावाचा (ता. देगलूर) तुकाराम मारकवाड हा तरुण सांगत होता. ""माझे आई-वडील शेती करतात. यावर्षी...
डिसेंबर 08, 2018
अंबासन - बागलाण तालुक्यात दोन युवा शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा, शेतमालाला भाव मिळत नसल्याने नैराश्येपोटी आत्महत्या करून जीवन संपविल्याच्या घटना घडल्या असून, जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील भडाणे येथील शेतकरी तात्याभाऊ साहेबराव खैरनार यांनी कांदा चाळीत गळफास लावून आत्महत्या केली...
सप्टेंबर 11, 2018
साकोरा - येथील सुनील बाजीराव बोरसे (वय 51) या शेतकऱ्याने नापिकी, अत्यल्प पाऊस आणि सावकारी कर्जाला कंटाळून आज (ता. 10) सकाळी नांदगाव रेल्वेस्थानक ते गेटदरम्यान रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. यंदा परिसरात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे शेतीसाठी केलेला खर्चही वसूल होणार नाही, असे चित्र आहे....
ऑगस्ट 11, 2018
निफाड - दोन महिने उलटले तरी पाऊस नाही, त्यातच शेतीमालाला भावही नाही अन्‌ बॅंकेकडून मात्र कर्ज वसुलीसाठी तगादा सुरूच असल्याने उगाव (ता. निफाड) येथील एका शेतकऱ्याने रेल्वेखाली आत्महत्या केली. रामदास पांडुरंग बिरार (वय 60) असे त्यांचे नाव आहे. त्यांची दीड एकर शेती आहे. बिरार यांच्यावर 6 लाख 35 हजार...
जुलै 14, 2018
वडगाव निंबाळकर : शासनाने कर्जमाफी केली असली तरी बारामती तालुक्यात शेतकरी आत्महत्याचे सत्र थांबत नाही. शुक्रवार ता. 14 दंडवाडी येथिल शिवाजी बबन चांदगुडे वय 65 या अल्पभुधारक शेतकऱ्याने गळफास घेउन आत्महत्या केली. याबाबत येथील पोलीस पाटील गणेश चांदगुडे यांनी पोलीसांना माहीती दिली आहे. मयत...
जुलै 01, 2018
औरंगाबाद - शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे आश्‍वासन देत सत्ता मिळविणाऱ्या राज्यकर्त्यांनी शेतीप्रश्‍न कधीचाच बाजूला ठेवला आहे. फसवी कर्जमाफी, हमीभावाचे गाजर दाखवत प्रत्यक्षात मातीमोल भाव अशा अनेक प्रश्‍नांचा सामना करून थकलेला शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळेच मराठवाड्यात आत्महत्येचे सत्र...
जून 03, 2018
आमिर खानच्या "सत्यमेव जयते' या कार्यक्रमावरून "वॉटर कप' ही संकल्पना पुढं आली. त्याचं काम नक्की कसं चालतं, गावकऱ्यांचा सहभाग कसा असतो, याविषयी उत्सुकता होती. त्यासाठी या स्पर्धेच्या शेवटच्या दोन दिवसांत (21 व 22 मे) मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातल्या काही गावांना भेटी दिल्या. पाण्याची समस्या व...
मे 06, 2018
नांदेड जिल्ह्यातील सगरोळी (ता. बिलोली) सारख्या मागास भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची गंगा गावात आणणाऱ्या संस्कृती संवर्धन मंडळाचा सर्वदूर नावलौकिक आहे. गेल्या काही वर्षांपासून या मंडळाने शैक्षणिक कार्यासोबतच शेती आणि शेतकरी यांच्या विकासासाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत....
मार्च 13, 2018
मुंबई : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना कवितांचा मनमुराद वापर करून सरकारचे गोडवे गात विरोधकांवर शरसंधान केले होते. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अर्थमंत्र्यांना चोख काव्यात्मक प्रत्युत्तर दिले. विखे पाटील यांनी आज अर्थसंकल्पावरील...
फेब्रुवारी 19, 2018
कावेरी नदीच्या पाणीवाटप प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्याने देशातील एक दीर्घकालीन जलसंघर्ष निर्णायक वळणावर पोचला आहे. नद्यांचे पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे, असे स्पष्टपणे बजावून न्यायालयाने या विषयावरून संकुचित राजकारण करणाऱ्यांना चपराक दिली, हे बरे झाले. दिशादर्शक म्हणून या निर्णयाचे...
फेब्रुवारी 07, 2018
वर्षभरात तीन हजार जणांनी मृत्यूला कवटाळले; अमरावतीत सर्वाधिक मुंबई - राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी झाले नाही. घोषणेनंतरच्या अवघ्या सात महिन्यांत एक हजार 753 शेतकऱ्यांनी; तर वर्षभरात दोन हजार 917 शेतकऱ्यांनी मृत्यूला...
फेब्रुवारी 01, 2018
औरंगाबाद - मागील काही वर्षांपासून विविध संकटांचा सामना करणारे शेतकरी जीवनयात्राच संपवत असल्याचे सातत्याने पुढे येत आहे. ही संकटे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नाहीत. यंदा चांगला पाऊस झालेला असला, तरी कपाशी पिकांवर बोंड अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने...
ऑक्टोबर 04, 2017
ही गोष्ट आहे शंभर वर्षांपूर्वीची. बिहारच्या चंपारण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या जमिनीपैकी 15 टक्के जमीन निळीच्या लागवडीसाठी राखीव ठेवण्यास भाग पाडण्यात आले होते. निळीची लागवड केल्यानंतरही शेतकऱ्यांची सुटका नव्हती. शिकार केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात होते. या दडपशाहीच्या...
ऑगस्ट 17, 2017
पाथरी : खाजगी कर्ज काढून दोनदा पेरणी केल्यानंतर ही पावसाअभावी पीक न उगवल्याने नैराश्यातून एका तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील जवळा झुटा येथे आज उघडकीस आली. गेल्या चार दिवसांपासून हा शेतकरी बेपत्ता होता. गेल्या पंधरा दिवसात जवळा झुटा गावातच ही तिसरी...
ऑगस्ट 12, 2017
परभणी : पावसाअभावी जिल्ह्यातील पिकांची परिस्थित अत्यंत वाईट असून काही ठिकाणी दुबार पेरणीलाही शेतक-यांना सामोरे जावे लागले. तूर्तास 50 टक्के उत्पादनात घट होणार असल्याचा अहवाल जिल्हा कृषी विभागाने पाठविला आहे. प्रत्यक्षात दयनीय अवस्था असल्याने जिल्ह्यातील शेतकरी देशोधडीला लागण्याची...
जुलै 21, 2017
शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या हमखास खरेदीची खात्री आणि हुकमीभावांची व्यवस्था अस्तित्वात आणली, तर भविष्यात कर्जमाफी मागण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही आणि शासनालाही कर्जमाफी करावी लागणार नाही.  मागील सहा महिन्यांपासून तूर खरेदीचा प्रश्न राज्यात गाजतोय. शेतकऱ्यांचा तुरीचा दाणा न दाणा खरेदी करू, असे...
मे 30, 2017
चोपडा/जळगाव - नोटाबंदीच्या काळात जिल्हा सहकारी बॅंकांमध्ये जमा झालेल्या जुन्या नोटा रिझर्व्ह बॅंकेने स्वीकारलेल्या नाहीत. त्यामुळे पीककर्ज देण्याची समस्या निर्माण झाली आहे. या वर्षी पाऊस चांगला होण्याचे संकेत आहेत. मात्र, पैशांअभावी शेतकरी अडचणीत येणार आहे. त्यामुळे त्या नोटा...